नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, बुधवार श्री गणेश व बुध ग्रहाचा वार आहे. या दिवशी नखे अवश्य काढावीत. धन लाभ तर होतोच. सोबतच प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात.
आपल्या जीवनावर नखांचा खुप प्रभाव पडत असतो. आयुर्वेदानुसार हाता-पायांची नखे नियमित कापल्याने आपली पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. तसेच आपल्या हाताच्या नखांच्या रंगावरून विविध आजार समजतात.
आठवड्यातील असे काही दिवस आहेत ज्या दिवशी नखे आणि केस कापल्याने आपल्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होते.
आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे एक महत्व आहे. यामध्ये जर तुम्ही सोमवारी नखे काढलात तर शुभ मानले जाते तसेच मंगळवारी नखे काढल्यास आपल्याकडे धन-दौलत भरपूर प्रमाणात येते.
बुधवारी नखे काढल्यास काहीतरी तुमच्या सोबत चांगले किंवा शुभ घडते. गुरुवारी नखे काढल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पत्रव्यवहाराशी संबंध येतो किंवा पार्सल मिळते .
शुक्रवारी नखे काढल्यास तुमचे पुढील आयुष्य आरामात जाते, असे शास्त्रात सांगितले आहे. शनिवारी नखे काढल्यावर शुभ घटना घडतात, पण आठवड्यातून फक्त रविवारीच्या दिवशी नखे काढणे अत्यंत अशुभ मानले जाते म्हणून या दिवशी नखे काढणे शक्यतो टाळले पाहिजे.
तसेच ही नखं काढुन झाल्यावर ती एकत्र कागदात बांधून कचरापेटीत टाकावी. जर आपल्या मनात याविषयी काही शंका असतील तर त्यांनी कोणत्याही दिवशी नखे काढुन त्याची प्रचीती घ्यावी.
हे फायदे कोणत्याही स्वरूपात असु शकतात. त्यामध्ये शारीरिक, मानसिक,बौद्धिक क्षमता यांच्यात भर पडते. त्यामुळे शक्यतो रविवारी नखं काढु नये. त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी काढू शकतो. रविवारी नखे काढत असाल तर हा
सध्याच्या धावपळीच्या काळात नखे कापायला एखाद्या ठराविक दिवशी वेळ मिळतोच, असे नाही म्हणून बहुतेकजण रविवारीच सुट्टीच्या दिवशी नखे कापतात.
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टी संबंधित काही रीती-रिवाज आहेत. त्यामध्ये नखे कापणे किंवा केस कापणे याचे देखील शास्त्रानुसार काही नियम सांगितले आहेत. आठवड्यातील असे काही दिवस आहेत ज्या दिवशी नखे आणि केस कापल्याने आपल्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होते .
ज्यामुळे आपल्या संवेदनशील भागांना हानी पोहोचू शकते. कापलेली नखे घरात पडू नयेत, याची काळजी घेणं आवश्यक आहे.
अशा प्रकारे तुम्ही नख काढल्यास तुमच्या जीवनात अचानक येणारी संकटे थांबतील.
या उपायांबरोबरच जर तुम्हाला जॉबची अत्यंत गरज असेल तर गुरुवारी चुकुनही नखे काढू नये. पण या दिवशी नखे काढल्यास तुमची कोर्टातील पेंडीग केस संदर्भात चांगली बातमी मिळेल, केसचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो.
जर तुम्हाला पैसा संदर्भात काही समस्या असतील तर मंगळवार आणि शुक्रवारी नखे काढण्यासाठी शुभ मानले जाते..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments