उद्या रात्री 70 वर्षांनंतर दिसेल, कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार, पुढील 12 वर्षं राजयोग…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ग्रह-नक्षत्राची शुभ तिथी ही मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस ठेवण्यासाठी पुरेशी असते. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल आणि लाभदायक बनतात, तेव्हा मनुष्याचा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

उद्या कोजागिरी पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या प्रभावाने यांचा भाग्यदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बसणार असून, यांच्या जीवनातील आर्थिक समस्या होणार आहेत.

जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. हिंदू धर्मामध्ये पोरणविला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे वेगळे महत्त्व सांगितले आहे.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कोजागिरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मान्यता आहे की, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पूजा केल्याने, मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद लागतो आणि पैशाची तंगी दूर होते.

कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. ज्योतिषानुसार या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांनी युक्त असतो. मान्यता आहे की, या दिवशी आकाशामध्ये अमृत वर्षा होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाची खीर बनवून ते चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवली जाते. मान्यता आहे की, खाल्ल्याने मनुष्याला आरोग्याची प्राप्ती होते.

विशेष म्हणजे चांदीच्या भांड्यामध्ये ही खीर बनवून, चांदीच्या भांड्यात रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवणे अतिशय उत्तम मानले जाते. हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे,

प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कोजागिरी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

या वर्षी अश्विन शुक्ल पक्ष उत्तराभाद्रपदा नक्षत्र दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजून 42 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून याच दिवशी उत्तर रात्रि 2 वाजुन 25 मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत.

हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घेऊन येण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन सुख-समृद्धी आणि आनंदाने भरून येणार आहे.

हे आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे.

1.मेष राशी: कोजागिरी पोर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपले नशीब चमकनार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून कार्यक्षेत्रात अडचणी आता दूर होणार असून,

आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील.व्यापारात व्यापारात प्रगतीचे दिवस येणार आहेत. कौटुंबिक समस्या समाप्त होतील. बेरोजगारांना याची प्राप्ती होणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

2.मिथुन राशी: माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार असून, कोजागिरी पौर्णिमेचा प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत कठीण वाटणारी कामे,

आता सहजसोपी बनु लागतील.अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे, मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या आत्मविश्वासात आणखीनच वाढ होणार आहे.

कार्यक्षेत्रात योजना प्रगतीपथावर असणार आहेत. या काळात आपली जिद्द आणि मेहनत येणार आहे.

3. सिंह राशी: नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीमध्ये वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून पैशांची त्यांनी आता दूर होणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या कलागुणांचा योग्य वापर करणार आहात. गुणांच्या बळावर परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करण्यात यशस्वी करणार आहात.

प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त करून जाणार आहात. माता लक्ष्मीची आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे.

4.कन्या राशि: कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ कन्या राशिसाठी लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आनंददायक घडामोडी घडून येतील. व्यापारातून आपली आर्थिक प्राप्ती होईल.

आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. बहुतेक सुख-समृद्धीचा साधनांमध्ये वाढ होईल. परिवारात वैभव सुखात वाढणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम असेल. तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

5.तुळ राशी: पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तूळ राशीचे भाग्य. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता जीवनातील प्रत्येक क्षेत्र असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून,

कित्येक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. नवा व्यवसाय उभारणे काळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून, आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढणार आहे.

आपले कष्टाचे फळ आले आहेत. कौटुंबिक जीवनातील ताणतणाव आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

6.वृश्चिक राशी: वृश्चिक राशीची स्वप्ने साकार होण्याची वेळ आली आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी मनापासून मेहनत घेत आहेत, ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत.

बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. लवकरच अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापार प्रगती पथावर जाणार आहे. व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

नवा व्यवस्था उभारण्याची आपल्या या काळात पूर्ण होऊ शकते. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!