नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ. चुपचाप 1 लिंबू इथं पुरून टाका आणि पैशाने घर भरून जाईल. माता लक्ष्मी आणि स्वामी महाराज स्वतः तुम्हाला आशीर्वाद देतील. हा उपाय जे लोक करतात ते लोक नेहमी प्रगती करतात, उपाय अत्यंत सोपा आहे.
तुमचे जर पैसे अडकले असतील, कोणी व्यक्ती असेल तर तुमचं काही ऐकत नसेल, तुमचे एखादे काम असे कोणतेही काम तुम्हाला पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे पण ते पूर्ण होत नाही.
असे काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय आहेत. तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणि धन पाहिजे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर देवाच्या कृपेशिवाय शक्य नाही.
हे समजावून आहे म्हणून तुमच्याकडून जितके होत असेल तितके देवाचे नामस्मरण करावे. आज तुम्हाला लिंबाचा एक सोपा उपाय सांगणार आहे, जो कोणी व्यक्ती तू करू शकतो.
तुम्ही जर एखाद्या समस्येला व्यक्ती तुमची गोष्ट ऐकावे असे तुम्हाला वाटत असेल आणि सर्वकाही तुमच्या इच्छेनुसार वागावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा खास उपाय नक्कीच करायला पाहिजे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाचा 1 लिंबु घ्यायचा आहे.
तसेच हा उपाय तुम्ही कोणताही दिवशी करु शकता. मित्रांनो या लिंबूच्या चारही बाजूंनी एक-एक लवंग टोचायचे आहे आणि त्यावेळी तुम्हाला तुमची इच्छा मनात बोलायचे आहे.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे असे तुम्हाला कल्पना करायचा आहे. तसं तुम्हाला स्वप्न बघायच आहे. जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील, तर माझ्याकडे खूप पैसे आहेत.
माझ्याकडे खूप पैसे साठवत आहे असा विचार आणि एखादी व्यक्ती जर तुमच्या इकडं असेल तर तो व्यक्ती माझं सर्वकाही ऐकत आहे. काही अडचणी तुमच्या जीवनात येऊ द्या, लिंबूमध्ये गेले आहे.
त्यामुळे हा लिंबू तुम्हाला कोणत्याही गाईच्या शेणाखाली पुरायचा आहे. कारण तुम्ही ऐकलं असेल की, गाईचं शेण, गोमूत्र आणि गाईंची प्रत्येक वस्तू एका आशीर्वादासारखे असते.
मित्रांनो प्रत्येक वस्तू पवित्र असते. मग गाईच्या शेणाखाली हा लिंबू पूरल्यानंतर या शेणावर तुम्हाला कुंकू टाकायचा आहे.मग मागे परत त्याच्याकडे पालटून न मागता तुमचे काम करण्यासाठी जायचा. या उपायाने चारही बाजूंनी यश तुमच्याखाली साधा सोपा उपाय येईल.
तसेच, जर तुम्हाला गुरुवारी काही कामासाठी बाहेर जावे लागत असेल तर या दिवशी सकाळी गणेशाची पूजा केल्यानंतर त्यांना हळदीचा तिलक लावावा. तसेच कपाळावर हळदीचा तिलक लावून घराबाहेर पडा.
असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल. घरामध्ये वास्तुदोष असल्यास घराच्या कोपऱ्यात हळद फवारल्याने वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात. रात्री वाईट स्वप्ने तुमची साथ सोडत नसतील.
तर हळदीच्या गाठीवर कळवा किंवा मोळी बांधा. यानंतर ते डोक्यावर ठेवून झोपावे. तुम्हाला स्वतःच फरक दिसू लागेल.
याचबरोबर, सर्व प्रयत्न करूनही तुमचा व्यवसाय पुढे सरकत नसेल आणि रोज काही ना काही अडथळे येत असतील तर ते टाळण्यासाठी तुम्ही एकदा काळ्या हळदीचा ज्योतिषीय उपाय अवश्य करून पहा.
व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि लाभ मिळविण्यासाठी बुधवारी एका भांड्यात काळी हळद पावडर आणि केशर मिसळून पेस्ट बनवा आणि त्यानंतर पैशाच्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह बनवा आणि रोज उदबत्ती लावा.
दिवे दाखवून पूजा करा. असे मानले जाते की काळ्या हळदीने बनवलेल्या स्वस्तिकच्या शुभ प्रभावामुळे व्यवसायात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि इच्छित लाभ मिळू लागतो.
तुम्ही नक्की करून पहा, माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमें मध्ये नक्की सांगा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments