नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, घरातील महिलेने 11 रूपयाचा एकच उपाय करा, जे हवे आहे ते सर्व काही मिळेल..
पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो.
खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा. याबरोबरच आपण सतत आजारी पडणेही बंद होईल.
यामध्ये प्रामुख्याने जर आपले नशीब साथ देत नसेल किंवा कमावलेला घरामध्ये पैसा येत टिकत नसेल किंवा येत नसेल. तिच्या घरांमध्ये तो वारंवार आजारी पडत असतील तर या सर्व गोष्टींसाठी एक अतिशय साधा उपाय केल्यास आपली या सर्व समस्या दूर होतील।
या उपाय सोपा असून अतिशय त्याच्यासाठी कोणताही खर्च होणार नाही, म्हणून या चमत्कारिक उपायासाठी आपल्याला रात्री झोपताना एक 5 रुपयाचे नाणेची गरज लागणार आहे.
दरम्यान हे नाणे आपल्या घरातील मुख्य म्हणजे कमावती व्यक्तीच्या शरीरावरून 7 वेळा फिरवायचा आहे आणि हे फिरताना ते घड्याळाच्या दिशेने ते हात फिरवा,ही काळजी घ्यावी. मग त्यानंतर हे पाच रुपयाचा नाणे त्या कामवात्या व्यक्तीच्या उषाखाली ठेवावी.
तसेच मग सकाळी उठल्यानंतर लक्षात घ्या की, हे पाच रुपयाचं नाणे घरातील कोणत्याही व्यक्तीने घराच्या बाहेर घेऊन जाऊन, ते स्मशानभूमी फेकून द्यायचा आहे. हे विशेष काळजी घ्यावी की आपण हे नाणे टाकताना,
आपल्याला स्मशानभूमी मध्ये प्रवेश करण्याची गरज नाही आणि नंतर लगेच माघारी येऊन घरामध्ये येऊन स्नान वगैरे करून देव दर्शन करायचे आहे.
तसेच मग हा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना एक लसणाच्या पाखळ्या घेऊन त्या आपल्या उशीखाली ठेवून, त्या घरातील मुख्य व्यक्तीने झोपायच आहे.
तसेच उद्या सकाळी उठल्यानंतर किंवा सूर्योदय होण्यापूर्वी ती लसणाच्या पाखळ्या आपल्याला आपल्या घराबाहेर फेकून घ्यावी. यासह हा लसणाच्या पाखळ्या उपाय आपण सलग 7 दिवस करायचा आहे.
तसेच 5 रुपयाचं उपाय फक्त एकच वेळा करायचा आहे. या उपायाने आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही, नशीब साथ देत नाही असा या अनेक समस्या दूर होतात.
याशिवाय जर ज्यांच्याकडे भरपूर पैसा आलेला असेल, पण आरोग्य चांगलं असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण त्याचा आरोग्य चांगलं नाही, तो माणूस कोणत्याही पैशाचा उपभोग घेऊ शकत नाही.
म्हणून जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा वारंवार आजारी पडत असतील, तसेच त्याच्या रोगाचे निदान होत नसेल तर तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तसेच याशिवाय हा उपाय केल्यास अधिक प्रमाणात परिमाण दिसून येतील. कारण या उपायाने त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढण्यास मदत होईल तसेच त्याचा आत्मविश्वास वाढतो. याशिवाय आपल्या कुटूंबाची आर्थिक उन्नती होहोण्यास सुरुवात होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments