90 वर्षानी दिसणार कार्तिक पौर्णिमेचा चंद्र, या 7 राशीच्या लोकांना लागणार लॉटरी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ग्रह-नक्षत्राची शुभ तिथी ही मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस ठेवण्यासाठी पुरेशी असते. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल आणि लाभदायक बनतात, तेव्हा मनुष्याचा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

उद्या पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या प्रभावाने यांचा भाग्यदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बसणार असून, यांच्या जीवनातील आर्थिक समस्या होणार आहेत.

जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. हिंदू धर्मामध्ये पोरणविला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे वेगळे महत्त्व सांगितले आहे.

या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पूजा केल्याने, मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद लागतो आणि पैशाची तंगी दूर होते.

कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी केली जाईल. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा गंगा स्नान असेही म्हणतात. हा दिवस दानधर्मासाठी सर्वात फलदायी दिवस मानला जातो. या दिवशी दिवा का दान केला जातो .

आणि कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते. कार्तिक हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूला समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही वर्षातील सर्वात पवित्र पौर्णिमांपैकी एक मानली जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा गंगा स्नान असेही म्हणतात. या पौर्णिमेला

त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात कारण या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुरचा वध केला होता.

यावेळी 8 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाईल. मान्यतेनुसार भगवान विष्णूच्या मत्स्यावताराचाही जन्म याच दिवशी झाला होता. कार्तिक पौर्णिमा तिथी 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 04:15 पासून सुरू होत आहे.

8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 04.31 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, यावेळी कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबरलाच साजरी केली जाईल. लोक या दिवशी सत्यनारायण व्रत ठेवतात परंतु चंद्रग्रहणामुळे यावेळी चतुर्दशी तिथीला उपवास ठेवला जाईल.

हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घेऊन येण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन सुख-समृद्धी आणि आनंदाने भरून येणार आहे. हे आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे.

1.मेष राशी: कार्तिक पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपले नशीब चमकनार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून कार्यक्षेत्रात अडचणी आता दूर होणार असून,

आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील.व्यापारात व्यापारात प्रगतीचे दिवस येणार आहेत. कौटुंबिक समस्या समाप्त होतील. बेरोजगारांना याची प्राप्ती होणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

2.मिथुन राशी: माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार असून, या पौर्णिमेचा प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत कठीण वाटणारी कामे, आता सहजसोपी बनु लागतील.

अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे, मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या आत्मविश्वासात आणखीनच वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात योजना प्रगतीपथावर असणार आहेत. या काळात आपली जिद्द आणि मेहनत येणार आहे.

3. सिंह राशी: नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीमध्ये वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून पैशांची त्यांनी आता दूर होणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या कलागुणांचा योग्य वापर करणार आहात.

गुणांच्या बळावर परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करण्यात यशस्वी करणार आहात. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त करून जाणार आहात. माता लक्ष्मीची आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे.

4.कन्या राशि: या पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ कन्या राशिसाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आनंददायक घडामोडी घडून येतील. व्यापारातून आपली आर्थिक प्राप्ती होईल.

आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. बहुतेक सुख-समृद्धीचा साधनांमध्ये वाढ होईल. परिवारात वैभव सुखात वाढणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम असेल. तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

5.तुळ राशी: पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तूळ राशीचे भाग्य. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्र असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून,

कित्येक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. नवा व्यवसाय उभारणे काळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून, आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढणार आहे. आपले कष्टाचे फळ आले आहेत. कौटुंबिक जीवनातील ताणतणाव आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

6.वृश्चिक राशी: वृश्चिक राशीची स्वप्ने साकार होण्याची वेळ आली आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी मनापासून मेहनत घेत आहेत, ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत.

बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. लवकरच अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापार प्रगती पथावर जाणार आहे. व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

नवा व्यवस्था उभारण्याची आपल्या या काळात पूर्ण होऊ शकते. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.

7. मकर राशि: पुढे येणारा काळ अतिशय शुभ फलदायी करण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून कार्यक्षेत्रात येणारे आपल्या जीवनात येण्याऱ्या अडचणी दूर होणार असून, यश प्राप्तिच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून, आपल्या मानसन्मान आणि प्रसिद्धीमध्ये वाढ होणार आहे

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!