उद्या 13 ऑक्टोबर, संकष्टी चतुर्थी या 6 राशींचे भाग्य चमकणार, पुढील 14 वर्षं राज योग…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस नक्कीच बदल घडवून आणत असतो. ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव करत असते. ज्योतिषानुसार नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या अनेक समस्या निर्माण करत असते. अनेक समस्यांचा सामना या काळात मनुष्याला करावा लागतो.

पण जेव्हा हीच ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते, तेव्हा परिस्थितीमध्ये घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आणि भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
उद्याच्या चतुर्थीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळात या राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता आपले भाग्यच बदलायला वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष येणार आहे. आता आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्यास वेळ लागणार नाही. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात, यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असताना परेशानी आता दूर होणार आहे.

आता प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आणि त्यातच अश्र्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.

या वेळी दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे. चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या 6 राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. याचा सकारात्मक प्रभावाने वाणीवर सुद्धा फरक पडत असतो. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने बुद्धीला चालना देखील प्राप्त होत असते.

ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर दिसून येतो. प्रत्येक राशीचा आपला एक स्वामी ग्रह असतो. बुधाच्या कुंभ राशीत होणाऱ्या या राशी परीवर्तन आता शुभ-अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून या काही खास राशीसाठी हे गोचर अतिशय शुभ फलदायी ठरल्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

1. मेष राशी: या राशींवर ग्रहनक्षत्राची विशेष प्रभाव असणार आहे. भाग्य या काळात आपण प्रमाणात साथ येणार आहे. आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होईल. हे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभदायक आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

या काळात आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहेत. अचानक धनलाभाचे योग होऊ शकतात तरी पण अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. या काळात खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आरोग्याची प्राप्ती या काळात आपल्याला या काळात होणार आहे.

2.वृषभ राशी: वृषभ राशीचा दृष्टीने अनुकूल हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे चालून येणार आहेत. आर्थिक करिअरमध्ये आपण करत असलेल्या या गती प्राप्त होणार आहे. या काळात आर्थिक क्षेत्रात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.

आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अधिकारी वर्ग आपल्या कामावर खुश असेल. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहेत. या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे.

3. मिथुन राशी: मिथुन राशींच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. बुधाचे होणारे राशि परिवर्तन आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळाला धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

मागील अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलली असून सुखसमृद्धी आणि आनंदाचे दिवस आपल्या येणार आहेत. मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे घडामोडी घडून येण्याची शक्यता आहे.

4. कन्या राशी: कन्या राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम करण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. प्रगतीच्या वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. या काळात प्रमाणात प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत.

मागील अनेक दिवसापासून वारंवार येणारे अपयश आता दूर होणार आहे. कामात येणारे अपयश आता पूर्णपणे दूर होऊन काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे.

त्यामुळे आपल्या आपल्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी करणार आहात. करिअरमध्ये आर्थिक प्राप्तीच्या संधी चालून आपल्याकडे चालून येतील.

5. तूळ राशी: तूळ राशीसाठी हा काळात सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत. आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत होणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक साधनं आपल्याला उपलब्ध होतील.

सांसारिक जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी दुःख, परेशानी आता दूर होणार आहे. संसारी सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल, त्यामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे.

6. मकर राशी: हा काळ मकर राशिसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. व्यवसायात आपल्याला अनेक लाभ होण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योगाचा विस्तार करून येण्याचे संकेत आहेत.

या काळात जमीन अथवा वाहन खरेदी आपले स्वप्न साकार होऊ शकते. या काळात भगवान भोलेनाथाची देखील कृपा आपल्यावर होणार आहे. त्यामुळे या काळात भगवान भोलेनाथाची पूजा भक्ती करणे, आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त होणार असून विरोधकांना नमते घेण्यास भाग पडणार आहेत.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!