एकादशीच्या दिवशी हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, एकादशीचे पुण्य मिळत नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या हिंदू धर्मात एकादशी हा अत्यंत शुभ दिवस मानला आहे, या दिवशी विठ्ठलाची मनोभावे पूजा केल्याने आणि त्यांना नैवेद्य दाखवल्याने असीम कृपा आपल्यावर होते.

आपल्या मनातील एखादी इच्छा असेल जी अनेक दिवसांपासून अपूर्ण असेल अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी जर मनोभावे पूजा केली तर आपली ती इच्छा नक्की पूर्ण करतात.

याचबरोबर, लाल किताबानुसार काही कार्य अशा आहेत ज्या दिवशी चुकूनही करू नये. आपण तरीही कार्य केली तरी यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात अनेक समस्या येऊ लागतात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला असफलता मिळते.

जसं की आम्ही सांगितलं काही दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी चुकूनही कोणत्याही घटनेचा अपमान करू नका.

कारण कुमारिका कन्या साक्षात देवीचा अवतार मानले जातात आणि यांचा अपमान केल्याने यांना अपशब्द बोलणे देवी आपल्या होते आणि परिणामी आपल्या घरात दुःख दारिद्र्य आणि गरिबी येते. या दिवशी उधळीत व्यवहार केल्याने संतती संपत्ती कमी होते.

असे व्यवसाय आणि व्यापार करतात असे लोकांनी जर या दिवशी उधळीत केले असतील तर यामुळे त्यांना मंदीचा सामना करावा लागतो.

याउलट या दिवशी पैसे गुंतवणे आर्थिक समृद्धीसाठी शुभ मानतात. इतर माध्यमातून पैसे वाढवायचे असतील तर पैसे जमा करायला सुरुवात करा यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहील. या दिवशी जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर प्रयत्न करा की,

तुमचा प्रवास हा पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावा. या दिवशी उत्तर आणि पश्चिम दिशेने प्रवास करणे शक्यतो टाळा. परंतु जर तुम्हाला अशा देशांना जावं लागलं, अगदीच महत्त्वाचं काम असेल तर हा प्रवास करण्यापूर्वी थोडीशी बडीशेप किंवा मूग डाळ मग घरातून बाहेर पडा.

त्याचबरोबर तुम्ही जर या दिवशी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहे, तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी सिंदुराने कपाळावर तिलक अवश्य करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ असू शकतो.

तसेच शक्य असेल तर या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घाला जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचे कपडे नसतील तर हिरव्या रंगाचा रूमाल सुद्धा ठेवू शकता हिरवा रंग बुद्ध ग्रहाची ऊर्जा शोषून आपल्या आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडतो. यामुळे तुमच्या बुद्धीवर नियंत्रण आणि तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता.

त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा हिरव्या रंगाचा एखादा रुमाल स्वतःजवळ नक्की ठेवा. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला एखादा किन्नर दिसला किन्नर म्हणजे तृतीयपंथी असा एखादा किन्नर दिसला तर त्यांना काही पैसे किंवा शृंगाराचा साहित्य दान करा.

यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. ज्योतिष शास्त्रात यांचे आशीर्वाद अत्यंत अशुभ मानले आहेत. नपुसक चक्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं.

लाल किताबनुसार यांना दान केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव प्राप्त होतो आणि पैसा व्यवसाय शिक्षण या यश प्राप्त होतं. या दिवशी पान खाणं टाळावं अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय अस,

ते परंतु या दिवशी चुकून पान खाऊ नका. कारण जी व्यक्ती या दिवशी पान खाते त्या व्यक्तीचे जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात धनहानी होते. वायफळ खर्च होतो.

घरामध्ये पैसा टिकत नाही आणि धनहानी होते आणि त्या व्यक्तीचे आर्थिक स्थिती हळूहळू खालावत जाते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!