नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास किंवा समस्या असल्यास, हा जर एक उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि जितके उत्साहाने केल्यास, तेवढा फायदा तुम्हाला होणार आहे.
माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावर बरसेल आणि धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होते आणि त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदेल.
हे उपाय तुम्ही आता लक्ष्मीचे जी प्रिय असतात किंवा तिथे असते त्यावेळी करू शकता. तेव्हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कार्तिक पौर्णिमा तिथीस मंगळवारच्या दिवशी करा.
सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यावेळी हा उपाय करायचा. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे पूजा करायचे आहे.
देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच एका ठिकाणी आपल्याला तांदळाचे 7 दाणे ठेवायचे आहेत..
केवळ 7 तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षद. अक्षद म्हणजे काय तर न तुटलेले फुटलेले अखंड असणारे तांदूळ यांचे केवळ 7 दाणे घ्यायचे आहे आणि जर आपल्या जवळपास एखादा शिवालय म्हणजेच भगवान शिव शंकरांचे मंदिर खुल असेल.
तर त्या मंदिरामध्ये किंवा मंदिर बंद असल्यास बेलाच्या झाडाखाली हे 7 अक्षद आपण मनोभावे अर्पण करायचे आहेत.
हा उपाय कसा करायचा, हा उपाय करण्यासाठी थोडसं अत्तर सुद्धा चालेल. तसेच जर हे अत्तर केशराच असेल तर उत्तम नाहीतर केशर नसेल तर कोणतेही थोडसं अत्तर तांदळाच्या दाण्यावर शिंपडायचे आहे आणि हे दाणे अत्तरयुक्त करायचे आहे.
मग असे हे 7 अक्षद हे शिवलिंगावर अर्पण करायचा आहे आणि त्याच ठिकाणी आपल्या मनातील एखादी इच्छा, मनोकामना असेल ती त्या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे.
याशिवाय, हे अक्षद अर्पण करत असताना “ओम नमः शिवाय,” ओम नमः शिवाय”, हा मंत्र नक्की बोलायचा आहे. ज्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळत नाहीये त्या क्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त करून देण्याची प्रार्थना करायचे आहेत.
जर शिवालय फुलं असेल मंदिर उघडे नसेल तरी या पौर्णिमेच्या रात्री कोणतेही बेलाच्या झाडाखाली आपण जायचं आहे आणि जाऊन चंद्र देवांकडे पाहायचा आहे.
त्या ठिकाणी आपल्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायचे आहे आणि ही मनोकामना व्यक्त करत तांदळाचे दाणे आणि पांढरा पुष्प आपलं बेलाच्या झाडाच्या बुंध्यात अर्पण करायचा आहे.
हे छोटासा उपाय पौर्णिमेच्या रात्री नक्की करून पहा, भोले बाबांचे कृपा बरसेल. तुमच्यावर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या ती भोले बाबा नक्की पूर्ण करतील..माहिती आवडली असेल तर लाईक करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments