बेंबीवर हात ठेऊन बोला हा शब्द कोणीही दिवाना होईल प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करू लागेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, बेंबीवर हात ठेऊन बोला हा शब्द कोणीही दिवाना होईल प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करू लागेल..

ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते.

त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

भगवान श्री कृष्ण हे पृथ्वीवर सगळ्यात आणि चमत्कारी देव मानले गेलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. कृष्णाचे वर्णन श्री स्वामीनी कृष्णाचे वर्णन केले आहेत.

याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांनी रोज संध्याकाळीचा बोलायचा एक मंत्र सांगितले आहे,त्याचा जप केल्यास नक्कीच शांत झोप लागण्यास मदत होईल…

आपण संपूर्ण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी बेडवर अंग दुखत असतो, तेव्हा आपल्या मनात पूर्ण दिवसाचे विचार चक्र सुरु होते. ते डोक्यातून बाहेर पडले आणि आपण हलकेच डोळे मिटून गाढ झोपी जातो,

मग अशा वेळी आपण या मंत्राचा जप करावा. त्या काळाचा प्रभाव आपल्यावर रात्रभर चालतो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या दैनंदिन कार्यामध्ये आपल्याला त्याचा प्रभाव जाणवतो. हा मंत्र अगदी छोटासा आहे,

हा मंत्र दोन अक्षरी आहे ,तसेच तो लहान आहे, पण त्याचा प्रभाव खूप महान आहे. या मंत्राचा जप रात्री झोपताना केल्यास आपल्याला शांत झोप लागते.

आजकाल काही लोकांना काहीही केले तरी, शांत झोप त्यासाठी लागणारी औषधे घ्यावी लागतात, परंतु जर या मंत्राचा जप केला तर आपल्याला झोपेची औषधे घेण्याची गरज वाटणार नाही.

काही व्यक्तींना झोपेत स्वप्ने पडत असतात, ते घाबरून जागे होतात, त्यानंतर त्यांना झोप लागत नाही. परंतु जर या मंत्राचा जप केला, तर आपल्याला वाईट स्वप्न पडणार नाहीत आपण घाबरून नार नाही

आपल्याला शांत झोप लागेल व वाईट स्वप्नांवर की तो मात करेल आणि आपल्याला झोप लागेल तर झोप शांत लागली असेल.

तर प्रत्येक कार्य व्यवस्थित यशस्वी होते. आपल्याला प्रत्येक कार्यांमध्ये यश मिळते आणि प्रगती होते. याचबरोबर कोणतीही अडचण असेल किंवा काही संकट असेल, तर ते सहज दूर होऊन मंत्राच्या प्रभावाने आपण पुढे कोणतेही संकट येऊ शकणार नाही.

तसेच आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल व आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जा आहे. तो मंत्र असा आहे “क्लीम नमः” होय.

आपल्याला याचा जप सलग तीन वेळेस करायचा आहे. क्लीम नमः, क्लीम नमः, क्लीम नमः , सुरुवातीला डोळे, कपाळ यावर ती आपले हात ठेवून या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे.”

क्लीम नमः, क्लीम नमः, क्लीम नमः”, त्यानंतर आपल्याला हृदयावर हात ठेवून त्या मंत्राचा जप करायचा आहे. “क्लीम नमः, क्लीम नमः, क्लीम नमः,मग यानंतर आपल्याला आपल्या बेंबीवर हात ठेवायचा आहे

आणि या मंत्राचा जप करायला हे सलग तीन वेळा करायचा आहे. “क्लीम नमः, क्लीम नमः, क्लीम नमः”,

आपल्याला हा उपाय दररोज केला पाहिजे.कारण या उपायामुळे आपल्याला रात्री झोपल्यावर वाईट स्वप्न पडणार नाही, आपण शांत झोपी जाऊ.तसेच आपल्याला उद्याचा दिवस सुखी आणि समाधानी आरोग्यदायी संपन्नता लावायचा असेल, तर आपल्याला आता मात्र रात्री झोपण्यापूर्वी नक्की करायचा आहे….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!