नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ज्योतिषशास्त्रात शनि प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा शनिवारी अमावस्या तिथीचा योग असतो, तेव्हा त्या दिवसाला शनैश्चरी अमावस्या म्हणतात.
भाद्रपद अमावस्या म्हणजेच शनि अमावस्या 27 ऑगस्ट 2022 रोजी शनिवारी आहे. भादोची अमावस्या 26 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12.23 पासून सुरू होईल. तो दुसऱ्या दिवशी शनिवार, 27 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1:46 वाजता संपेल.
भादोमध्ये शनिवारी अमावस्येचा हा योगायोग तब्बल 14 वर्षांनंतर आला आहे. भादोतील शनिश्चरी अमावस्येचा असा योगायोग 30 ऑगस्ट २००८ रोजी घडला. आता 23 ऑगस्ट 2025 म्हणजेच भादो महिन्यात दोन वर्षांनी अमावस्या शनिवारी येईल.
आपल्या राशीला शनि असला की, अनेकांना धडकी भरते. पण ज्योतिषशास्त्रात शनि प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा जेव्हा शनिवारी अमावस्या तिथीचा योग असतो, तेव्हा त्या दिवसाला शनैश्चरी अमावस्या म्हणतात.
या दिवशी आंशिक सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. तसेच ज्या लोकांना शनि साडेसाती आणि अडीचकी आहे, त्यांनी या दिवशी उपाय करून शनि प्रभावापासून दिलासा मिळवू शकतात.
चैत्र अमावस्येला ग्रह आणि नक्षत्रांचा अत्यंत दुर्मिळ संयोग पाहायला मिळत आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि राहू मेष राशीत तर शनि आणि मंगळ कुंभ राशीत असतील. तर गुरू आणि शुक्र मीन राशीत एकत्र असतील.
यासाठी शनी अमावस्येला काही उपाय नक्की करा. या दिवशी पितरांचे निमित्त अर्पण केल्याने पितरांचा निमित्त दान केल्याने विशेष फळांची प्राप्त होते. आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे नाश होतो.
प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते, धनवृद्धी होते. वंशवृद्धी होते. अमावास्या या तिथीला माता लक्ष्मी पुजन केल्या जाते, या दिवशी सायंकाळच्या वेळी मात्र लक्ष्मीचे पूजन केल्याने आपल्या जीवनामध्ये धन संबंधित कोणतीही समस्या राहत नाही.
घरामध्ये भरपूर धन येत राहतो तसाच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते.शास्त्रांमध्ये शनि अमावस्याचे अत्यंत महत्त्व सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे हे उपाय या दिवशी केल्यास, तर सर्व प्रकारच्या अडचणी होईल.
शास्त्रानुसार जेव्हा सूर्योदयाचे वेळी अवस्थिति लागलेली असते तोच दिवस ग्राह्य धरला जातो. त्या आपण जे काही उपाय करणार आहोत जे काही प्रयोग करणार आहोत.
ते शनिवारच्या दिवशी करायचे आहेत. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं खूप महत्त्व सांगण्यात आलेला आहे.
शनि अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लाकडी चौरंग मांडा आणि त्यावर काळे कापड टाका. यासोबतच शनिदेवाची मूर्ती, यंत्र आणि सुपारी स्थापित केल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
शनिदेवांना अबीर, गुलाल, सिंदूर, कुमकुम, काजल लावून निळी फुले अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलात तळलेली पुरी आणि इतर वस्तू शनिदेवाला अर्पण करा. शनि अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी शनिदेवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
तसेच त्यांना काळे वस्त्र अर्पण करावे. यानंतर शनि चालिसाचे पठण करावे. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने पितृना मुक्ती मिळते…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments