नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ओम नमः शिवाय, 23 ऑक्टोबर रविवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. या धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा वापरलेली ही एक वस्तू ठेवा तिजोरीमध्ये,
यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर निरंतर बरसत राहिल. तसे तर धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस होय. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करत असते.
धनत्रयोदशीला माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी दैवतांची पूजा केली जाते.
असं मानलं जातं की, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो कुबेर देवतेच्या कृपेने आणि पैसा घरामध्ये टिकून राहतो आणि धन्वंतरी देवतेचे पूजन केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहत आणि सर्व लोक निरोगी राहतात.
या दिवशी एका चौरंगावर आपण लाल कपडा अंथरून त्यावर माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी देवतेची प्रतिमा आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यांची विधीवत पूजा करायचे आहे.
मग त्यांनंतर गंध पुष्प अक्षता अर्पण करायचे आहेत आणि माता लक्ष्मीला प्रिय असं लाल रंगाचा एक तरी फुल या दिवशी माता लक्ष्मी नक्की अर्पण करा. मग सर्व पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणारा तांदळाचे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे.
आपण दिवाळीचा उत्सव लवकरच साजरा करणार आहोत, त्यात सर्वात आधी एक धनत्रयोदशी साजरी केली जाते. दिवाळी म्हणजे या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाली होती,
म्हणून या दिवशी सोने किंवा चांदी, नवीन वस्तू तसेच नवीन भांडी तसेच सजावटीचे सामान विशेष करून खरेदी केली जाते.
या दिवशी कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यास, त्याचे लाभ आपल्याला 13 पटीने जास्त मिळतात,असे सांगितले जाते. कारण धनत्रयोदशी म्हणजे आपल्या धनामध्ये तेरा पटीने वाढ करणारा दिवस मानला जातो.
या दिवशी तुम्ही कोणती वस्तू खरेदी करता, त्या वस्तूचा प्रभाव तुमच्यावर पडतो.त्यामुळे या काही विशेष वस्तूंची खरेदी धनत्रयोदशीचे अजिबात करू नये आणि आपल्याला पैसे वस्तू खरेदी करायचीच असेल,
तर तिचा वापर या दिवशी करू नये आणि दिवाळीचा उत्सव संपला की, मगच त्याचा वापर करावा.
यातील पहिली वस्तू म्हणजे कोणतीही लोखंडी वस्तू या दिवशी खरेदी करू नये. कारण लोखंडाचा शनिदेवांचे वास्तव्य असते आणि जर त्या दिवशी लोकांना लोखंडाची खरेदी केली, तर आपण शनिदेवांना ही आपल्या घरी आल्या सारखे होते.
आणि शनिदेवांना पासून सर्वजण दूर जाण्याचा विचार करतात, मग त्यांना घरात घेवून येणे आपल्यासाठी वाईट परिणाम देवू शकते. तुम्हाला वाटत असेल, लोखंडी वस्तूची खरेदी करू नये.
जर आपल्याला गाडी खरेदी करायचे असेल तर तुम्ही खरेदी करु शकता, परंतु सर्व बाबी तिचे पूजन करावे व त्याच दिवशी लगेच तिचा वापर करू नये. दिवाळीचा उत्सव संपला गाडीचा वापर करावा.
दुसरी वस्तू म्हणजे धारदार वस्तू धारदार होय. कारण या काळात जर धारदार वस्तूंचीही खरेदी या दिवशी करू नये, नाही तर आपल्या नात्यात वितुष्ट येते आणि घरात भांडण वादविवाद होतात.
जर तुम्हाला काही अवजारे विकत घ्यायचे असल्यास ते आणून तसेच ठेवावे व दुसऱ्या दिवशी वापरात आणावे. तिसरी वस्तू म्हणजे काळे किंवा पांढरे कापड होय. दिवाळी म्हणजे रंगांचा उत्सव होय.
म्हणून या उत्सवा रंगीबेरंगी कपड्यांची खरेदी करावी काळा रंग अशुभ मानला जातो तसेच पांढरे वस्त्र मृत व्यक्तीच्या अंगावर टाकले जाते म्हणून या दोन्ही रंगाचे कपडे दिवाळीला खरेदी करू नये.
धनत्रयोदशी तसेच दिवाळीचा उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करा, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनापासुन शुभेच्छा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments