16 मे सोमवार वैशाख पौर्णिमा रात्री 12 वाजता लावा 1 दिवा माता लक्ष्मी करेल धन वर्षा….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मात पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. वैशाख महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात येणारे सणही खास असतात. भगवान विष्णूचा 9वा अवतार भगवान बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला होता.

यावेळी वैशाख महिन्याची पौर्णिमा सोमवारी येत आहे. या दिवसाला बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती असेही म्हणतात. या दिवशी विधिपूर्वक देवाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी स्नान आणि दानाचेही खूप महत्त्व आहे.

वैशाख महिन्याची पौर्णिमा 16 मे रोजी आहे. या तारखेची सुरुवात 15 मे रोजी दुपारी 12.45 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 16 मे रोजी रात्री 9.45 पर्यंत असेल. मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.

या वेळी या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण ही पौर्णिमा सोमवारी येत आहे. 16 मे रोजीच चंद्रग्रहण असल्याने चंद्रदेवतेची पूजा करण्याचीही विशेष व्यवस्था आहे. या दिवशी सत्यविनायक उपवास करण्याचाही परंपरा  आहे.

या दिवशी सत्यविनायक व्रत केल्याने व्रताचे सर्व दारिद्र्य दूर होते. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान कृष्णाने त्यांचा मित्र सुदामा यांनाही या व्रताचा नियम सांगितला होता, त्यानंतर त्यांची गरिबी दूर झाली.

16 मे सोमवारचा दिवस या दिवशी आलेली आहे वैशाखी पौर्णिमा. आपले हिंदू धर्मशास्त्रात पौर्णिमा तिथीचे खूप महत्त्व सांगितले आहे आणि त्यातल्या त्यात वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्व आहे.

याच वैशाखी पौर्णिमेला जगाचे पालन हार श्रीहरी श्रीविष्णू यांनी कूर्म अवतार धारण केला होता. भविष्य पुराणानुसार पौर्णिमेस केलेले उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करतात. आज आपण मात्र लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी 3 उपाय बघणार आहोत,

यापैकी कोणताही 1 उपाय तुम्ही करू शकता किंवा शक्य असेल तर तीनही उपाय तुम्ही केले तरी सुद्धा चालेल.

कोणतेही शुभ फळांचे प्राप्तीसाठी ही पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठावे व ब्रह्म मुहूर्तावर उठनं तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचे आहे.

स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील रोजची देवपूजा करायचे आहे. यावेळी विशेष श्रीविष्णु आणि माता लक्ष्मीचे पूजन आपल्याला करायचे आहे. पूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत.

हे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या आसपास जिथे कुठे मात्र लक्ष्मीचे मंदिर असेल तर त्या मंदिर आपल्याला 11 गुलाबाची फुलं महालक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर शीघ्र प्रसन्न होते आणि

माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनामध्ये धनधान्य, सुख-समृद्धी नांदू लागते. आता दुसरा उपाय म्हणजे, या वैशाख पौर्णिमेस सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्ताची वेळ आहे त्या वेळेस माता मंदिरात जाऊन 11 कवड्या माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत.

कारण माता लक्ष्मी पुजनामध्ये कवड्या खूप महत्वाच्या आहेत. कवड्या साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे, अशा कवड्या माता लक्ष्मीला आपण अर्पण करायचे आहे. मनोभावे हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत,

काही अडचणी आहेत त्या माता लक्ष्मी समोर बोलून दाखवायच्या आहेत त्या दूर होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण माता लक्ष्मी चरणाजवळ कवड्या अर्पण केलेले आहेत.

त्या कवड्या घेऊन आपल्या घरी यायचा आहे आणि घरी आल्यानंतर आपलं घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कवड्या पुरायचे आहेत. तुम्ही करत असाल तर हा कुणालाही सांगू नका.

याची वाच्यता कुणाकडेही करू नका कारण आपण जेव्हा घरी काही उपाय करतो टोटके करतो तेव्हा आपण जर ते दुसऱ्यांना तर त्याचा प्रभाव ज्या ठिकाणी नष्ट होतो. त्याचा कोणताही परिणाम आपल्यावर होत नाही आणि त्यामुळेच आपण केलेले उपाय, टोटके हे नेहमी गुप्त ठेवावेत.

उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला जाणवेल कि, तुमच्या जीवनातील धनाच्या समस्यांचा अंत होत आहे. या ना त्या मार्गाने घरात धन येऊ लागेल आणि पैसा येण्याचे मार्ग खुले होते.

हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे. तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर किंवा तुमच्या कुटुंबावर जर कोणी करणी केली असेल असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव सुद्धा या उपायामुळे निघून जाईल,

कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये वास करणार नाही. नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या कुटुंबाला संरक्षण करण्यासाठी हे वैशाख पौर्णिमेस हा उपाय नक्की करा.

आता तिसरा उपाय हा उपाय वैशाख पौर्णिमेस रात्री 12 वाजता करायचा आहे, यावेळी लक्ष्मी आणि श्रीहरी श्री विष्णू यांचे विधिवत पूजा करावी. श्रीविष्णू पिवळ्या रंगाची तर माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अर्पण करावेत.

तसेच धूपदीप दाखवावा अर्पण करावा आणि याच वेळी आपल्या घराचे मुख्य द्वार आहे त्या द्वाराच्या बाहेर आपले उंबरठ्याबाहेर गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे.

लक्षात ठेवा या ठिकाणी गाईच्या तुपाचा वापर आपल्याला करायचे आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याखाली थोडीशी फुले टाकावेत आणि त्यावर आपल्या ठेवायचा.

हे लक्षात घ्या आपण बाहेरून घरात येताना जी आपली उजवी बाजू आहे आपण बाहेरून जेव्हा घरात येताना तेव्हा आपली उजव्या बाजूच्या आहे त्याचा हा दिवा उंबरठ्याबाहेर आपल्याला ठेवायचा आहे.

वैशाख पौर्णिमेस रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा उपाय आपल्याला करायचे आहे आणि रात्रभर हा दिवा त्या ठिकाणी राहू द्यायचा. या उपायमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माकड लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात धनधान्य सुख समृद्धी व वैभव ऐश्वर्य नांदू लागते.

तर अशा पौर्णिमेस अत्यंत प्रभावी असे हे उपाय नक्की करून पहा. 3 उपाय करणे तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 1 उपाय तरी अवश्य करा. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की बरसेल…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!