मंगळवार हनुमानजींना नक्की अर्पण करा या 2 वस्तू, खराब नशीब होईल छमंतर, पैशांचा ढीग लागेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमः शिवाय, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार हा वेगवेगळ्या देवतांना समर्पित आहे त्यामध्ये मंगळवार हा हनुमानजीचा वार मानला जातो. जो व्यक्ती या दिवशी हनुमानजीची पूजा आराधना करतो,

त्याच्यावर हनुमंताची कृपा होते. त्याचबरोबर या दिवशी जो कोणी हनुमान चालीसा पाठ करतो. त्याच्या जीवनातील सर्व संकट समस्यांचे निवारण होते. मंगळवारच्या दिवशी अनेक उपाय केले जातात.

जर चांगली नोकरी हवी असेल. तुमच्या जीवनामध्ये जर धन संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, पैशाची चणचण असल्यास तुमच्या घरामध्ये भासत असेल, तर त्याच्या निवारणासाठी देखील आज आपण एक उपाय पाहणार आहोत.

त्यापैकीच एक उपाय आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असते की, आपल्याकडे इतका पैसा तरी असावा की आपण आपल्या स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजा आहेत त्या सहज रीतीने भागवू शकू.

पण सध्या महागाई इतकी वाढलेली आहे, ज्यामुळे आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा पैसा आपल्याकडे नसतो किंवा घरात पैसा आला तरी तो टिकत नाही वायफळ खर्च होणारा पैसा घराबाहेर जातो.

मग पैसा आजारपणात असो किंवा एखाद्या विनाकारणच खर्चामध्ये असो, एखादा नुकसान होत असेल आणि त्यासाठी पैसा खर्च होत असेल, तर आपल्या घरातून पैसा बाहेर जात असेल.

तर अशा वेळी आपण काही उपाय करायला हवेत. कारण घरामध्ये पैसा येणे कठीण आहे, तितकच घरात पैसा टिकून राहणे देखील अवघड आहे. कारण माता लक्ष्मी चणचण आहे.

आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायीभाव असावा यासाठी आपल्याला मंगळवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला आपल्या घराशेजारी जर एखादा हनुमान असेल,

तर तिथे जाऊन करायचा आहे किंवा मग जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी ही प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर हा उपाय करू शकतात. पण शक्यतो तुम्हाला मंदिरात हा उपाय जाऊन केला तर त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळेल.

तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला हनुमानच्या मंदिरामध्ये जाऊन विधीपूर्वक हनुमानजीची पूजा करायचे आहे आणि त्यानंतर हनुमांजीना केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार आपल्याला अर्पण करायचा आहे.

केवड्याचे अत्तर महत्त्वाचे आहे ते तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये मिळून जाईल. अगदी सहज उपलब्ध असतात. एवढेच उत्तर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच बरोबर गुलाबाच्या फुलांचा हार लाल गुलाबाचं फूल असलेला वापर करायचा आहे.

आपल्याला या दिवशी हनुमांजीना अर्पण करायचा, हे लक्षात ठेवा. पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर आपण इथे करायचं नाही. फक्त लाल रंगाचे गुलाबाचं फूल असतात. त्याच हार आपल्याला हनुमांजीना अर्पण करायचा आहे. तसेच हनुमान चालीसा देखील करायचा आहे.

मंगळवारच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये किंवा संध्याकाळी 5 नंतर आपण हा उपाय करावा दुपारचा वेळ लागला उपाय करायचा नाही.

कारण मंगळवारी हनुमान जी ची सकाळी आणि सायंकाळी पूजा करणे फलदायी मानले जाते. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी शक्यतो सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा आहे.

हा उपाय केल्यामुळे हनुमान जी आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्या जीवनामध्ये सुख-शांती आणि समृद्धी येते. घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहे त्या दूर होतात.

ज्या लोकांना नोकरी संबंधी काही अडचणी आहेत मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा ती टिकून राहत नाही अशा लोकांनी देखील मंगळवारी हा उपाय अवश्य करावा.

यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये देखील तुमची बरकत होईल.

तर मित्रांनो आपल्या जीवनातील पैशासंबंधी सर्व अडचणी दूर करण्यासाठी मंगळवारच्या दिवशी हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव तुमच्या सोबत शेअर करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!