सर्दी, वाहत नाक, शिंका येणे एकाच मिनिटात गायब होणार 100% सोपा घरगुती उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,सर्दी, शिंका, वाहत नाक यासारख्या समस्यांनी त्रस्त झाले असेल तर फक्त एका मिनिटात होय फक्त एका मिनिटात तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल, असा सोपा आणि साधा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत.

फक्त एकच विनंती आहे हा वेळ अर्धवट पाहू नका हा लेख शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि याचा योग्य फायदा तुम्हाला घेता येईल.

वाहत नाक किंवा शिंका असुद्या त्या शंकादेखील तुमच्या अगदी एका मिनिटाच्या आत बंद होणार आहे. खरं तर हा निसर्गाचा चमत्कारच आहे तुम्ही आतापर्यंत एवढा सोपा आणि फायदेशीर उपाय बघितला असेल.

आणि महत्त्वाचं म्हणजे याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. चला तर पाहूया नेमकं कसा करायचा सोपा आणि घरगुती उपाय. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणारा कापूस घ्यायचा आहे.

मात्र फक्त एवढंच लक्षात ठेवा की, लहान मुल म्हणजे साधारणपणे 8-9 वर्षांपर्यंतचे त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करू नका. 10 वर्षांच्या पुढच्या सर्व लोकांसाठी तुम्ही हा आयुर्वेदिक उपाय करू शकता.

यासाठी तुम्ही आपल्या शेतामध्ये जो कापूस पिकतो ना तुम्ही घेऊ शकता किंवा हा कापूस तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये उपलब्ध होईल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका थोडासा कापून घ्यायचा आहे.

मग त्यानंतर कापसाची वात बनवायची आहे. मग त्यानंतर तेलात वगैरे कुठेच न बुडवता तशीच आपल्याला ही वात पेटवायची आहे. अजिबात घाबरून जाऊ नका, याचे कुठले प्रकारचा साईड इफेक्ट नाही. त्याचा 100% रिझल्ट तुम्हाला लगेच येणार आहे.

मित्रांनो 100% रिझल्ट आपल्याला मिळतो म्हणजे मिळतोच. मग ही वात आता पेटल्यानंतर आपल्याला याचामधून बाहेर निघत असलेला धुराचा वास घ्यायचा आहे. हा अत्यंत साधा आणि सोपा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे.

मग हा वास घेतल्यावर आपल्या नाकापासून आपल्या डोक्यापर्यंत एकदम झटका बसल्याप्रमाणे वाटेल. तुम्हाला अगदी एका मिनिटाच्या आत समजेल की, तुमची सर्दी आणि शिंका पूर्णपणे गायब झालेले आहे.

याशिवाय, तसेच ज्यांना सर्दी खोकला झाला त्यांनी हा घरगुती काढा दिवसातून दोन वेळेस घेतला पाहिजे. या घरगुती उपायमुळे ताप तसेच सर्दी, खोकला यासारखे आजारही नाहिसे होतात.

गोकर्णाची फुले शेंगा पाने साल मूळ या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो सर्दी खोकला ताप दमा यावर सगळ्या विकारावर गोकर्ण हे औषधी आहे.

त्वचा विकार आणि रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा या गोकर्णाचा वापर केला जातो गोकर्ण कधीच पराजित होत नसतो म्हणूनच गोकर्णला अपराजिता असे नाव आहे.

एरंडेल तेल गरम करून ,आपल्या नाकावर आणि छातीवर लावल्यास,आपले नाक गाळण्यास पूर्णपणे बंद होते आणि सर्दी, खोकल्यापासून सुटका होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!