99% यशस्वी आणि श्रीमंत लोक प्रत्येक पौर्णिमा तिथीला करतात हे टोटके, तुम्हीही श्रीमंत होण्यासाठी नक्की करा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्रीमंत लोकांची दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, पौर्णिमा तिथी असेल, अमावस्य असेल. तसेच दिवाळी, पाडवा, लक्ष्मीपूजन, दसरा विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकारचे टोटके किंवा उपाय करतात,

मात्र हे केले जाणारे टोटके ते कुठेही सांगत नाही, त्यामुळे त्यांच्याकडील संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होते. मात्र गरीब लोक आपल्या नशिबाला दोष देतात, देवीदेवतांना दोष देत राहतात.

मात्र याउलट श्रीमंत लोक मात्र कितीही चढ-उतार आले, कितीही अपयश आले तरीसुद्धा देवावरची त्यांची निष्ठा कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल त्यांची जी दुकाने असतात किंवा प्रतिष्ठाने असतात किंवा ऑफिसेस असतात.

त्यामध्ये दररोज देवी-देवतांना धूपदीप दाखवला जातो. त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हार सुद्धा अर्पण केला जातो, मग तुम्ही कल्पना करा. जर दररोज एखादा देवतेची अशा प्रकारे पूजा होत असेल आणि

त्यातल्या त्यात त्यांच्याकडे माता लक्ष्मीची पूजा हे अवश्य दररोज होते आणि ज्या विशिष्ट तिथी असतात, ज्यामध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा असेल या तिथींना तर अगदी विशेषत्वाने या देवी देवतांची पूजाच्या घरामध्ये ऑफिसमध्ये केली जाते.

तुम्ही निरीक्षण करा, बारकाईने पहा. जर तुम्हालाही या गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा आहे, या गरिबीच्या शापातून मुक्त व्हायचे असेल, तर आपण सुद्धा या श्रीमंतांचा अनुकरण करायला हवं.

अनेक जण यांच्यासाठी अनेक तर्क मागतील की, एखाद्या देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसे होता येतं?किंवा केलेले उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतात?,
मात्र या जगात 2 प्रकारच्या गोष्टी असतात.

त्यातील पहिल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसतात, ऐकू येतात,पंचेंद्रिया आहेत पंचज्ञानेंद्रिय आहेत त्यांना त्या जाणवतात या गोष्टींना तर्क लावता येतो. मात्र काही गोष्टी या तर्काच्या पलीकडे असतात.

त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही, त्या गोष्टींचे कारण तुम्हाला सांगता येत नाही. पूर्णिमाची जी तिथी असते त्यावेळी माता लक्ष्मीची आपल्या प्रिय रुपात असते. या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपांमध्ये असतो तो गोलाकार असतो अशावेळी तुम्ही पाहिले असेल की, समुद्राला भरती येते.

संपूर्ण समुद्र खवळला जातो इतका मोठा प्रभाव या चंद्राचा या भूतलावरील पाण्यावरती पडतो. मनुष्याचे शरीर सुद्धा पाण्यानेच पडलेला आहे. आपल्या शरीरात 70 टक्‍क्‍यांहून अधिक पाणी आहे, त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा प्रभाव नक्की पडतो.

ज्या लोकांना मानसिक त्रास असतील, असे लोक पौर्णिमेच्या दिवशी त्यांची स्थिती अजून खराब होते. मात्र याचा अर्थ चंद्र त्यांना वेड बनवतो असा होत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत आहे, त्या पूजेमध्ये तुम्ही सलग्न होत आहे तुमची ती अधिक प्रभावी ठरते.

अशा प्रकारे वेडेपणा वाढतो त्याच प्रकारे तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये वाढ करण्याची क्षमता या पौर्णिमेमध्ये असते.तुम्ही साधना करता किंवा या मंत् जप करता, तर पौर्णिमेच्या दिवशी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते.

जर तुम्ही पूजा करतात या पूजेचे फळ अनेक पटींनी वाढतो. म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये यश प्राप्त करू इच्छिता त्या कामावर ती 100 टक्के फोकस या पौर्णिमेच्या दिवशी करावे, त्या कामातून मिळणाऱ्या फळ अनेकपटींनी वाढलेलं हे सगळं तुम्हाला जाणवेल.

कारण या पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट स्थिती उत्पन्न होतात, त्यात तिथी असते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रभाव वाढतो. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर हे नकारात्मक विचार कित्येक पटींनी वाढतील.

तुम्ही जर रागावला तर राग कित्येक पटीने वाढेल. तुम्ही जर प्रेम करू लागला तर हे प्रेम कितीतरी पटीने वाढेल. द्वेष करत असाल तर हा द्वेष वाढेल. थोडक्यात जे काही कराल त्यात अनेक पटींनी वाढ होत आहे.

पोर्णिमेच्या दिवशी आणि म्हणून पौर्णिमा कोणतीही असू द्या पण देवी-देवतांची साधना करा.त्यातल्या त्यात तुमची ही कुलदेवता किंवा कुलदेवी आहे तिची तर साधना तिची तर पूजा या दिवशी करायलाच हवी.

कारण पैसा म्हणजे सर्वच नव्हे. त्यामुळे अधिक लोक लक्ष्मीची पूजा करतात, पैसा येतो. लक्ष्मी येते घरात लक्ष्मी टिकून ठेवण्याचे काम या लक्ष्मीचा उपभोग घेऊन त्यातून सुख प्राप्त करण्याचे काम आहे.

तुम्हाला पण सुख प्राप्त करुन देणारी देवता आहे ती असते तुमची कुलदेवी, कुलदेवता,त्यामुळे तिचे स्मरण किंवा तिच्या मंत्रांचा जप आणि पुजा या पौर्णिमेला व्हायलाच हवी आणि त्या लक्ष्मीचे पूजन करावे.

जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवतेवर तुमची श्रद्धा आहे तुमचे कोणी गुरु आहेत तर त्यांचीही पूजा त्यांचाही नामस्मरण मंत्र जपून या दिवशी करायला हवे. श्रीमंत लोक यातील काही गोष्टींचं पालन अगदी आवश्यक रीतीने करतात आणि म्हणून ते सुखी होत असतात,

सुखांचा उपभोग सुद्धा घेतात आणि त्यांच्याकडे पैसा सुद्धा येतो आणि टिकून राहतो. याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट पोर्णिमा तिथी आहे. त्यामुळे या तिथीस जे काही कराल तर अनेक पटींनी वाढ होते.

आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा. घराची व परिसराची साफसफाई करा. पौर्णिमेच्या सकाळी आपल्या दारात सडा-रांगोळी ही व्हायलाच हवी.
आपला मुख्य दरवाजा आहे.

तो सुशोभित करण्यात यावरती ओम, स्वस्तिक यासारखी शुभमंगल चिन्ह काढणे शुभ लाभ काढणे हे अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या दाराला तोरण बांधून त्यामध्ये कोणतीही अशोकाची पाने, आंब्याची पाने असतील यांचा तोरण बांधले महत्त्वाचा आहे.

तसेच या पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्या देवघरात आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये, तुळशीसमोर दिवा लावून हे सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.पौर्णिमाला आपण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो.

त्यातून आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक उर्जा आहे पौर्णिमा तिथीला केल्यामुळे तिच्या अनेक पटींनी वाढ होते. तुम्ही जे काही कराल त्यात तुमचं मन रमतं, त्या कामांमध्ये 100 टक्के यश तुम्हाला प्राप्त होऊ लागतात.

या गोष्टींना अनुभवाची जोड देऊन गेल्याचा अनुभव घ्या. या सर्व गोष्टी करून पहा काही टोटके काही उपाय अवलंबून पहा तुम्हाला दिसून येईल की, त्यांचा रिझल्ट चांगला आहे.

मात्र कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका आणि अनुभव घ्या अनुभव तुमचा खोटा ठरला तर तुम्हाला असं दिसून आलं की नाही काही होत नाही काही फरक पडत तर या सर्व गोष्टी करणं सोडून द्या.

त्यामुळे चांगला अनुभव घ्या. त्यामुळे निष्ठेने प्रेमपूर्वक, प्रेमभावनेने या सर्व गोष्टी करा देवी-देवतांची पूजा करा. देवी-देवता अत्यंत दयाळू, कृपाळू असतात त्या तुमच्यावरती आपली कृपा नक्की करतील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!