आजीबाईच्या बटव्यातील काही खास घरगुती उपाय..मुळव्याध 7 दिवसात बरा होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  आजीबाईच्या बटव्यातील काही खास घरगुती उपाय..मुळव्याध 7 दिवसात बरा होईल..

मूळव्याधीच्या वेदना सहन करणं अत्यंत अवघड गोष्ट असून ज्या व्यक्तींना मुळव्याध झाला असेल त्याचा त्रास होतो त्याच व्यक्तीला कळतो, इतरांना कुणालाही कळत नाही. मुळव्याध होण्याचे कारण म्हणजे मसाल्याचे पदार्थ जास्त प्रमाणात तळलेले तेलकट पदार्थ होय.

त्याचप्रमाणे मुळव्याधाच महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य वेळेस शौचास न जाणे मुळव्याधाचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी बघा बद्धकोष्ठता पोट साफ न होणे तसेच शौचास वेळेवर न जाणे किंवा जोर देणे यामुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो.

याशिवाय, महिलांना गर्भधारणेमध्ये आतड्यावर ताण पडतो त्यामुळे बद्धकोष्ठता होते. प्रसूतीनंतर देखील स्त्रियांना मुळव्याध होतो चुकीच्या आहार पद्धती फास्ट फुड कमी फायबरयुक्त सेवन बराच काळ एका जागी बसून राहणे लिव्हर सोरायसिस त्याप्रमाणे अनुवंशिकता

किंवा अति-मांसाहार, अति-तिखट खाणे यामुळे देखील मुळव्याध होतो. एक सवय तुम्ही अंगी लावल्यास तर तुम्हाला मुळव्याध कधीच होणार नाही, यासाठी पहिला उपाय आहे. तुम्ही रोज वेळेत झोपा सकाळी लवकर उठा आणि शौचास जात असाल तर तुम्हाला मुळव्यात कधीही होणार नाही.

तसेच मुळव्याध होऊ नये म्हणून पोट साफ होण खूप गरजेचे आहे. पोट साफ होण्यासाठी उपाय सांगता येईल की, एरंड तेल. तुम्ही एरंड तेल भाकरीवर अर्धा चमचा लावून संध्याकाळी खाल्लं तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल

आणि पोट साफ होईल. परिणामी पोट साफ झाल्यावर मुळव्याध देखील कमी होईल. हे एरंडाचे तेल तुम्हाला किराणा दुकानांमध्ये किंवा ऑईल डेपोमध्ये किंवा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहजपणे उपलब्ध होईल.

तसेच मुळव्याध झालेल्या व्यक्तींसाठी आज एक साधा सोपा सरळ उपाय सांगणार आहोत. यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत.

यातील पहिली म्हणजे वस्तू पेरू आणि दुसरे म्हणजे सैंधव मीठ.ल लागणार आहे. सैंधव मीठ दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात व परिसरात कुठेही सहज उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट लागणार आहे तो म्हणजे पेरू. पेरू लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी उपयुक्त आहे.

यामध्ये पेरूचा उपाय आहे तो एकदम सोपा आहे, त्याला करायचे एवढेच पेरूची फोड काढायची आहे आणि त्यावरची सैंधव मीठ लावायच आहे. ज्याप्रमाणे आपण मार्केटला किंवा इतर कुठेही पेरू कापून खातो ,

त्याचप्रमाणे आपल्याला मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ लावायचे आहे. सैंधव मीठ तुम्हाला दुकानात सहज उपलब्ध होईल. तुमचा पोट पण साफ होईल आणि कोठा पण मोकळा होईल. ज्या व्यक्तीने मुळव्याध झालाय त्यामुळे झालेल्या व्यक्तींची त्रास आहे, तो कमीत कमी 10 मिनिटात शमून जाईल.

तसेच लिंबू आणि सैंधव मिठाचे उपाय त्याच्यासोबत जोडीला केला तर परिणाम हा चांगला येतो. हा उपाय करत असताना पेरूची फोड घेऊन त्यावर सैंधव मीठ लावायचे आणि चाऊन खायची.

समजा एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन असेल तर त्या व्यक्तीने पेरूतील बिया काढाव्यात आणि इतर व्यक्तीने किडनी स्टोन नसणाऱ्या व्यक्तींनी डायरेक्ट चावून खाल्ला तरी चालतो. कमीत कमी एक फोड ते पाच फोडी पर्यंत तुम्ही खाऊ शकता त्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही.

सैंधव मीठाने कधीही पोट साफ होतं आणि हे सेवन करायचे रोज सकाळी उपाशीपोटी करावे. कारण हा आयुर्वेदिक घरगुती उपाय उपाशी पोटी केला तर त्याचा परिणाम हा खूप चांगल्या प्रमाणात येतो.

हा उपाय साधारण तुम्ही 7 दिवस केल्यानंतर तुम्हाला याचा परिणाम यायला लागतील. सुरुवातीला तुम्हाला काहीही जाणवणार नाहीत पण सातव्या दिवसापासून तुम्हाला दिसेल जाणवेल की तुमचं पोट साफ होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!