नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, कृष्ण जन्माष्टमीला देवघरात आणा ही शुभ वस्तु, नवरा बायकोतील वाद, मुलांच्या शिक्षणासाठी..
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, श्री कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णजन्म झाला. जन्माष्टमीला श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेल्या लाडू गोपाळाची पूजा केली जाते.
या दिवशी बाल गोपाळांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. यंदा जन्माष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. अशा परिस्थितीत बालगोपालांना घरी आणण्याचा विचार अनेकजण करत असतील. असे मानले जाते की ज्या घरात लाडू गोपाल राहतात त्या घरात सुखासोबतच ऐश्वर्य, वैभव आणि ऐश्वर्य येते.
पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.
तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल. याशिवाय सतत काहीतरी अडचण निर्माण होत असेल.आपल्या घरातील कटकटी असतील, भांडण असेल वाद-विवाद असेल,
तर कोणत्याही एका दिवशी तुम्ही आज चमत्कारी उपाय नक्कीच केला पाहिजे. तुमच्या घरातून सर्व काही वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट कण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा चमत्कारिक उपाय या दिवशी करायचा आहे.
तर याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तो नारळ देवघरात ठेवायचा आणि त्याची हळद-कुंकू आणि अक्षता टाकून पूजन करायचे आहे.
मग यानंतर तुम्हाला सकाळी तिथे नारळ ठेवून झाल्यावर, तुम्हाला संध्याकाळी त्याच दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला देवघरा समोर बसून,त्या नारळासमोर बसून एक वेळेस “कालभैरव अष्टक” एक वेळेस वाचायचे आहे.
कालभैरवाष्टक हे श्री स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या मूर्तीमध्ये दिलेले आहे. तुम्ही कालभैरव अष्टक वाचू शकतात.
मात्र तुमच्याकडे कालभैरवाष्टक ही पोथी नसेल, तर गुगल वर कालभैरवाष्टक मराठी असे सर्च केल्यास, तर तिथे मराठीमध्ये कालभैरवाष्टक तुम्हाला मिळेल. तर तुम्ही एक वेळेस कालभैरवाष्टक वाचायचे आहेत,मग हे कालभैरवाष्टक वाचून झाल्यावर, तुम्हाला तो नारण फोडायचा आहे.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की,तुम्हाला नारळ फोडताना ते पाणी नारळाचं पाणी एखाद्या वाटत जमा करायचा आहे,मग यामध्ये थोडं का असेना पण ते पाणी तुम्हाला जमा करायचा आहे.
मग यानंतर ते पाणी जर तुम्ही जमा केलं, तर तुम्हाला ते पाणी तुमचा संपूर्ण घरात शिंपडायचे आहे.
आणि तो प्रसाद नारळाचा प्रसाद घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे, असा हा चमत्कारिक उपाय तुम्हाला करायचा आहे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments