नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती घरात देवघर अवश्य बनवतो, कारण वास्तू शास्त्रानुसार घरांत देवघर बनवणे खूप आवश्यक ही असते ज्यामुळे घरातील सर्व प्रकारच्या समस्या असतील, त्या समाप्त होतात.
पण खूप लोकाना हे माहीत नसते की, घरातील मंदिरात अशा कोणत्या गोष्टी ठेरायला हव्यात ज्यामुळे जीवनातील असणान्या धनाच्या समस्या असतील त्या लगेचच समाप्त होतात.
जर तुमच्या जीवनात शत्रू खूपच त्रास देत असतील किंवा धनाशी संबंधित समस्या खूपच असतीत तर हे समजून जा की, तुमचे देवी देवता पितर हे तुमच्यावर नाराज आहेत.
घराच्या मंदिराची स्थिती बघून हे खूप सहजपणे सांगितले जाऊ शकते की, त्या घरात देवी देवता त्यांची साथ देतात किंवा नाही.
जर देवी देवता साथ देत असतील तर सर्व काम निर्विधनपणे पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहे.
जे रोज केले पाहिजेत, यामुळे जास्त लाभ होतो. कोणतीही समस्या तुमच्या जीवनात चालू असेल तर ती लगेच लोप पावते.
खूप लोक घरात देवघर तर बनवतात पण काही लोक असे आहेत जे देवघर तर बनवतात काही गोष्टी लक्षात येत नाहीत.
यामुळे त्यांच्या जीवनात दुर्भाग्य येते आणि जीवनात कलेश होत राहतात. सर्वात आधी तर तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की,
1.जे देवी देवतांचे मूर्ती असतील, फोटो असतील हे आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ केले पाहिजेत, त्यांना अंघोळ घातली पाहिजे.
काही लोक घरातील मंदिरात स्वच्छता करतच नाहीत, त्यामुळे तिथे राहणान्या लोकांचे जीवन ही माती सारखे होते.
कारण घराचे कुलदेवता आणि कुलदेवी आहेत ते मंदिरातच वास करत असतात आणि तिथे जर तुम्ही स्वछता करत नसाल तर से नाराज होतात व घरात दुर्भाग्य येते.
2.रोज सकाळी, सध्याकाळी 1 दिवा नक्की लावायचा आहे. एक ही दिवस न दिवा लावता राहायचे नाही अस केल्याने जीवनात दुर्भाग्य येते व कोणतेही काम करत असाल तर त्यामध्ये लाभ होत नाही.
3. घराच्या मंदिरात तुम्हाला चंदनाचे लाकूड नक्की ठेवायचे आहे. आणि रोज उगाळून आपल्या माथ्यावर नक्की लावायचे आहे.
कारण घराच्या मंदिरात चंदनाचे लाकूड ठेवल्याने राहू आणि केतु पांचे चांगले परिणाम जीवनात होतात आणि राहू व केतु हे खूपच रहस्यमय ग्रह आहेत.
जेका पांचा बागला प्रभाव होतो तेव्हा तेव्हा अचानक धन प्राप्तीचे योग बनतात म्हणून चंदनाचे लाकूड अवश्य आपल्या मंदिरात ठेवा
4. दक्षिणावर्ती शंख किंवा कोणत्याही प्रकारचा शंख आपल्या घरात अवश्य ठेवा घराच्या मंदिरात जर तुम्ही शंख ठेवत असाल तर यामुळे गुरू यह बलवान होतो
ज्यामुळे घरात सुख समृद्धीच्या गोष्टी आकर्षित होतात. त्याच शंखात पाणी भरून पूर्ण घरात जर शिपडत असाल तर जेवढी गरिबी आहे,
दुर्भाग्य आहे ते घरातून बाहेर निघून जाते आणि त्या घरात सुख समृद्धी येते
5. तुमच्या घरात नेहमी भांडण, क्लेश कलह होत असेल तर समजून जा की तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे
आणि अशावेळी घराच्या मंदिरात एक डमरू नक्की ठेवा. एवढं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती भूत प्रेत घरात प्रवेश करत नाहीत पण जो डमरू आपण वाजवू शकतो
असाथ डमरू आपल्याला ठेवायचा आहे. रोज संध्याकाळी भगवान शिव पांची पूजा केल्यानंतर थोडा वेळ डमरू वाजवल्याने जितक्या नकारात्मक ऊर्जा असतात त्यांचा परावर दुष्परिणाम होत नाही.
6) घराच्या मंदिरात छोटासा त्रिशूळ ठेवला तर यामुळे ही जास्त फायदा होतो खासकरून त्या लोकांना ज्यांच्या जीवनात नेहमीच काही ना काही दुर्घटना होत असतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments