नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अनेक लोक चिंताग्रस्त असतात की, आम्ही प्रयत्न केले मात्र यश मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी अपयश मिळते. आपला स्वभाव इतका विचित्र बनतो की, आपल्या घरच्यांचे आपलं पटत नाही.
समाजापासून दूर जाऊ लागतो. मित्रांनो ज्याप्रकारे जगामध्ये चांगल्या शक्ती आहे त्याचप्रमाणे वाईट शक्तीं देखील असतात. जेव्हा एखादी निगेटिव्ह एनर्जी तुमचा वास्तूमध्ये प्रवेश करते.
तुमचा जीवनामध्ये एन्ट्री करते तेव्हा तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी अपयश पदरी पडू लागतं. मग प्रत्येक ठिकाणी ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी त्या पैशांचा उपयोग घेता येणार नाही.
तसेच ही नकारात्मक ऊर्जा आपल्याला कोणत्याही पद्धतीने सुखाने जगू देत नाही. माणसापासून ती तोडायला असते आपल्याला डिप्रेशनमध्ये जातात व आपले सर्व निर्णय कोणताही निर्णय सुरुवातीला तो बरोबर वाटतो.
मात्र नंतर मात्र तो निर्णय निश्चितपणे चुकतो. आपल्यावर असणाऱ्या प्रभावामुळे या निगेटिव्ह एनर्जी पासून सुटका कशी करून घ्यावी,यासाठी काही उपाय सांगितले आहेत. तुम्ही कधी एखाद्या नदीकिनारी केला किंवा स्मशानात केला गेला.
तर अशा वेळी चुकून अशा काही चूक आपल्याकडून होतात किंवा काही वस्तूंना स्पर्श होतो. तसेच काही वस्तूंना पायाखाली तुडवलं जातात, त्यावर पाय पडला जातो किंवा ज्या व्यक्तीला तुमचं भलं पाहवत नाही, ती काही ना काही व्यक्तीवर यातून सुटका कशी करून घ्यावी, यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
जर तुम्हाला रात्री झोपताना भीती वाटत असेल किंवा कोणीतरी आजूबाजूला असल्याचे भास होतात, त्या सर्व गोष्टी नकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूला वावरत आहे याकडे संकेत करतात.
मग अशा वेळी न घाबरता एक अत्यंत प्रभावशाली उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत आपण झोपताना एक ग्लास पाणी घ्यायचा आहे, थोडस पाणी त्यातील तोंड लावून म्हणजे ते पाणी उष्ट करा.
मग त्यानंतर ते पाणी तुमचा बेडच्या खाली ठेवा. जर तुम्ही खाली झोपत असल्यास, तर आपल्याला अशा वेळी तुमच्या डोक्याच्या शेजारी किंवा तुमच्या जवळपास कुठेही अशा शरीराच्या जवळपास तुम्ही ठेवू शकता, परंतु ठेवल्यानंतर धक्का लागू नये याची काळजी मात्र घ्यावी.
यासोबतच सफेद रंगाच्या कागदावर आपण लिहायचा आहे की, जी वाईट शक्ती आहे, वाईट शक्तींपासून माझी सुटका व्हावी अशी त्या कागदावर लिहायचे आहे, अशी आपली इच्छा लिहायची आहे.
मग तो कागद खाली जमिनीला स्पर्श करील असं ठेवायचा आहे आणि त्यांच्यावर तो ग्लास ठेवायचा आहे. तसेच जर तुम्हाला शंका असल्यास की, तुमच्या घरात एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात किंवा विशिष्ट खोलीत नकारात्मक शक्ती वास करत आहे.
त्याच्याकडे हा कागद घेऊन ठेवायचा आहे, आता फक्त पाणी जर तुम्ही दररोज तर रात्री झोपतानाही हा उपाय त्या ठिकाणी नक्कीच केला पाहिजे.
असा हा विश्वसनीय अशा प्रकारची गोष्ट आहे, मात्र आपण नक्की करून उपाय नक्कीच करावं. तसेच सकाळी सकाळी पाहिले काम करायचे आहे की, हे पाणी आपण पाण्याला स्पर्श न करता उचलायचा आहे आणि दक्षिण दिशा आहे.
त्या दक्षिण दिशेकडे तोंड करुन बसते पाण्याला स्पर्श करू नका दुसरी गोष्ट म्हणजे कागद घेऊन आपण थोडासा कापूराने जाळून टाकायचा आहे.
असा हा उपाय केल्यास, तुमच्या जीवनातील दुःख, संकट दूर होऊन प्रत्येक कार्यामध्ये सफलता निश्चित मिळेल. स्वामी महाराज तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे नक्कीच दूर करतील…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments