उद्यापासून भगवान शनिदेवाच्या कृपेनें समाप्त होणार या 5 राशींची साडेसाती, पुढील 12 वर्षं राजयोग ..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास पुरेसे असतो.

जेव्हा नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात, तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्याची वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या, परिस्थितीमध्ये बदल घडून येण्याची वेळ नाही.

उद्यापासून अशाच काहीशा शुभ आहे सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. या भाग्यवान राशिच्या जीवनात होणार असून, त्यांच्या जिवनातील वाईट गरज आहे आता समाप्त होणार आहे.

आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून, येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा काळ देणार आहे.

या काळात मानसिक सुख-शांतीचे प्राप्त होणार आहे. कामात येणारे अपयश दूर होईल. तिच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे, गेल्या अनेक वर्षापासून मनात असणारी चिंता आता दूर होणार असून,

आत्मविश्वासात वाढ होणार आहे. एखादी नवी प्रेरणा आपल्याला प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारात निर्माण झालेली नकारात्मक साठी आता बदल आहेत. कारण शनि आपली चाल बदलणार आहेत,

ते मकर राशीमध्ये वक्री चालीने करणार आहेत, तरी वक्री चालेले शनिदेव आता सरळ झालेले आहेत.

पंचांगानुसार या काळात शनि आता मार्गी होणार आहेत. उद्या दिनांक 23 ऑक्टोबर 2022 शनि मकर राशीत मार्गी होणार आहेत. शनिच्या मार्गी होण्याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशिच्या जीवनावर दिसुन येण्याचे संकेत आहेत.

या राशींच्या जीवनात साडेसातीचा काळ आता समाप्त होवु शकतो. सध्या मिथुन आणि तूळ राशीला असून जणू मकर आणि कुंभ राशीसाठी शनी की साडेसाती चालू आहे.

1:मेष राशी: शनीच्या मार्ग होण्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनावर पडण्याची शक्यता आहे. त्या काळात शनी आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत.

शनीच्या मार्गे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्र अतिशय शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा चढ-उतार समाप्त होणार असून, यशाच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

बेरोजगारांना रोजगारांची प्राप्त होणार असून नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळात अतिशय अनुकूल ठरणारा आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये निर्माण झालेले गैरसमज आता दूर होणार आहेत.

2. मिथुन राशि: शनीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनी आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात दुःख नष्ट होणार आहे.

पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल, आपल्या जीवनात चालू असणारी व नकारात्मक गरजेचे आता समाप्त होणार आहे. शनीचा आपल्या राशीवर चालू असणारा प्रभाव आता कमी होणार असून,

कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, त्यामुळे अडलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत.

3. कन्या राशी: कन्या राशीला शनी या काळात अतिशय शुभ फल देणार आहे. उद्योग या भागात भरभराट पाहावयास मिळेल. करिअरमध्ये मनाला आनंदित करणारी वातावरण होईल.

एखादी शुभ वार्ता कानावर येऊ शकते. घर परिवार आनंदाचे वातावरण आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार असून, आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

4. तुळ राशी: शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल आणि आपल्या राशीच्या चौथ्या भावांमध्ये म्हणजे सुख भावामध्ये मार्ग होणार आहे, त्यामुळे आपल्या परिवारात सुख-समृद्धी आणि वाढ होण्याचे संकेत आहेत.

या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून, एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. या काळात सुख-समृद्धीचे प्राप्ती आपल्याला होणार आहे,

या काळात अनेक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुखात वाढ होईल. बहुतेक सुखसमृद्धीचा साधनांचे प्राप्त आपल्याला होऊ शकते.

5.वृश्चिक राशि: वृश्चिक राशीला शनी अतिशय शुभ फळे देणार आहेत. याची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ होण्याची शक्यता आहे.

त्यांचे मार्ग होणे आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून, पारिवारिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे.

नव्या योजना लाभदायी ठरणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेली महिला प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

6. धनु राशी: धनु राशिसाठी शनिमहाराज विशेष लाभदायी ठरणार आहेत. या काळात सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरचा निर्माण होणार आहे,

याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील होईल. नातेसंबंध सुद्धा मधुर बनणार आहे, त्यामुळे मनावर असणारे दडपण दूर होणार आहे. या काळात धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता.

आपल्या मनात वारंवार येणाऱ्या समस्या दूर होणार असून, यशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

7. मकर राशी: मकर राशिसाठी विशेष लाभ होणार आहे. शनी आपल्या मार्गे होणार असून, त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारात विशेष लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मानसिक ताणतणाव मनावर असणारे धडकन आता दूर आहे, आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम करणार आहे.

धनसंचय करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आणि लवकरच या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

8. कुंभ राशी: कुंभ राशीवर शनीची विशेष कृपा बसणार असून, तिचा प्रभाव आता कमी होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत.

मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. त्यांनी त्या मार्गी होण्याचा सकारात्मक प्रभाव होईल, मात्र आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहणे, आपल्या हिताचे ठरणार आहे.

विवाहित लोकांच्या जीवनात अतिशय आनंदाची सुरुवात होणार आहे. त्या काळात अध्यात्माची आवड निर्माण होणार असून, अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!