नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मात विवाह संस्कार 16 संस्कारांपैकी अत्यंत एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. वंशवृद्धी हे विवाह संस्काराच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे.
जीवनातील जीवनसाथीच्या भावनिक गोष्टी आणि भावनिक नाते जपण्याचा कार्य होत असतो. आपल्या घराचा वंश वाढवा, गोत्र वाढवा या पद्धतीने या गोष्टीसाठी विवाह संस्था अत्यंत महत्त्वाचा असतो.
तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीतले लग्न कुंडलीत सातवे स्थान हे विकासाचे महत्त्वाचे मानलेले आहे. कुंडलीमध्ये वैवाहिक सहयोगी तर सांगतो स्थान हे कशा पद्धतीने आहेत,त्या बहुतेक प्रश्न उच्चारण केलं जाते.
कारण त्या सातव्या स्थानी मुख्य स्थान मानला जातो, तर जन्मकुंडलीत आणि लग्न कुंडलीत सातवं स्थान हे विवाहसाठी मुख्य मानले जाते. या वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रज्ञ अनुभवत असतात.
याशिवाय सातव्या स्थानाचा उपनक्षत्रस्वामी आपल्याला माहिती असेल आणि जर नसेल तर, नक्षत्रस्वामी माहिती असेल.
तोही नक्षत्रस्वामी माहित नसेल तर सातव्या स्थानाचा विवाह राशी स्वामी असेल हा सुद्धा विवाह संदर्भामध्ये पद्धतीने विश्लेषण करत असतो. याशिवाय, विवाह होईल हे प्रत्येक जण सांगतात, मात्र विवाह होणारच नाही हे सांगायला मात्र अभ्यास लागत असतो.
विवाह होण्यासाठी विलंब असल्याचे कारणे कुठली आहेत, तसेच कुणाच्या कुंडलीमध्ये विवाह उशीर होण्याची कारणे कुठले आहेत तर त्यांच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये शनी असेल, शनीची दृष्टी असेल किंवा शनि आणि चंद्र यांची कुंडलीमध्ये सप्तम स्थानात युती असल्यास, सप्तम स्थान यामध्ये विवाह स्थानामध्ये मंगळ असेल राहू असेल किंवा राहू,मंगळ युती असल्यास, अशा वेळी विवाहासाठी विलंब होत असतो.
तसेच व्यतिरिक्त विवाहसाठी शुक्र जर विवाहामध्ये स्थानामध्ये असेल,तर लोकांची लग्न लवकर होत असतात, परंतु हा शुक्र नीच राशीमध्ये असेल, शुक्राची नीच राशी कन्या आहे, त्यामुळे ती कन्या राशीत असेल तर विवाह विलंब होतो.
सप्तम स्थानामध्ये मकर किंवा कुंभ रास असेल अर्थातच जन्म राशी मध्ये कर्क किंवा सिंह लग्न असेल, तर अशावेळी सेना किंवा कर्क लग्न कुंडली असेल. त्या विवाहासाठी उशीर होत असतो.
सप्तमाचा त्याच्या मालकाच्या ग्रहाची ग्रह स्वामीची महादशा चालू असेल, अशावेळी विवाह होण्याचे शक्यता कमी असते. वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त प्रमाणात विवाह उशीर होत असतात.
याचबरोबर, आपल्या पूर्वजांचे दोष असतील, काही घरांमध्ये कुणाचा अकाली मृत्यू झाला असेल किंवा कुणाचा विवाहितेचा मृत्यू झाला असेल, तर अशा वेळीसुद्धा घरामध्ये विवाहाच्या बातमीमध्ये अडचणी उत्पन्न होत असतात तसेच विवाह उशिरा होत असतो,
अशा वेळी योग्य ज्योतिषांकडून आपली कुंडली जरूर बघून घ्यावी. आपल्या विवाहासाठी काही समस्या असतील, तर त्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीने करून घ्यावं किंवा वास्तूचे दोष असतील तर अशा वेळीसुद्धा विवाहासाठी उत्पन्न दोष होत असतात.
आपल्या घराची बांधणी चुकीची झाली असेल, तर विवाहामध्ये कुटुंबातल्या विवाह जी मुलं, मुलीच्या त्यांच्या विवाहासाठी उशीर होत असतो. हे सर्व व्यवहार विलंबाचे कारण आहेत.
आपल्या घराचे मुख्य द्वार असेल आणि मुख्य द्वार आग्नेय दिशेला असलेल्या दक्षिण दिशेला असेल, अशा वेळीसुद्धा घरामध्ये मांगलिक कार्य हे उशिरा होत असतात. अशा वेळी एक पूर्वीच्या काळामध्ये सोळाव्या वर्षी लग्न व्हायची, नंतर लग्नाचे वय वाढलं 22 पर्यंत केलं शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा 18 आणि 21 वय महत्त्व सांगितले आहे.
अशावेळी हे विवाहाचे आपल्या कुंडलीत काही दोष असतील, तर आपण त्यांचा सल्ला जरूर घ्यावा.तसेच यासाठी काही उपाय ही सांगितले जातात. यामुळे प्रामुख्याने, सर्वश्रेष्ठ उपाय म्हणजे, महादेवाची पूजा करणे होय.
कारण शिवासारखा पती आपल्याला मिळावा, यासाठी शिवाचा व्रत हे विवाह लवकर होण्यासाठी खूप चांगला आहे स्त्रियांनी सोळा सोमवारच व्रत हे विवाहासाठी जरूर करावं. अनेकदा खडीसाखरेचे मंगळवार हे सुद्धा विवाह लवकर जुळत यासाठी केला जातो.
दुसरा पर्याय म्हणजे, संकष्टी चतुर्थी मिठाच्या म्हणजे, संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा आणि दिवसभर उपाशी राहावे. मग सायंकाळी उपास सोडताना एकवीस मोदक बनवावेत,
त्यातील एक मोदक मिठाचा असावा. मोदक खायला सुरुवात करावी ज्या वेळेस दुसरा, तिसरा , चौथा किंवा पाचवा असे जोपर्यंत मिठाचा मोदक लागेल, तोपर्यंत खावा.
मिठाचा मोदक लागलं ,तर तू बाजूला ठेवावा त्यानंतर पाणी प्यावं. त्यावर तो उपास सोडावा ,असं करून सुद्धा विवाह लवकर होण्याचे शक्यता असते.तसेच पुरुषांनी पिंपळाच्या पूजा करावी,
शक्यतो शनिवारच्या दिवशी हळद अर्पण करावी. गुरूवारच्या दिवशी अर्पण करावीत. तसेच हळकुंडला लाल धागा बांधून पिंपळाच्या झाडाला बांधावेत, आपण खूप उपयुक्त उपाय विवाह लवकर होण्यासाठी होत असतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments