दिवाळीत गुपचूप करा 13 दिव्यांचा परीवारात आजीवन हा गुप्त उपाय, घर कुटुंब धनाची बरकत होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,दिव्याचा सण म्हणजे दिवाळी होय. धनाची देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस म्हणजे दिवाळी होय. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी प्रगट झाली तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस होय.

याशिवाय, भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून परत आले तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस. लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रगट झाली त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले हो,

ते त्याहातात अमृताचा कलश होता त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याचे विधान आहे.

या चांगले आरोग्य आणि त्यासाठी आपण या दिवसापासूनच काही उपाय करायचे आहे. आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत ज्यामुळे महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करून आणि घरात स्थायी निवास करेल.

अश्या काही गोष्टी आहेत असे जे आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज करायला हवे. दिवाळीच्या सणाला लोक सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी विविध उपाय करतात.

सणावाराला आंघोळ करण्याची आणि दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे.

म्हणून, विशेषतः दिव्यांच्या या महान सणाला, वैद्यकशास्त्रात आंघोळीला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, सर्व प्रकारच्या साधनांच्या आधी स्नान करून पवित्र होण्याचा नियम आहे.

जो सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जातो. या दिवशी सकारात्मक प्रभाव या उपायाने होईल, त्यामुळे हा उपाय नक्कीच करा..

तसेच नंतर घरातील एखाद्या कोपर्‍यात दाबून द्या, यामुळे अचानक धनलाभ योग निर्माण होण्याची शक्यता असते. या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे,

यामुळे घरातील काळूख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. याव्यतिरिक्त प्रयत्न करावा की, या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यासाठी भेटवस्तू आणली. कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावी,

मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इतर लोकांसाठी या दिवशी खरेदी करू नये. जर आपल्याकडे धन टिकत नसेल, म्हणजे पैसा येत नसेल.

परंतु काही कारणामुळे खर्च होऊन असेल , तर या दिवशी देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा अर्पण कराव्यात. याचबरोबर या दिवशी साखर, बताशी आणि तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास,

कधीच धनाची कमी होत नाही, तसेच अशांनी जमापुंजी वाढण्यास मदत होते. या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्यांच्याकडून एक शिक्का माघून घ्यावा, तर अजूनच फलदायी ठरेल.तो शिक्का आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरी ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवत नाही.

या दिवशी दारावर गरजू लोक किंवा भिकारी आले, तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. त्यांना यथाशक्ती दान करावे. आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्याची इच्छा असल्यास,

दिवशी त्या झाडाचे फांद्या तोडावी की, ज्या झाडांवर वटवाघूळ बसलेले आहे. तसेच ही फांदी घरात ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृत्ती होती. या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे,

जस जसे झाड मोठे होईल, तस तसे यश मिळत जाईल. या दिवशी वाद भांडण टाळावे. घरात शांती आणि सकारात्मक जाणून घ्यावी.

यानंतर दक्षिणावर्ती शंख पाणी भरून घराच्या बाजूला शिंपडावे आणि लक्ष्मीचे आगमन होते.’

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!