नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुढीपाडव्याची प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सकाळी लवकर उठून स्नान करून गुढी उभारण्याची तयारी चालू होते आणि सकाळी गुढी उभारून हिन्दू नव वर्षाचे स्वागत केले जाते.
गुढीपाडवा हा सण शेतकरी वर्गासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो आणि गाव भागामध्ये या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि शेतीच्या नवीन कामाची सुरूवात केली जाते. शेतकरी बंधूंसाठी या दिवशी विशेष सण केला जातो.
शेतीविषयक, खरेदी, पेरणी या दिवशी होत असतात. या दिवशी शेतीच्या अवजारांची देखील पूजा केली जाते. हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा म्हणून त्यामुळे ज्या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते.
मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस उत्तम मानला जातो. सोने-नाणे चांदी जर आपल्याला घ्यायची असेल ते किंवा एखादे वाहन देखील यांची खरेदी , घर जमीन सुद्धा या दिवशी खरेदी केले जाते त्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
या दिवशी खरेदी केलेली वस्तू जीवनभर आपल्याकडे राहते त्यामुळे अनेक वस्तू खरेदी करत असताना मौल्यवान वस्तू खरेदी करत असताना चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी करावी.
हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे त्यामुळे या विशेष महत्त्व प्राप्त असल्याने यावर्षी गुढीपाडव्याला खरेदी करत आहेत. या दिवशी सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात होण्याचे संकेत आहेत.
काही राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. या पाच राशींसाठी हा संयोग विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारे संघर्ष आता समाप्त होणार आहे.
मागील काही दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे नकरात्मक परिस्थिती म्हणा किंवा वाईट काळ किंवा आपल्या जीवनात जे काही परेशानी चालू आहे किंवा काही मानसिक ताणतणाव समाप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक समस्या देखील आपल्या समाप्त होतील.
1.मेष राशी : या दिवसापासून आपल्या कष्टाला फळ प्राप्त होण्याचे संकेत आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख यातना पासून आपली सुटका होऊ शकते .
आपण बरेच प्रयत्न केले पण प्रयत्न काही प्रयत्न करून देखील आपल्या यश मिळतं नव्हतं, काही वेळेस प्रयत्नांना यश मिळत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रह नक्षत्र थोडेसे अनुकूल बनतील.
2.मिथुन राशी : मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारा दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल आणि त्यापासून आपल्या मनाला समाधान मिळणार. दुःख दूर होण्याचे संकेत आहेत.
आपल्या मनाला आपल्या दुःखावर फुंकर घालणारे कुणीतरी आपल्या जीवनात येऊ शकते. प्रेम जीवनाविषयी नाते आता मधुर बनेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. शेतीविषयक कामांना चांगली गती प्राप्त होणार आहे.
3. कन्या राशी : मागील काळात थोडासा आपल्याकडून संघर्ष झालेला आहे त्यामुळे आता समस्या दूर होऊन जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे.
गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात आपल्याला नवी नाती भेटणार आहेत.
4.तूळ राशी : तूळ राशीसाठी काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणारी आर्थिक तंगी पैशांची तंगी दूर होणार आहे. आर्थिक संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल.
सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल आणि मागील अनेक दिवसापासून मैत्री मध्ये आलेली कटुता देखील आता दूर होईल. मैत्रीचे नाते अधिक मधुर मजबूत बनणार आहे.
5.धनु राशी : आता पैशांची अडचण दूर होणार आहे. मागील अनेक दिवसापासून घरातल्या आपल्या घराच्या भानगडी चालू आहेत किंवा कटकट चालू आहे किंवा घरामध्ये जी नकारात्मक परिस्थिती अनेक दिवसापासून चालू आहे ती परिस्थिती बदलणार आहे.
आता शुभकार्याची सुरुवात होणार आहे. मित्र नातलग आपल्या मदतीला धावून येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे.
6. मीन राशी : पुढचा काळ आपल्या दृष्टीने विशेष लाभदायी ठरणार आहे. यातून प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. व्यवसाय भरघोस लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. अडचण दुर होणार आहे. पैशाची अडचण दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments