नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,पिठोरी अमावस्येच्या समाप्तीनंतर, भाद्रपद महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिनाप्रमाणेच, भाद्रपद महिना देखील पवित्र मानला जातो. या वर्षी भाद्रपद महिना या काही खास राशींसाठी अतिशय शुभ करण्याची शक्यता आहे.
ज्योतिषानुसार क्षेत्रात होणारे बदल मानवी जीवनावर खूप मोठा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करीत असतात.
शुभ संयोग आणि शुभ घटक जमुन आल्यास, मांगल्याची सुरूवात होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जुना काळ कितीही वाईट असल्यास, मात्र ज्या वेळी शुभ संयोग आणि शुभ घटिका जमुन येतात, तेव्हा दुःखाचे दिवस संपुन सुखाचे दिवस येण्याची वेळ लागणार नाही.
31 ऑगस्ट असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे,आता आपला भाग्यदयोय घडून यायला वेळ लागणार नाही.
ग्रह नक्षत्र आणि काळ आपल्या राशीसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे मनावर असणारा मानसिक ताण-तणाव दूर होणार असून, मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असनाऱ्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या आत्ता दुर होणार आहेत.
आज मध्यरात्रीनंतर, भाद्रपद शुक्लपक्ष हस्त नक्षत्र, हरितालिका तृतीया दिनांक 30 ऑगस्टपासून हरतालिकेचा हा पवित्र दिवस सुवासिनी महिलांसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.
या दिवशी सुवासिनी महिला अखंड सौभाग्याचा प्राप्तीसाठी आणि वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी तिच्या प्राप्तीसाठी व्रत, उपवास करीत असतात,तर आपल्या जीवनात सुयोग्य वर मिळावा, यासाठी कुमारिका मुली देखील उपवास करीत असतात.
1.मेष राशी : आपल्या जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून कोर्टात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.
कुटुंबात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील. व्यापारात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील.
2.मिथुन राशी: आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जिवनातील वाईट काळ समाप्त होणार असून सदर कामाची सुरुवात होणार आहे. व्यापारातून आवक समाधानकारक असेल.
मनाला आनंदित आणि प्रसन्नता प्रदान करणार्या आपल्या उत्साहात वाढ करणार्या अनेक घटना आपल्या जीवनात घडून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताणतणावात दूर होणार आहे.
वैवाहिक जीवनात सुखाचे बहार येणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
3.कन्या राशी : कन्या राशिवर भगवान शनिची शुभ दृष्टी पडणार असून प्रत्येक काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरण्याचे संकेत आहेत. कित्येक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखा पासून आपली सुटका होणार आहे.
संसार सुखात वाढ दिसून येईल. संसारी जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. आनंदाचे दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.
मार्गात येणारे अडथळे दूर होतील. करिअरमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सुखात वाढ होणार आहे. व्यापार उद्योगात समाधानकारक वाढ दिसून येईल.
4. धनु राशीं: ज्योतिष शास्त्रानुसार, जीवनात आनंदाचे दिवस येणार असून, आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.कार्य क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ असून,
नोकरीच्या काम येण्याऱ्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच सरकारी व खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत.तसेचमानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होईल.
5.वृश्चिक राशी : कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. प्रगतिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे, ज्या क्षेत्रात आपण काम करतात यात भरघोस यश प्राप्त होईल. मित्रपरिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे.
यशाचे मार्ग मोकळे होतील. जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळ नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.
परिवारात चालू असणारा वाद अनेक समस्या मिटणार असून कौटुंबिक कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
I was very pleased to find this great site. I need to to thank you for ones time for this fantastic read!! I definitely loved every bit of it and i also have you book-marked to look at new stuff on your website.