नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 30 नोव्हेंबर, या मोठ्या संकष्टी चतुर्थीला या 5 राशीं होणार महा करोडपती..
हिंदू पुराणात,ज्योतिषानुसार आपल्या ग्रह नक्षत्राची सकारात्मक अथवा नकारात्मक बाजू आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करीत असतात. कारण मनुष्य जीवन हे अस्थिर असल्यामुळे,
ग्रहांची बदलती दिशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देण्याचे काम करीत असते. याचबरोबर काळानुसार मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होते.
जेव्हा आपल्या जीवनात परिस्थिती अतिशय बिकट बनत असते. तेव्हा कोणताच उपाय चालत नाही, त्यावेळी ईश्वरीय शक्ती या मनुष्य जगण्याचे बळ देत असते. ज्योतिषा नुसार ग्रहण क्षेत्राची अनुकूलता
आणि ईश्वरी शक्तीची कृपा झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीची भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे घर संकष्टी चतुर्थी पासून येणार असल्याचे ज्योतिष शास्त्रात संगितले आहे. याचा परिणाम या पाच राशिच्या जीवनात येणार आहे.
पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात. हा चतुर्थीचा दिवस हे भगवान श्री गणेशाला समर्पित असल्यामुळे,या वेळी संकष्टी चतुर्थी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी येत आहे.
संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये या चतुर्थी विशेष महत्व प्राप्त आहे, हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो.
असे म्हणतात की, या दिवशी उपवास करून भगवान गणेशाची विधिवत पूजा केल्याने, मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. श्री गणेश हे सुखकर्ता, दुःखहर्ता आहेत ,जेव्हा गजानन प्रसन्न होतात,
तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या शुभ प्रभात या 5 राशींवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. भगवान गणेशजी विशेष कृपा आपल्या राशीवर पडणार असून, यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे.
1.वृषभ राशी: वृषभ राशीवर भगवान गणेश विशेष प्रसन्न होणार आहे. चतुर्थीपासून पुढे येणारा काळ आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. हे ग्रह नक्षत्राची कृपा आपल्या राशीवर बसणार असून,
अचानक धनलाभाचे संकेत आहेत. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आणि कार्यक्षेत्र प्रगतीचे दिवस येणार आहेत. घर परिवार सुखसमृद्धी आणि आनंदात वाढ होण्याचे संकेत आहेत.
2.कर्क राशी: या राशीच्या लोकांना हा येणार काळ लाभदायक ठरणार आहे. गजाननाच्या कृपेने आपल्या करिअरमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे. प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल.
त्या काळात आपल्याला धनप्राप्ती भरपूर प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सदर कार्यक्रमासाठी येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. उद्योग-व्यवसाय प्रगती वाढण्याचे संकेत आहेत.
3.कन्या राशी: कन्या राशीच्या जीवनावर चतुर्थीचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. गजानन आपल्याला राशींवर कृपा होणार असून, या काळात अनेक शुभ घटना घडू शकतात.
सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. आपल्या साहसाने वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत होण्यास सुरुवात होईल.
4.धनु राशी: धनु राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार असून, आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.कार्य क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ असून,
नोकरीच्या काम येण्याऱ्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच सरकारी व खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत.तसेचमानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होईल.
5. कुंभ राशी: काही लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, तसेच तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. आयटी क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळेल. भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील. कामात कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.
घरातील सुख-समृद्धी वाढेल. जनसंवादाच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या गुरूंचे सहकार्य मिळेल. आज जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आरोग्य राखण्यासाठी पौष्टिक आहार घ्या. आज तुम्ही नकारात्मक विचार टाळावे. कुटुंबीयांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखाल.
6.मीन राशी: मीन राशींच्या लोकांसाठी हा काळ गजाननाच्या कृपेने या लोकांचे नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. येणाऱ्या काळात ग्रह नक्षत्र आपल्या राशिसाठी अनुकूलता असल्यामुळे,प्रचंड धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत.
धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. हे एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला होऊ शकतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments