नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुळ राशी: 7 मार्च, हुताशनी पौर्णिमा, या दिवशी करा हा चमत्कारिक उपाय..
7 मार्च या दिवशी होळी आलेली आहे. हिंदू शास्त्रानुसार हा होळीचा दिवस खूपच महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी आपण काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या येते.
तसेच पुराणानुसार होळीची पूजा केल्यास माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी, पैशासंबंधी ज्या काही समस्या आहेत त्यादेखील दूर होतात.
तर यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर एक उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील आजारपण किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होईल.
जर तुमच्या घरातील एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल किंवा सतत अंथरुणाला पडून असल्यास तसेच कितीही उपचार केला तरी त्याचा काही फायदा होत असेल, तर होळीच्या दिवशी हा खास उपाय तुम्ही अवश्य करा.
होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. दिवालीला जस आपण सकाळी उठल्यानंतर अंगाला उटणे लावतो, त्याप्रमाणे जी व्यक्ती घरात आजारी आहे किंवा आपल्या घरातील सर्व सदस्य निरोगी रहावे,
यासाठी घरातील सगळ्या सदस्यांनी उटणे लावून मळी काढून घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही उठणे देखील वापरू शकता किंवा चण्याचे पीठ आहे, जे बेसन आहे ते देखील वापरू शकता.
त्यामध्ये थोडसं तेल घालून आपल्याला संपूर्ण अंगाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळुवारपणे मळी काढायची आहे आणि जे उठणं अंगाला लावलेलं काढून घ्याल, ते तुम्हाला ज्या वेळी होलिका दहन केले जाईल.
त्यावेळी त्या होळीमध्ये टाकायचा किंवा जळायचे आहे. घरातील सर्व सदस्यांच्या अंगावरून काढलेली मळी जळायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये आजारपण नावालाही उरणार नाही,
घरातील सगळे सदस्य वर्षभर निरोगी राहतील. हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करायचा आहे आणि ती मळी काढून तशीच ठेवायची आहे आणि रात्रीच्या वेळी जेव्हा होलिका दहन केले जाईल,
त्यावेळी तुम्हालाही मळी होळीमध्ये टाकायची आहे. जर तुमच्या घरातही आजारपण असेल तर हमखास उपाय अवश्य करा. कारण शास्त्रामध्ये सांगितलेले हे उपाय अत्यंत प्रभावशाली असतात.
उपाय साधा वाटत असला तरी, त्याचा फायदा जो आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही उपाय अवश्य करा आणि आपल्या जीवनातील आजारपण, कष्ट दूर करा…“तुम्हा सर्वांना होळीच्या खुप सार्या शुभेच्छा””
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments