26 सप्टेंबर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून बाहेर फेका ही वस्तू नाहीतर वंश नष्ट होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,काही दिवसातच नवरात्री येणार आहे, हा सण असा आहे की, ज्या सणाची लहानपणी पासून मोठ्यांपर्यंत सगळे जण आतुरतेने वाट बघत असतात. कारण हिंदु धर्मातील आणि वर्षातील हा सर्वात मोठा व सर्वांच्याच आवडीचा सण आहे.

काही दिवसांपूर्वीच आपण दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या आतील रावणाचे दहन केला आहे आणि आता आपल्या मनात चांगले विचार यांचा प्रवेश झालेला आहे.

नवरात्रीच्या आधी घरातील सर्व केर-कचरा आणि अडगळीचे सामान सुद्धा आपल्याला आपल्या घरा बाहेर काढायचा आहे. याचबरोबर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायचे आहे,

ज्यामुळे संपूर्ण घरातील प्रसन्न वातावरणात माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे आपल्यापैकी अनेक जण नवरात्री घराची साफसफाई करतात किंवा रंगरंगोटी करीत असतात.

पण काही अशा वस्तू आहेत, ज्यावर अनेक वर्षे आपल्या घरात तसाच पडून असतात, ज्या वस्तूंमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो.तसेच घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक उर्जेचा संचार होण्यास सुरुवात होते.

त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधीत होते.कारण माता लक्ष्मीला सुद्धा अशा वस्तू आवडत नाहीत आणि ज्या घरात अशा वस्तू असतील, त्या घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही.

नवरात्री हा आनंदाचा सण आहे. पूर्ण भारतभर किंवा भारताचे बाहेर देखील, जिथे जिथे भारतवासी राहतात, त्या ठिकाणी नवरात्री हा सण मोठ्या धुम-धडाक्यात साजरा केला जातो.

हा 9 दिवसांचा सण असतो. ज्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून केली जाते. तसेच दिवाळी हा सण आहे, ज्याच्या आधी घराचा कानाकोपरा स्वच्छ केला जातो.

याचबरोबर, काही दिवसांनी दिवाळी येत आहे, हा सण भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा सण आहे, असं मानलं जातं. या दिवशी मात्र लक्ष्मीचा जन्म दिवस असतो आणि दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर विचरण करत असते,

यामध्ये याचं घर साफ स्वच्छ सुंदर असेल, सुगंधी द्रव्य जे घर दरवळत असेल, अशाच घरात माता लक्ष्मी येऊन विराजमान होते आणि माता लक्ष्मी सोबतच रिद्धी-सिद्धी आणि श्री गणेश सुद्धा असे स्वच्छ सुंदर घरात प्रवेश करतात.

त्यामुळे या काही वस्तू आपल्याला दिवाळीची साफसफाई करताना घरातून बाहेर फेकून दिल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे फुटलेल्या आरसा घरात फुटलेला आरसा होय.

कारण हा सर्वात मोठा वास्तु दोष मानला जातो, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते. कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव राहतो आणि घरात सतत भांडणं कटकटी वाद होत राहतात, म्हणूनच जर तुमच्या घरात असा फुटलेला आरसा तर तो लगेच घराबाहेर फेकून द्या.

आरशाची थोडीशी जरी काच फुटलेली असेल, तरीसुद्धा असा आरसा घरात ठेवू नका.

दुसरी गोष्ट म्हणजे, तुटलेला पतंग वैवाहिक जीवनात सुख-शांतीसाठी हे खूप महत्त्वाचा आहे. कारण काही लोक घरात तुटलेला पलंग असेल,त्याचा आवाज असेल, तर हेच याकडे लक्ष देत नाहीत.

यामुळे पती-पत्नीचे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. भांडणे किंवा वाद होतात तसेच अनेक समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात, म्हणून जर तुटलेल्या पलंग घरात असेल, तर तो लगेच घरातून काढून टाका किंवा रिपेअर करून घ्या.

तिसरी वस्तू म्हणजे, बंद पडलेले घड्याळ होय. कारण घरात बंद पडलेले घड्याळ आपल्या जीवनात वाईट वेळ निर्माण करीत असते. घरातील घड्याळ आपल्या कुटुंबाची प्रगती स्थिती निर्धारित करत असतं.

जर घरात बंद पडलेले घड्याळ तर हाती घेतलेल्या कामांमध्ये अनेक अडचणी येतात. कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत आहे. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा बंद घड्याळ घरात ठेवलं, हा मोठा वास्तुदोष सांगितलेला आहे.

चौथी वस्तू म्हणजे, तुटलेली प्रतिमा होय. कोणत्याही प्रकारचा फोटोस बंद पडलेली एखादी इलेक्ट्रिक वस्तू असो हीसुद्धा घरात ठेवू नये. या वस्तूंमुळे आपले जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.

पुढची आणि खूप महत्त्वपूर्ण अशी वस्तू म्हणजे आपलं घराचा मुख्य दरवाजा तुटलेला असेल किंवा आवाज करत असेल, तर तो लगेचच रिपेअर करून घ्या.

तुटलेल्या फर्निचर सुद्धा घरामध्ये ठेवू नका, जर तुम्हाला वाटत असेल,रिपेर केल्यावर त्यावर एखादा दिसतोय किंवा ते खराब दिसत आहे, तर तुटलेली वस्तू ठेवण्यापेक्षा चांगला आहे की त्यावर डाग दिसेल,

कारण या तुटलेल्या वस्तू आपले जीवनात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव टाकत असतात. घरामध्ये फाटलेले कपडे किंवा तुटकी-फुटकी भांडी असतील, तर तेसुद्धा घरात ठेवू नका.

लहान मुलांची कितीतरी तुटलेली खेळणी किंवा छोटे झालेले कपडे किंवा त्यांची आठवण म्हणून आपण तुटलेली खेळणी कपडे तसेच घरात पण असं न करता, ज्या वस्तू आपण वर्षानुवर्षे वापरत नाही,

अशा वस्तू लगेच घराबाहेर टाकून द्या. या वस्तू जर तुमच्या घरात असतील, तर अलक्ष्मी तुमचे प्रवेश करते.

पुढची वस्तू म्हणजे, जुने दिवे होय.दिवे दिवाळीसाठी वापरतात, तर असं न करता दरवर्षी नवीन दिवे वापरा. परंतु जुने दिवाळीसाठी वापरू नका, तर या काही वस्तू आहेत,

आधी घराची साफसफाई करताना घरातून बाहेर टाकून द्यायचे आहे, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करेल..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!