ज्योतिषानुसार 2023 मध्ये या 5 राशींचे जुळून येणार लग्नाचे योग! यामध्ये तुमची तर राशी नाही ना??

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींवर नऊ ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. त्यात ठराविक कालावधीनंतर ग्रह एक राशीतून दुसऱ्या राशीत गोचर म्हणजेच त्या त्या राशीत भ्रमण करत असतो.

त्याचे परिणाम 12 राशींवर जाणवत असतात. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात.

या वर्षअखेर प्रसिद्धी, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करत आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार शुक्र 5 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश घेणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींना नशिबाची मजबूत साथ मिळून त्यांच्या धन संपत्तीत अचानक वाढ होऊ शकते.

दरम्यान, या वर्षात सिंगल असणाऱ्या लोकांचे दोनाचे चार हात होण्याची दाट शक्यता आहे. कुंडलीत गुरूचा आशीर्वाद मिळाल्यास विवाह योग तयार होतो.

अशा परिस्थितीत राशीचक्रातील काही राशींच्या बाबतीत हा योग जुळून येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी. अनेक युवा तरुण-तरुणीसाठी कोरोनामुळे 2020- 21 हे वर्ष सर्वांसाठीच खूप कठीण होत.

पण येणारे नविन वर्ष चांगल्या गोष्टी आणि संधी घेऊन येणारे असेल. येत्या वर्षापासून सर्वांनाच अनेक अपेक्षा आहेत. काहींना नवीन वर्षापासून नोकरी किंवा लग्न वगैरेच्या अपेक्षा असतात.

राशीचक्रानुसार येणारे 2023 हे वर्ष काही जणांच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येणार आहे.

या वर्षात सिंगल असणाऱ्या लोकांचे दोनाचे चार हात होण्याची दाट शक्यता आहे. कुंडलीत गुरूचा आशीर्वाद मिळाल्यास विवाह योग तयार होतो. अशा परिस्थितीत राशीचक्रातील काही राशींच्या बाबतीत हा योग जुळून येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

1.कर्क राशी: कर्क राशीच्या लोकांसाठी वैवाहीक आयुष्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे राहणार आहे. या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात जुलै महिन्यापासून विवाह योग बनत आहेत.या राशीच्या लोकांसाठी ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी हे वर्ष भाग्यशाली ठरेल.

2.सिंह राशी : सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षात लग्नाची जोरदार तयारी होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात वर्षाच्या सुरुवातीला एखादी खास व्यक्ती येवू शकते.

एप्रिल महिन्यात या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर ज्यांच्या आयुष्यात आधीच कोणीतरी आहे त्यांच्यासाठीही हे वर्ष खास असणार आहे. प्रेम विवाह करणार असाल तर हा काळ उत्तम आहे.

3. कन्या राशी: कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षात काही ग्रहांचे संक्रमण अनुकूल परिणाम देईल. वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांनंतर जीवनसाथीचा तुमचा शोध संपणार आहे.

या काळात तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला भेटाल आणि तुम्ही त्यांच्याशी लवकरात लवकर लग्न करू शकता. 2022 मध्ये या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे.

4.वृश्चिक राशी: वैवाहिक वार्षिक राशीभविष्य 2023 नुसार, हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील खूप आनंददायी जाणार आहे. नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात एक नवीन नाते तयार होईल जे चिरकाळ टिकेल.

5- मीन राशी: मीन राशीच्या लोकांसाठी एप्रिल नंतर गुरु तुमच्या राशीत संक्रमण करेल. या राशीच्या लोकांसाठी खूप चांगले वैवाहिक जीवन तयार होत आहे. जे अनेक दिवसांपासून जीवनसाथीच्या शोधात आहेत त्यांना या वर्षी जोडीदार मिळेल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!