आज लावा 5 कणकीचे दिवे, पुढील 12 तासांत इच्छा पूर्ण होतील..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अनेक वर्षांपासून एखादी इच्छा तुमच्या मनात दडलेली आहे ती अपूर्ण आहे तर अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण हे उपाय करू शकता. हे उपाय करताना ते आपल्या पितरांच्या नावे करायचे आहेत.

आपण यादिवशी सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर पहिलं काम म्हणजे सुर्यदेवांना म्हणजेच सूर्यनारायण यांना तांब्याभर जल नक्की अर्पण करा. अर्पण करताना त्या तांब्याभर जलामध्ये लाल चंदन ,तांदूळ टाका,

तुम्हाला तुमच्या पितरांसाठी तुम्ही ते अर्पण करताना तांब्याच्या तांब्यात ही सामग्री एकत्र करून आपल्या पितरांच्या नावे घ्यावी.

याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “ओम पितृभ्यो नमः”या प्रभावी मंत्राचा जप करावा आणि सूर्यास तीन वेळा हे अर्घ्य अर्पण करा. या दिवशी जे गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत,

जे भुकेलेले आहेत अशा लोकांना अन्न म्हणून थोडेसे गोडभात जेवण या लोकांना अन्न दान करा. गोड भात म्हणजे जेव्हा आपण पितृना जेवण घालतो तेव्हा लक्षात ठेवा त्यामध्ये थोडासा गूळ अगर साखर टाकूनच तो भात अर्पण करायचा आहे.

हा छोटासा उपाय घरातल्या आर्थिक अडचणी दूर करतो. पैसा येत नसेल तर पैसाही येतो, धनसंपत्तीच आगमन होऊ लागत. याशिवाय दुसरा उपाय, 5 दिवे आणि 5 लाल फुले हे वाहत्या नदी मध्ये आपण प्रवाहित करा.

कोणतेही लाल रंगाची फुले, जास्वंदीची फुले सुद्धा चालतात. हा उपाय सुद्धा आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करतो.धन, वैभव आपल्याकडे आकर्षित होऊन आपल्या पितरांना मोक्ष मिळवून देतो.लाल फुले आणि पाच जळणारे दिवे, दिवे आपण नदीमध्ये आपल्या पितरांच्या नावे प्रवाहित करायचे आहेत.

हे सर्व पितरांच्या नावे करायचे आहे. पितरांचे स्मरण करीत करायचे आहे. यानंतरचा उपाय, या दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विद्वान ब्राह्मणास या ठिकाणी ब्राम्हण या शब्दाचा अर्थ जातीवाचक नसून जो धर्मशास्त्र जाणतो, धर्मशास्त्रामध्ये पारंगत आहे, अशा व्यक्तीला आपण आपल्या घरी आदराने बोलयचे आहे.

तसेच आपल्या पूर्वजांना निमंत्रित करावे आणि त्यांना जेवू घालावे आणि जाताना थोडी दक्षिणा नक्की द्यावी, याने सुद्धा अडलेली कामे पूर्ण होतात. पुढचा उपाय या दिवशी आपण गव्हाच्या पिठाच्या बारीक-बारीक अशा गोळ्या बनवा,

गोळे बनवा आणि ते बनवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रजप सुरू ठेवा. कारण भगवान श्री हरी श्रीविष्णू हे सर्व पितरांना शांती देण्यासाठी वासुदेव कृष्ण, विष्णुदेव यांचा हा मंत्र, पितृदेवो सुद्धा म्हणावे.

शांती देण्याचं काम भगवान श्रीहरी विष्णू करत असून त्यांचा मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण पिठाच्या कणकेच्या गोळ्या बनवायच्या, आणि कोणत्याही नदी मध्ये किंवा तलावात,

सरोवर असेल, कोणत्याही जलाशयांमध्ये जे मासे असतात या माशांना गोळ्या खाऊ घालायचे आहेत.

याचा परिणाम असा की आर्थिक समस्या तर दूर होतातच मात्र कष्ट दुःख सुद्धा कमी होऊ लागतात. जर तुम्हाला काही बाधा झालेली आहे, कुणाची नजर लागलेली आहे, कोणी काही केलेला आहे असं वाटत असेल तर हा सर्वश्रेष्ठ दिवस आहे,

अशा प्रकारच्या समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी यासाठी आपण एक लिंबू विकत घ्या , एकधारी नसावा घरात लिंबु वापरता तो घेतला तरीही चालेल, घेतल्यानंतर हे लिंबू आपण आपल्या देवघरामध्ये दिवसभर ठेवायचा आहे.

रात्री जेव्हा सूर्यास्त होईल, त्यावेळी थोडं उशिरा दहा अकरा वाजेपर्यंत आपण स्वतः वरून हे लिंबू 7 वेळा उतरवायचा आहे ,तुमच्या घरी जर एखादी आजारी व्यक्ती आहे तिला शक्य नाही,

तर तिच्या वतीने घरातील कोणत्याही व्यक्तीने हे लिंबू त्या आजारी व्यक्ती वरून किंवा त्या नजर लागलेली व्यक्त करून सात वेळा उतरवायचा.

उतरणे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत फिरवणे, गोल आकार फिरवणे, नजर काढतो तसा हा प्रकार आहे आणि अशा प्रकारे उतरवल्यानंतर आपण तसेच चौकात जायच आहे, जर शक्य असेल तर त्या चौकात जाऊन ,

चौक म्हणजे ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात, ती जागा तिथे जाऊन आपण चारही दिशांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जाऊ शकतो. पूर्वेला टाका किंवा आपल्या उजव्या हाताच्या पाठीमागे टाका आणि आपण परत पुन्हा घरी यायचा आहे,

मागे वळून न पाहता जी काही वाईट शक्ती असेल त्या चौकात निघून जाते तिच्या मूळ स्थानी ती निघून जाते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!