6 मार्च, होळी दिवशी कोणी कितीही आग्रह करो हे पदार्थ खाऊ नका, करणी बाधा होऊ शकते..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, काही दिवसांत होळीचा सण येत आहे. पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. तसेच या होळीच्या रात्री काही तांत्रिक उपाय केले जातात. कारण या रात्री केलेले हे सगळे उपाय, प्रयोग सिद्ध होतात.त्यामुळे या दिवशी सिद्ध रात्री असेही म्हणतात.

या दिवशी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग केले जातात, त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे. काही गोष्टी लक्षात ठेवले पाहिजेत. जर तुम्हाला सतत नजरदोष होत असेल किंवा नकारात्मक शक्ती लगेच आकर्षित करतात, अशा लोकांसाठी होळीची त्रासदायक ठरू शकते.

आपल्या शत्रूचे जे लोक आहेत, ते या दिवशी आपल्याला त्रास देण्यासाठी, आपल्या जीवनात दुःख कष्ट यावे. आपल्या जीवनात सुख नष्ट व्हावे यासाठी तांत्रिक प्रयोग करू शकतात. त्यामुळे या दिवशी जर आपला कोणही काही वस्तू खायला दिली तर त्याचं सेवन विचारपूर्वक करा.

या दिवशी शत्रू किंवा आपल्या वाईटावर असणारे जे लोक आहेत, ते आपल्यावर तांत्रिक प्रयोग करू शकतात त्यामुळे आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे होळीच्या रात्री अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायचा आहे.

त्यांच्याशी संपर्क करायचा असेल. तसेच असे जे तांत्रिक प्रयोग असतात, ते मुख्यतः खाण्यापिण्याच्या वस्तू मधून केले जातात, म्हणून कोणी कितीही आग्रह केला किंवा काही वस्तूचे सेवन या दिवशी करू नका.

जर तुम्ही या दिवशी बाहेर गेल्यास किंवा कोणाच्या घरी गेलास एखादी वस्तू खाण्यासाठी दिली तर ती वस्तू खाण्यास नकार द्या आणि तसं करणं शक्य नसेल तर ज्या व्यक्तीने वस्तू दिली आहे त्या व्यक्तीला आधी ती वस्तू खायला सांगा आणि नंतर त्या वस्तूचे सेवन करा.

जर त्या व्यक्ती ती वस्तू खाण्यास नकार देत असेल तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे. ती व्यक्ती तुमच्यावर तांत्रिक प्रयोग करीत आहे, हे समजून जावं.

तसेच य दिवशी या काही वस्तूचे सेवन करायचे नाही. ते म्हणजे पांढरा रंगाचा पदार्थ होय. सफेद रंगाचे पदार्थ आहेत त्यांचा वापर करून सहज आरोग्य बिघडवता येऊ शकते. यामुळे दुसऱ्याच्या घरातील धन आपल्या घरात खेचून आणता येतं,

दुसऱ्याच्या घरातील सुख शांती आपल्या घरात खेचून आणता येते. त्यामुळे होळीच्या दिवशी सफेद रंगाच्या वस्तू पदार्थ खायला देत असेल तर त्यापासून दूर राहावे. त्या पदार्थांचे सेवन करू नका. दुसरी वस्तू म्हणजे विड्याचे पान होय.

जर तुम्हाला या दिवशी कोणी तुम्हाला विड्याचे पानचा आग्रह करत असेल तर जे सेवन करू नका. कारण दुसऱ्या व्यक्तीला वश करण्यासाठी असे प्रयोग केले जातात. जर सुखाचा संसार सुरू आहे पती-पत्नीमध्ये प्रेम आहे. सुखी संसार तुम्ही मग्न आहात,

अशा वेळी एखादी स्त्री तुम्हाला वश करण्यासाठी करू शकते किंवा तुमच्या घरातील स्त्रीला वश करण्यासाठी बाहेरील पुरुष असे प्रयोग करू शकतो.

त्यामुळे या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीही हे विड्याचे पान खाऊ नये. तसेच या दिवशी कोणी लवंग दिली असेल, तर त्याचेही सेवन करू नये. तसेच काही लोक हो लवंग पाण्यामध्ये विरघळून हे पाणी तुम्हालादेऊ शकतात.

अशा वेळी हे पिण्यासाठी स्पष्ट नकार द्यायचा आहे. तिसरी गोष्टी म्हणजे, या दिवशी आपल्या डोक्यावर असणारे केस सांभाळा. कारण या दिवशी तुमचे केस कुठे पडणार याची काळजी घ्या. कारण केसांचा वापर करून मोठमोठ्या तांत्रिक क्रिया सहज केल्या जातात.

त्यामुळे या केसाचा वापर करून तुमच्या संसारांमध्ये विष टाकण्याचे काम कोणी करणार नाही याची काळजी घ्यावी.

तर होळीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा नसेल, तर त्यापासून सेवन करू नका.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!