नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 14/15 पिठोरी/दर्श अमावस्या देवघरात अवश्य करा या गोष्टी बैलांची पूजा, जिवतीच्या प्रतिमेचे विसर्जन कसे?
पैसा ही एक अशी गोष्ट आहे की ,जी मिळविण्यासाठी आपण आपले आयुष्य खर्ची घालतो; परंतु तो कितीही कमावला तरी बहुतेकांना समाधान मिळत नाही. अशांना पैसा कमीच पडतो.
अशी माणसं जणू पैशासाठी जगत असतात. खरं तर पैशानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात असे नाही. मात्र, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात.त्यामुळे आपल्याला पैसा आणि सुख दोन्ही मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
पैसामुळे आपल्या घरात सतत भांडणे लागत असतील किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्यामुळे जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नसेल तसेच पैसा घरात टिकत नसेल.हु सर्व पीडा किंवा समस्या दूर करण्यासाठी एक उपाय केल्यास यातून आपण बाहेर पडतो.
या उपायासाठी आपल्याला थोडे दही आणि तांदूळ लागणार आहेत.दही हे घरीच तयार केलेले असणे आवश्यक आहे. हा उपाय करण्याचे मुख्य कारण म्हणजे,घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृष्य
किंवा अदृष्य अशा शक्ती वावरत असतात. या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर होऊ नये म्हणून हा उपाय केला पाहीजे.
या वाईट शक्तीमुळे काहींवेळा आपली हातामध्ये आलेली नोकरी मिळत नाही तसेच सतत पैसा खर्च होत असतो,अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तर या सगळ्यासाठी या दृश्य दृश्य शक्तींचा मोठा हात असतो,
असे सांगितले जाते.या शक्तींना प्रसंग या शक्तींना खुश ठेवण्यासाठी हा उपाय केला पाहजे.
यासह वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र तसेच समुद्र शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत.तसेच ज्या प्रकारे या दृश्य-अदृश्य शक्ती आपल्याला नुकसान पोचवतात तसेच या शक्ती तुम्हाला खुश सुद्धा ठेवू शकतात.
यामध्ये अचानक धनलाभ होणे,किंवा अनपेक्षितपणे लॉटरी लागणे यामागे याच शक्तीचा हात असतो.
हा एक उपाय करण्यासाठी आपल्याला ताजे दही आणि मऊ शिजलेला भात लागणार आहे .हा दही आणि भात एकत्र एकजीव करून ,हे मिश्रण आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे.
याशिवाय हा उपाय कोणत्याही वेळी करू शकता. पण ज्यावेळी हा दही-भात आपल्या घराबाहेर अशा ठिकाणी ठेवायचा आहे,ज्या ठिकाणी कुत्रेसारख्या पशु किंवा प्राण्यांना हा भात सहज खाता येऊ शकेल.
मग हा भात ठेवल्यानंतर तीन-चार तासानी त्यानी हा दहीभात संपवला किंवा बऱ्यापैकी जर खाल्ला तर ,समजावे की, आपल्या घरामध्ये पीडा खूप मोठ्या प्रमाणात आहे.
याउलट जर हा दहीभात त्यांनी खाऊन संपवला नाही तर आपल्या घरामध्ये पीडा नाही,असे मानले जाते.कारण या उपायामागे शास्त्र असे आहे की,असा आहे की ,दही हे गाईचे असल्यामुळे,ते गाईच्या दुधापासून बनलेले असते.
गाईच्या दुधापासून बनलेले जर दही असेल तर त्याचे परिणाम अतिशय जलद होतो.असं हे गायीच्या रक्तपेशी पासून तयार झालेलं दही जेव्हा आपण या पशूं-प्राण्यांना घालत असतो ,
त्या वेळी या दह्याचा स्पर्श आपल्या घरातील दृश्य व अदृश्य शक्तींना होत असतो,असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते.यामुळे या
दृश्य अदृश्य शक्तीं आपल्यावर ती प्रसन्न होण्यास मदत होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments