2 नोव्हेंबर 2022 आवळा नवमी आवळ्याच्या झाडाला बाधा हि 1 वस्तू, ईच्छा ताबडतोब होईल पूर्ण….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ओम नमः शिवाय, 2 नोव्हेंबर बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अक्षय नवमी. या दिवसाला आवळा नवमी असंही म्हटलं जातं, कारण याच दिवशी भगवान श्रीहरी श्रीविष्णू निद्रेतून प्रथम आवळ्याच्या झाडावर विराजमान होतात.

तिथे येऊन भगवान शिवशंकर यांचा ध्यान करतात त्यांचं नाव व स्मरण करतात आणि देव उठणी एकादशी भगवान शिवशंकर स्वतः येऊन भगवान श्रीविष्णू निद्रेतून जागे करतात आणि म्हणूनच या दिवसाचं खूप मोठं महत्त्व आहे.

मित्रांनो असं म्हटलं जातं की, या जन्मात आपण जे काही पुण्य करतो त्या सर्व पुण्याचा फळ पुढच्या जन्मात नक्की मिळतात. परंतु अक्षय नवमी हा एकमेव दिवस आहे की, या दिवशी जे काही दानधर्म वापर करतो, पूर्ण कर्म करतो.

त्या पुण्यकर्माचे कर्मांचे फळ या जन्मामध्ये हजार पटींनी प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी आपण स्वतः काही उपाय काही दानधर्म नक्की करावा. मित्रांना तुमचं खूप महत्त्वाचं काम अनेक प्रयत्न करून देखील पूर्ण होत असेल,

एखाद्या महत्त्वाच्या कार्यामध्ये अनेक अडचणी येत असतील. तर ते काम पूर्णत्वास जाण्यासाठी या अक्षय नवमीस आपण सायंकाळी सूर्यास्तानंतर ते 7.30 ते 8 वाजेपर्यंत या वेळेमध्ये गाईच्या तुपाचा एक दिवा आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि याच झाडाखाली बसून आपण कनकधारा स्तोत्र पठण करायचा आहे.

जर तुम्हाला कनकधारा स्तोत्र पठण करणे शक्य नसेल तर फक्त सुरुवातीचे काही श्लोक आणि शेवटचे काही श्लोक तरी तुम्ही बोलले तरी चालेल. यामुळे कार्य देणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊन काम पूर्णत्वास जात.

किंवा तुमच्या इच्छा सुद्धा तुम्ही या ठिकाणी बोलून दाखवू शकता. तुमच्या मनात कोणतीही चर्चा सध्या ती नक्की पूर्ण होते. त्यानंतर या आवळा नेहमीच आपल्या मुला-मुलींना आयुष्य लाभो व त्यांची प्रगती व्हावी.

यासाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जातात. मित्रांनो जर एखाद्या ब्राम्हणाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला असं समजलं असेल की, तुमचा मुलगा किंवा मुलगी अल्पआयुष्य आहेत त्यासाठी आपण या आवळा नवमीला त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातावर थोडंस कुंकू टाकायचे आहे.

तर या कुंकुवाच्या साहाय्याने त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातावर ते आपण करायचा आहे आणि स्वस्तिकचा छाप आपण आवळ्याच्या झाडाच्या बुंध्यावर आपण द्यायचा आहे.

असं पाच छाप आपण त्या आवळ्याच्या झाडावर ती करायचे आहेत. आपल्या मुला-मुलींचे प्रगती व्हावी त्यांचे अपघात होऊ नयेत यासाठी सुद्धा हा उपाय आपण करू शकता.

मित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तर सफलता मिळवण्यासाठी किंवा कोणतेही काम असेल तर ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण आवळा नवमीस दिवसभरात कधीही किंवा सुर्यास्ताच्या आधी आपण हा उपाय आहे.

तर आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि या आवळ्याचे वृक्षास 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना आपण या वृक्षाला सुती धागा गुंडाळायचा आहे.

ज्याप्रमाणे वटपौर्णिमेला महिना वडाच्या झाडा सुती धागा गुंडाळतात अगदी त्याचप्रमाणे आवळ्याच्या झाडाचे आपण यावर सुती धागा गुंडाळायचा आहे आणि त्या ठिकाणी ठेवून आपल्या मनात जे काही इच्छा आहे ते आपण आवळ्याचे वृक्ष समोर बोलून दाखवायचे आहे.

मनातील इच्छा बोलल्यानंतर जो धागा आपण आवळ्याचे वृक्षास गुंडाळलेल्या हे त्यातीलच थोडा धागा घेऊन आपण आवळ्याचे वृक्षाची फांदी आहे तर फांदीला हा धागा बांधायचा आणि यावेळी सुद्धा आपल्या मनात याची काही इच्छा, मनोकामना आहे ते आपण बोलत राहायचे आहे.

ज धागा त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर आपण त्या ठिकाणी आहे आणि दशमीस जो धागा आपण आवळ्याचे वृक्षाच्या फांद्या बांधील आहे. तो आपण आपल्या घरी घेऊन यायचे आहे. हा धागा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देऊ शकता किंवा तुमच्या हातामध्ये सुद्धा हा धागा मी बांधू शकता.

हे सर्व उपाय स्कंद पुराणात सांगितलेले आहेत आणि म्हणूनच आपण सुद्धा अक्षय नवमीस म्हणजे आवळा नवमीस छोटे-छोटे उपाय नक्की करा. माता लक्ष्मी आणि श्रीविष्णूची असीम कृपा तुमच्यावर बरसत राहो हीच प्रार्थना आणि ती माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!