नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 7 मार्च, होळीच्या दिवशी सकाळी एकच गोष्ट करा, पैसा तुमचाच !
स्त्री यांना घरामध्ये खुप महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. कारण महिलांना घरची लक्ष्मी मानले जाते. तसेच त्याच्याशिवाय घर हे पूर्ण होत नाही,असे म्हणतात. त्यामुळे जर त्या स्त्रीला काही अशी विशेष आणि महत्त्वाची कामे केलीत त्यामुळे त्याच्या पतीदेव धनवान होण्यास मदत होईल.
त्यामुळे ज्या घरातील स्त्रियांनी पाच कामे करतात त्या घरातील पुरुष अचानक धनवान बनू लागतात किंवा त्याचा व्यवसाय तेजीत चालू लागतो.कारण स्त्रीला घराची लक्ष्मी म्हटले जाते.
त्यामुळे जर स्त्रीने मनात आले तर ते आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते तसेच जर तिच्या मनात आले तर ते आपल्या घराचा नाशही करू शकते.
ज्या महिला ही 5 कामे करते घरात स्वतः देवी लक्ष्मीचे आगमन होते. सुखसमृद्धी संपन्न त्यांच्या घरात आकर्षित होते.यामध्ये प्रामुख्याने जी स्त्रीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठाण्याची सवय असते ,
तसेच त्या घराच्या स्वच्छतेकडे आणि। आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असेल तर त्या स्त्रीवर आणि घरावर भगवंताची कृपा दृष्टी पडते,असे सांगितले जाते. अशात तिच्या पतीला प्रत्येक कार्यात यश व सफलता प्राप्त होते.
तसेच दुसरे कार्य म्हणजे जेव्हा एखादी स्त्री अगदी अचानकपणे देवाच्या किंवा भक्तीच्या कार्य पूर्ण श्रद्धेने करते, त्यावेळी ती सर्व देवीदेवतां तिला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
तसेच असे म्हणतात की ,अशी स्त्रीच्या पाठीशी स्वतः देवी माता लक्ष्मी कायम असते. त्यामुळे तिच्या पतीचातव्यापार व्यवसाय तेजीत चालतो व त्याला उत्पन्नाचे विविध मार्ग दिसू लागतात.
याशिवाय एखादी स्त्री जर मोठ्या व्यक्तींचा मान सन्मान करत असेल किंवा सर्वांशी आदराने वागत असेल तर तिच्या या गोड व मधुर बोलल्यामुळे सर्वजन तिच्याकडे देवीदेवता कृपाशीर्वादा मिळत असतो.तसेच अशा स्त्रियांच्या घरी देवी सरस्वती स्थायू रूपात आपले वास्तव्य करते.
याशिवाय जी स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय दाबू लागते त्यावेळी धनाचा असा प्रभाव पडतो की त्यामुळे तिचा पती धनवान होतो.कारण लागली असे म्हटले जाते की , पुरुषांच्या पायापासून घोट्यापर्यंत चा भाग शनिदेवाचा असतो ,
आणि तसेच स्त्रियांच्या हाताच्या मनगटापासून ते बोटा पर्यंतचा भाग हा शुक्र देवांचा असतो.त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार ज्या वेळी क्षणी शनिवार शुक्राचा प्रभाव पडतो ,त्यावेळी धनाची प्राप्ती आवश्यक होते.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या स्त्रीच्या अचानकपणे कोणत्याही वस्तू किंवा कार्यातील इच्छा कमी होत असतात किंवा कोणत्याही गोष्टीत अपेक्षा कमी प्रमाणात असते.
त्यावेळी त्या घरात माता महालक्ष्मीचे निवास राहतो,असे म्हणतात.त्यामुळे त्या स्त्रीच पती धनसंपत्ती ने मालामाल होऊ शकतो.
त्याला प्रसिद्धी मिळते तो नावलौकीक मिळत असतात.कारण तेथे अपेक्षा कमी असतात तेथे लक्ष्मी निवास करते, असे अनेक पोथी-पुराणात सांगितले आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments