नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येकाला घरात सुख आणि समृद्धी असं वाटत असतं. बर्याच वेळा असंही घडतं की आपण आपलं काम 100% चांगलं केलं तरी, आपल्याला आपल्या परिश्रमाचं पूर्ण फळ मिळत नाहीत.
कितीही प्रयत्न केले तरी, लहानलहान गोष्टींचे अडथळे येऊ लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी घरात असणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा वाढून, कौटुंबिक कलह, कर्जाची वाढ,आर्थिक संकटं अशा गोष्टींचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीत अडकलेल्या माणसाला काहीच सुचत नाही. त्यावेळी हे काही उपाय नक्कीच केले पाहिजे….
तुमच्या कुंडलीतील ही साडेसाती, शनि दोष, मंगळदोष, पितृदोष, वास्तुदोष किंवा सर्प दोष नाही, पितृदोष असेल तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल तर कोणताही त्रास असेल.
कोणतीही समस्या असेल ती लगेच दूर होईल, फक्त करा हा 1 चमत्कारिक उपाय..
जेव्हा ही आपल्या पत्रिकेत व आपल्या जीवनामध्ये दोष निर्माण होतात, कोणता तरी त्रास निर्माण होतो, तर त्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे देवाचे नाव घेणे व देवाचा कोणतातरी उपाय करणे होय.
आज आम्ही तुम्हाला असा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे, ते तुम्ही केली तर तुमच्या सर्व समस्या आणि अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल…
मात्र तुम्हाला यासाठी हा उपाय एक दिवसही न चुकता दररोज करायलाच आहे.
तसेच घरतील महिला किंवा पुरुष ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आहे आणि लहान मुलांना हा त्रास असेल तर त्याच्या आईवडिलांनी किंवा त्याच्या भावाने हा उपाय केला तरी चालतं.
तर तुम्हाला रोज सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून काहीच न खाता-पिता कोणतेही काम न करता.
आंघोळ केल्यावर एक तांब्या पाणी घेऊन सूर्यदेवाला जल अर्पित करायचा आहे. सगळ्यात आधी सूर्य देवा कडे बघून जल अर्पित करायचे आहे.
मग जल अर्पित करून आल्यानंतर हात जोडून सूर्य सुख-शांततेसाठी आणि दोष मुक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. एक काम झालं. मग त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी रोज संध्याकाळी देव पूजा करतो त्यावेळेस नवग्रहस्तोत्र एक वेळेस बोलायचं आहे
तसेच नवग्रहा स्तोत्राची छोटीशी पोथी मिळते, ती तुम्ही घेऊ शकतात. ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असते, तर तुम्ही ती केंद्रातून किंवा मठातून किंवा कोणते पोथी पुस्तक विकत घेऊ शकता आणि वाचू शकता.
नवग्रह स्तोत्र म्हणजे नवग्रह त्यावर प्रसन्न राहणे. कारण आपल्या पत्रिकेत नऊ ग्रह असतात, ते जर प्रसन्न राहिले तर कोणताही दोष होत नाही आणि सूर्य देवता प्रसन्ना राहिले तर मग सर्व ग्रह सर्व दोष आपल्या कुंडलीतुन निघून जातात.
तुम्हाला रोज सकाळी उठून सूर्यदेवाला जल अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी नवग्रहस्तोत्र बोलायचे आहे…
तर काही दिवसातच तुम्हाला जो त्रास होत होता, तो कायमचा या उपायाने कमी होण्यास मदत होईल.. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे…..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments