3 ऑक्टोबर नवरात्र दुर्गाष्टमी तिथी गुपचूप करा कुंकू चा महाउपाय ईच्छा ताबडतोब होईल पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमः शिवाय, शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. या नवरात्रीतील आठवा दिवस म्हणजे महाष्टमी तिथी. यालाच दुर्गाष्टमी असंही म्हटलं जातं. या वर्षी 3 ऑक्टोबर सोमवार ही अष्टमी ही तिथी आली आहे.

या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. या दुर्गाष्टमी आपण सुद्धा देवीच्या महागौरी रूपाची पूजा करायची आहे आणि सोबतच छोटासा सर्व कार्य सिद्ध करणारा उपाय सुद्धा नक्की करा.

हा उपाय आपण दुर्गाष्टमी सकाळी लवकर करायचा आहे. दिवसभरात कधीही तुम्ही उपाय करू शकता मात्र प्राप्त काळी जर आपण हा उपाय केला तर त्याचे जोरात परिणाम आपल्याला बघायला मिळतात.

मित्रांनो हा उपाय सर्व कार्य सिद्धीस नेणारा आहे म्हणजे तुमचं एखादं कार्य अडलेले असल्यास किंवा कार्य पूर्ण होत असेल तर कोणतेही कार्य असो संतान प्राप्ती होत नसेल घरात मुलं आहेत.

पण त्यांचे विवाह जुळत नसतील तर या सर्व समस्या या उपायामुळे नक्की दूर होतील. आपण प्रातःकाळी हा उपाय करायचा आहे, जर त्यावेळी उपाय करणे शक्य नसल्यास तर दुर्गाष्टमी दिवसभरात कधीही आपण हा उपाय करू शकता.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाचं 1 पान लागणार आहेत. तसेच पान तुटलेले किंवा सुकलेली नसावं, अगदी चांगल्या स्थितीत असलेलं एक वडा एक पान आपण आपल्या घरी घेऊन यायचे आहे.

घरी आणल्यानंतर ते पण स्वच्छ धुवायचे आणि पुसायचा आहे. मग यानंतर आपण घरात घेऊन आपण आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी घटस्थापना केले आहे त्या घटासमोर आसन टाकून बसायचा आहे.

जर तुम्ही घटस्थापना केलेले नसेल तर आपले देवघरासमोर तुम्ही हा चमत्कारिक उपाय करू शकता. मग देवघरासमोर बसल्यानंतर वड्याच्या पाण्यावरती आपण कुंकवाचे साहाय्याने “ओम श्री नमः” हा मंत्र लिहायचा आहे.

मित्रांनो लक्ष्मीचा मंत्र आहे. कारण माता लक्ष्मी या मंत्राच्या जपाने या नामाचे स्मरणाने प्रसन्न होते.

महामंत्र आपण या वडाच्या पानावर ती लिहायचा आहे. एका वाटीमध्ये आपण थोडासा कुंकू घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करायचा आहे आणि मग या कुंकवाच्या साहाह्याने वडाच्या पानावर ती ओम श्री नमः हा मंत्र लिहायचा आहे.

यासाठी आपण उजव्या हाताची अनामिका आहे म्हणजे करंगळीच्या बाजूने बोट आहे त्याचा वापर करायचा आहे. या अनामिकेने आपण वडाच्या पानावर ती “ओम श्री नमः” दिल्यानंतर वड्याचं पान मनोभावे आपण जो घट बसवलेला आहे त्या घराजवळ अर्पण करायचा आहे.

जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली नसेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असे तिथे सुद्धा आपण अर्पण करू शकता. पण वाहताना आपण आपल्या मनात याची काही इच्छा आहे की, देवी मातेला सांगायचे आहे.

तसेच जीवनातील समस्या दूर व्हाव्यात आपलं काम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रार्थना करायची आहे. मग हे काम झाल्यावर त्या ठिकाणी आपण “ओम श्री नमः”, या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.

त्यासाठी तुम्ही माळेचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे कोणत्याही धान्याचे 108 दाणे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर ती सुद्धा तुम्ही हा जप करू शकता. शांत चित्ताने देवीच्या या मंत्राचा जप करायचा आहे.

दुर्गाष्टमी दिवसभर ते पण आपण त्याच ठिकाणी राहू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला आपण पान उचलून आपल्या घरातील तिजोरी किंवा तुमच्या पर्स पाकीटमध्ये सुद्धा तुम्ही पण ठेवू शकता.

मित्रांनो यामुळे घरामध्ये पैशाची आवक वाढू लागते, तुमच्या ज्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता हवी आहे त्यामध्ये तुम्हाला सफलता मिळते. याचबरोबर, तुमची सर्व अडलेली सर्व कार्य हळूहळू मार्गी लागतात,

याशिवाय परिवारातील जी विवाह इच्छुक मुले-मुली आहेत, त्यांचे विवाह होण्याचे योग जुळून येतात. तर अशा प्रकारचे सर्व समस्या या उपायामुळे दूर होतात आणि माता लक्ष्मीचे जर आपल्या घरात आगमन झाले.

तर धनप्राप्तीचे ही सर्व समस्या दूर होतात. तर हा छोटासा उपाय आपण दुर्गाष्टमी नक्की करून पहा. मित्रांनो या दुर्गाष्टमी कन्या पूजनाचही खूप महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही कन्यापूजन सुद्धा करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!