8 नोव्हेंबर, 2022 सावधान, 3 राशींना चंद्रग्रहणात नुकसान, करा हे चमत्कारिक उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवत असते, कारण ग्रहनक्षत्रात होणारे बदल जेव्हा अशुभ किंवा नकारात्मक असतात,

तेव्हा आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण बदलत्या परिस्थितीत सकारात्मक बनते, तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून वेळ लागत नाही. नक्षत्राचे स्थिती जेव्हा शुभ होते, तेव्हा व्यक्तीचा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

नक्षत्र जेव्हा प्रतिकूल किंवा वाईट असतात, तेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही. पण जेव्हा ग्रह-नक्षत्र शुभ आणि सकारात्मकता बनतात,

तेव्हा थोडीशी जरी मेहनत केली तरी भरपूर यश प्राप्त होऊ शकते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून आणायची असेल, तर ग्रहनक्षत्राची अनुकूलता आवश्यक असते.

8 नोव्हेंबर 2022 रोजी भरणी नक्षत्र आणि मेष राशीला खंडग्रास चंद्रग्रहण होईल. ते भारतातही दिसणार आहे. दोन ग्रहणे दिसणार आणि दोन ग्रहणे दिसणार नाहीत.

1.मेष राशी: चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो, परंतु ज्या राशीत ग्रहण होते त्या राशीवर त्याचा अधिक प्रभाव पडतो. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मेष राशीत होत आहे.

त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहणकाळात प्रवासात सावधगिरी बाळगावी. मानसिक तणाव असू शकतो आणि गोंधळ होऊ शकतो. हे टाळण्याचा प्रयत्न करा. यासोबतच अहंकार आणि वाणी दोषही टाळावेत.

2. कन्या राशी: होणारे सूर्य आणि चंद्रग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात खूप चांगले परिणाम मिळू शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेली पैशांची टंचाई संपुष्टात येऊ शकते.

या ग्रहणकाळात तुम्हाला कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. नुकसान होण्याची शक्यता राहील. आर्थिक बाजू मजबूत दिसू शकते.

तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होऊ शकते. वाद आणि तणावाच्या परिस्थितीत नुकसान देखील होऊ शकते.

3.सिंह राशी: या राशीच्या लोकांवर दोन्ही ग्रहणांचा शुभ परिणाम होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत असू शकते. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे.

उत्पन्नाचे स्रोत वाढतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या काळात लहान सहलीची संधी मिळेल. कर्जातून रात्र निघण्याची शक्यता आहे. वाद आणि तणावाच्या परिस्थितीत नुकसान देखील होऊ शकते. ग्रहणाचा प्रभाव टाळण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!