कार्तिक अमावस्या गुपचूप इथे फेका लिंबाचे 4 तुकडे, दुःख दारिद्रय दूर होईल पैशांचा पाऊस पडेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मात, एकादशी, पौर्णिमा व्यतिरिक्त, अमावस्या तिथी देखील भगवान विष्णूला समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येचे महत्त्व कार्तिक अमावस्येपेक्षा कमी नाही.

पितृदेवांना अमावस्या तिथीचा स्वामी मानले जाते. दर महिन्याच्या अमावस्येला स्नान, दान आणि नैवेद्य करून पितरांचे आत्मे तृप्त होतात. या दिवशी श्राद्ध विधी केल्याने त्यांच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात.

हिंदू पंचगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. यावर्षी मार्गशीर्ष अमावस्या 23 नोव्हेंबर 2022, बुधवारी आहे. हा दिवस पितरांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष अमावस्या तिथी 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 6.53 वाजता सुरू होईल, अमावस्या तिथी 24 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 4.26 वाजता समाप्त होईल.

श्रीहरी विष्णू मी स्वतः सांगितलेले आहे की, आठवड्यातून एक दिवस शनिवारी पहाटे 4 वाजेपासून ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत मी स्वतः लक्ष्मी सोबत पिंपळामध्ये निवास करेन, म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा जो कोणी शनिवारी करतात,

त्यांच्यावर देवी लक्ष्मी आणि नारायण यांची कृपा केली. असा स्वतः श्रीहरी आशीर्वाद दिलेला आहे.तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा असेल तर झाडाचे पान सोडायचे असेल, तर फक्त शनिवारी करू शकता.

कारण दर शनिवारी तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुम्ही साक्षात लक्ष्मी व श्रीहरी विषयांना स्पर्श करता. शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करून ते देवी लक्ष्मी लागतात व देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊन आपले घर धन-संपत्तीने भरून जाते.

आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो, प्रदक्षिणा घालतो, ह्यामुळे गरिबी येते.आपले पूर्वज अतुप्त आत्मा या झाडावर निवास करत असतात.म्हणून,पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारी स्पर्श करावा, इतर कोणत्याही दिवशी स्पर्श करु नये.

तुम्ही लांबून या झाडाचे पूजन आणि प्रदक्षिणा करू शकता.शनिवारी एक तांब्या पाणी घेवून, त्यात थोडी साखर आणि थोडासा गूळ आणि 2 ते 3 थेंब राईचे तेल तसेच थोडीशी तीळ टाकून ते पाणी तळाला अर्पण केले.

आणि पिंपळाची दोन पाने आणून एक पान आपल्या पैशांचा जागी आणि दुसरे पान आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवले, तर आपल्या घरात धनाची कमतरता भासत नाही. परंतु हा उपाय शनिवारी करावा.

इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू नये. पिंपळाच्या झाडाला शनिवारी दिवा लावल्याने व पांढऱ्या रंगाचा टिळा लावल्याने देवी लक्ष्मी अतिप्रसन्न होते हे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांनी जरूर करावा.

पिंपळाच्या झाडाची पाने सार्थ पक्षातही कधीच सोडू नयेत,रविवारी पिंपळाच्या झाडाला हात लावला, तर आपण पापाचे भागीदार बनतो. ज्याप्रमाणे तुळशीला स्पर्श करू नये, त्या प्रमाणे रविवारी पिंपळ आणि वड या दोन्ही झाडांनाही स्पर्श करू नये.

आपले शत्रू जास्तच वाढत असल्यास, आपल्या शत्रूंची पीडा वाढली असेल, तर जितके शत्रू असतील, तितके लिंबू पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्यावे व पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सांगावे की, माझे शत्रू आहेत,

ते मी येथेच सोडून जात आहे, त्यांच्यापासून माझी सुटका करा.तसेच कुंडली शनिदेवाचा काहीसा त्रास असल्यास, किंवा साडेसाती असेल, तर एक कोरडे नारळ ठेवून त्याला थोडेसे छिद्र करून, त्यात रवा, तेल व साजूक तूप भरावे.

मग तो नारळ पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये पुरून द्यावा, त्यामुळे शनि दोषापासून आपली सुटका होते. पिंपळाच्या झाडावर जर शनिदेवाची मूर्ती असेल व त्या मूर्तीला आपण तेल अर्पण केले तर कोर्टकचेरीच्या कामामध्ये यश मिळते.श्री कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, सर्व वृक्षांमध्ये पिंपळाचा वृक्ष आहे.

या झाडाच्या सावलीत उभे राहिल्यास आपल्याला सकारात्मक मिळते. कुंडलीत असलेल्या दोषांना दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन खूप लाभदायक असते.पद्ध पुराणानुसार पिंपळाचे झाड हे साक्षात भगवान श्रीकृष्ण याचे रूप असल्यामुळे, या झाडाला देवरूपी पदवी मिळाली आहे.

पिंपळाच्या झाडात साक्षात श्रीहरी विष्णूचा वास असतो, तर लक्ष्मीचे वास्तव्य पिंपळाच्या झाडा बसते. पद्मपुराणनुसार, पिंपळाचे पूजन व प्रदक्षिणा केल्यास आपले आयुष्य वाढते. हे व्यक्ती पिंपळाला पाणी अर्पण करतात त्यांची सर्व पापांपासून सुटका होऊन त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते.

शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाचा शनिदेवांचे ही वास्तव्य असल्याचे मानले जाते. शनीदेवाची साडेसाती किंवा शनी दोष इत्यादी साठी पिंपळाच्या झाडाचे पूजन व प्रदक्षणा केल्यास शनिदेवाच्या प्रकोपापासून आपल्याला सुटका होते.

जी व्यक्ती शनिवारी या झाडाचे पूजन करते, त्यांना शनिदोषापासून मुक्ती मिळेल, त्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची कृपा होईल. शनिदेवांचा कोपामुळे वैभव नष्ट होते, परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणाऱ्या व्यक्तीवर शनी देव व देवी लक्ष्मी दोघांचीही कृपा सदैव राहते.

पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा, यामुळे आपल्या विचारांचे आपल्या त्याबरोबरच श्रीहरी विष्णू व लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी 1 स्वच्छ चांगला लिंबू घ्या व तो लिंबू अमावस्येच्या दिवशी सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत देवघरात ठेवा.

संध्याकाळी तुम्ही हा लिंबू बेरोजगार व्यक्ती जी असेल तिच्या वरून 7 वेळेस वारून स्वतः किंवा दुसऱ्या व्यक्तीने वारावे नंतर गुपचूप लगेच 4 तुकडे करून चौकात फेकून या. त्या व्यक्तीच्या अडचणी बाधा नक्की कमी होतील

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!