नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 400 वर्षांनी महासंयोग, रक्षाबंधन या 6 राशींचे भाग्य बदलणार..
आपल्या हिंदू धर्मात,नारळीपौर्णिमा ही शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून, त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला” नारळी पौर्णिमा” असे म्हटले जाते.
श्रीफळ सागराला अर्पण करायचे असले तरी हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे.या वर्षी येणारी नारळी पौर्णिमेचा चंद्र हा तब्बल 70 वर्षांनी येणार असुन,त्यामुळे ही रात्र या राशींसाठी अतिशय शुभ असल्याचे सांगितले आहे.
हिंदू धर्मामध्ये नारळी पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे, हिंदू धर्मानुसार प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला “श्रावणी पौर्णिमा” म्हणूनही ओळखली जाते.
तसेच या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी श्रावण महिन्यात, रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा होत असल्याने,भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला रक्षाबंधनाचा बांधणारा हा सण मानला जातो.
याशिवाय या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म केले जाते, याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.तसेच त्यासोबतच पित्रारांचे दर्शन घेऊन,त्याचा आशीर्वाद प्राप्त केला जातो.
असे सांगितले जाते की, या दिवशी भगवान भोलेनाथ बरोबरच, माता लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केल्याने,आपल्या घरात सुख समृद्धी तसेच आपल्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.
याशिवाय हा नारळी पौर्णिमेचा पर्व काही विशेष राशीसाठी शुभ असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे या नारळी पौर्णिमापासून या राशीचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होईल.
जीवनातील अमंगल काळ समाप्त होईल,तसेच ग्रह नक्षत्र राशीसाठी विशेष आले आहेत आणि पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणण्यास सुरुवात करेल.
त्यामुळे हा काळ या राशीच्या लोकांसाठी सर्वात उत्तम ठरू शकतो. पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु यांची युती होणार असून, यामुळे हा संयोग या काही खास राशीसाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.
प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होण्यास सुरुवात होईल, त्यामुळे या राशींच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहे. जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होईल , तसेच प्रगतीचे नवे पर्व आपल्या जीवनात सुरू होण्याची शक्यता आहे.त्यामुळे भोगत असलेल्या दुःखापासून आपली सुटका होण्यास मदत होईल.
1. मेष राशी : यातील पहिली राशी म्हणजे, मेष राशी होय. कारण मेष राशीसाठी हे पर्व विशेष लाभदायी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असल्यामुळे,
तुमच्या मनातील सर्व निराशा दूर होणार असून,आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जीवनात चालू असणारा दुःखाचा अंधकार दूर होऊन, सुखाच्या प्रकाशाने आपले जीवन प्रकाशमान होण्याचे संकेत आहेत.
याशिवाय नातेसंबंध आणि सामाजिक संबंधात सुधारणा घडून येऊ शकते ,तसेच जीवनात सुखाचे दिवस निर्माण होण्यास सुरुवात होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक होईल.
2. मिथुन राशी : यानंतर मिथुन राशी.या नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव मिथुन राशीच्या जीवनात मांगल्याची दिवस घेऊन येणार असल्यामुळे, आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.
मनापासून केलेले कोणतेही काम या काळात यशस्वी होईल.आपले करियर विषयक सर्व ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने अग्रेसर होणार आहे. पुन्हा नव्याने नव्या कामाची सुरुवात होणार आहे, त्यामुळे या काळात प्रयत्नांची गती वाढवणे .
3. सिंह राशी : यानंतर येते सिंह राशी. या नारळी पौर्णिमापासून पुढे या राशीच्या लोकांचे भाग्य उदयास येण्याची शक्यता आहे, जीवनातील संघर्ष प्रगतीचे मार्ग मोकळे होण्याचे संकेत असून,नवीन कामाची सुरूवात करणार आहे .
गुंतवणूक करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे,त्यामुळे धनप्राप्तीचे कोणतीही संधीचा फायदा या राशीच्या लोकांनी घेतला पाहिजे. मनाला आनंदित करणारी एखादी मोठी घटना जीवनात घडू शकते.
4. कन्या राशी : यानंतर, कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात अतिशय शुभ घटना घडण्याचे संकेत आहेत. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळा नष्ट होऊन, आपल्या जीवनात मांगल्याचा काळाची सुरुवात होणार आहे.
त्यामुळे आपल्या जीवनात येणारे संकट दूर होणार आहेत, नशीब अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल,त्यामुळे सुखसमृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे.
5. तुळ राशी : यानंतर तुळ राशीच्या लोकांचे या नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक परिमाण दिसून येईल.आपल्या जीवनात चालू असणारी परेशानी आता दुर होण्यास मदत होईल.
या काळात भोगविलासीचे जीवन साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग निर्माण होण्यास सुरुवात होईल. पती-पत्नीमधील प्रेमात वाढणार असून, सासरच्या मंडळीकडून एखादी मोठी खुशखबर काय होऊ शकते.
6. वृश्चिक राशी : यानंतर आहे वृश्चिक राशि. वृश्चिक राशीसाठी ग्रहण नक्षत्रात अनुकूल असून, याचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशींवर पडणार आहे.त्यामुळे नारळी पौर्णिमेचा प्रभाव आपल्या राशींवर पडणार आहे.
ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार असून, सामाजिक आणि राजकीय यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.हा सुरुवातीला थोडासा अवघड वाटत असला तरी ,पुढे चालून सर्व कामे होऊ लागतील. प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी ठरणारा हा पोर्णिमेपासून पुढील अतिशय मंगल काळ तुमच्या जीवनात येणार आहे.
7. धनु राशी : यानंतर धनु राशीचे स्वप्न पूर्ण होण्याचा काळ लवकरच येईल.आपल्या जीवनात किंवा मार्गातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. या काळात सरकारी कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत,
अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार असल्याचे सांगितले जाते.यामुळे गरिबीचे दिवसात संपणार आहे हार्दिक आहे आपल्यासाठी नष्ट होणार आहेत.
8. कुंभ राशी : यानंतर कुंभ राशीच्या जीवनातील दुःख दूर होणार असून, या नारळी पौर्णिमेपासून पुढे सुख-संपत्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या मनाप्रमाणे घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे,
त्यामुळे आपल्याला संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामुळे वाढणार झाल्यामुळे, या दिवसापासून अवघड वाटणारी कामे आता सोपी व अशक्य वाटणारी कामे सहज होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments