नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वामी प्रगट दिन करा रोज ही सेवा घरात बरकत होईल नोकरी, संतान, मान सन्मान अडकलेले पैसे मिळेल..
स्वामी समर्थांचा प्रकट दिवस म्हणजे प्रत्येक सेवेकर्याने साठी विशेष भाग्याचा मानला जातो त्यामुळे या दिवशी करण्यात आलेली श्री स्वामी समर्थांची सेवा ही मोठी मानली जाते.
स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा प्रत्येक सेवेकरी आणि भक्ती वर्गातून मोठ्या भक्तीने व महाराजांच्या श्रद्धेने साजरा करण्यात येतो. या दिवशीला विशेष महत्त्व असे आहे की,
या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करावी आणि त्यानंतर तुम्ही तुमचे मागणी असेल ते महाराजांकडे स्वामींकडे कराल तात्काळ पूर्ण होते आणि सर्व कामात यश लाभते. अशा अनेक लोकांचा अनुभव आहे..
स्वामी समर्थांचा प्रकट दिनाच्या दिवशी या एका विशेष मंत्राचा जप 11 किंवा तुमच्या इच्छाशक्ती नुसार करू शकता. विशेष म्हणजे या दिवशी तुम्हाला हा मंत्र जप करण्यासाठी कोणतेही वेळेची वाट पहावी लागणार नाही .
किंवा कोणत्याही मुहूर्त लागणार नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही दिवसभरात तुम्हाला जी वेळ शक्य आहे, त्यावेळी मंत्र सांगितल्याप्रमाणे म्हणायचं आहे.
यापूर्वी आपण आपले हात-पाय स्वच्छ धुऊन स्वामींच्या मूर्ती पुढे किंवा प्रतिमा पुढे दिवा-अगरबत्ती करून फुले वाहून आसनस्थ होऊन बसायचे आहे. हा दिलेला मंत्र जितका वेळ आहे,
त्यावेळी तितका वेळ आपण म्हणायचं आहे. “ओम श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थांय नमः”, हा मंत्र आपणाला या दिवशी म्हणायचा आहे. हा मंत्र अगदी सोपा आणि साधा आहे.
हा अत्यंत लाभदायी असा हा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे. तसेच इतर देवी-देवतांचा मंत्रजप करता त्यावेळी म्हणून त्याचा लाभ तुम्हाला मिळत नसेल, तर फक्त मंत्र जप करताना या सात गोष्टींकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या.
धर्मग्रंथानुसार स्वामी मंत्रजप सकाळी किंवा संध्याकाळी करावा. मंत्राशी संबंधातील मंत्र जप रात्री केला जाऊ शकतो. मंत्र जप करण्याची एकच असावी, वारंवार वेळ बदलल्यास त्याचे पूर्ण फळ मिळू शकत नाही.
तसेच वारंवार जागा बदलू नये. मंत्रजप करण्यापूर्वी एका विद्वानांकडून माळची माहिती अवश्य घ्यावी. कारण चुकीच्या माळेचा उपयोग केल्यास मंत्रजपाचे पूर्ण फळ मिळत नाही. मंत्रजपाचे वेळ पाठ, चटई किंवा आसनावर बसणे योग्य आहे.
मंत्रजप करताना माळ इतरांना दाखवू नये, आपले डोके कपड्याने झाकून घ्यावे. माळ फिरवण्यासाठी अंगठा व मधले बोटाचा वापर करावा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments