घरात मुले नीट वागत नसतील, अभ्यास करत नसतील तर करा हा सोपा उपाय….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपण बघतो आपल्या घरात लहान मूल असेल तर ते अभ्यासात लक्ष देत नाही. अभ्यास करत नाही घरात नीट वागत नाही.कोणाच ऐकत नाही मोठ्या चा आदर करत नाही.

त्यांना खुप राग येतो.सतत कटकट करत असतात. त्यांना जास्तीत जास्त समजून सांगायचं प्रयत्न केला तरी ते कोणाच ऐकत नाही. असे का होता येऊन मागचं कारण काय तर आपल्या घरात दोष असतील तर हे होऊ शकतं.

तर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये मुलांना तो त्रास देत असतो. म्हणून लवकरात लवकर ते पितृदोष निवारण करावे. याने आपले पितृदोष शांत होतात आणि मुलांमध्ये मुलांच्या वागण्यामध्ये फरक जाणून येतो.

जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते जर नीट वागत नसतील तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये हा छोटासा एक उपाय करून बघा. जेव्हा स्वामी केंद्र मध्ये कोणी आपल्या अशा समस्या घेऊन येतात.

आमच्या घरात मूल आहे आणि ती नीट वागत नाही कुणाचेही ऐकत नाही कुणाचा आदर करत नाही. अभ्यास करत नाही उद्धटपणे वागतात. तेव्हा त्यांना एक सेवा दिली जाते ती सेवा म्हणजे अशी नवनाथ भक्तिसार आतील .

अध्याय क्रमांक पाच हा अध्याय त्यांना वाचयला दिला जातो. फक्त पाचवा अध्याय दररोज एक वेळा नक्की वाचावा. आणि हा संध्याकाळी सात वाजल्यानंतर आत वाचावा.

तर मित्रांनो तुमच्या घरात मुल नीट वागत नसेल अभ्यासात लक्ष देत नसतील मित्रांशी नीट संस्कारांनी बोलत नसतील समोरच्या व्यक्तीचा आदर ठेवत नसतील. तर तुम्ही पण नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचून यामुळे तुमच्या घरांमध्ये एक सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण होईल.

आणि यामुळे मुले नीट लागतील त्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल निकाल चांगले लागतील मोठ्यांची ते ऐकू लागतील. त्यांनाच मन शांत होऊ लागेल. ह्या छोटी गोष्ट आहे जी नक्की करून बघा. चांगले फायदा होईल.

याचबरोबर, काहींना मोठा प्रश्न पडतो की, आमची मुले नीट वागत नाही. शिक्षणात आणि अभ्यासात त्यांचे मन लागत नाही तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात प्रगती आणि अभ्यासात मन लागण्यासाठी करा .

हा एक साधा सोपा उपाय. वडिलांना सगळ्यात मोठी काळजी असते म्हणजे आमची मुले नीट वागत नाही.

त्यामुळे हा वरील उपाय नक्कीच करा कारण, मुले नीट वागण्यासाठी आणि शिक्षणात प्रगती होण्यासाठी, अभ्यासात मन लागण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे.

या उपायाने मुलं नीट वागतील आणि शिक्षणामध्ये प्रगती होईल, उन्नती होईल आणि त्यांचे अभ्यासात मन लागेल. मुलगा त्रास देणार नाही, अभ्यास उत्तमरित्या करेल, त्याचा निकाल सुद्धा चांगलाच लागेल. आपल्या घरामध्ये लहान जर मुलं असतील.

नीट वागत नसतील, शिक्षणात त्यांची प्रगती होत नसेल, अभ्यासात मन लागत नसेल आणि तसेच मुलं नीट वागत असेल आणि शिक्षणात प्रगती होत असेल, अभ्यास करत असेल तरी हा उपाय करा. त्यांची जास्त प्रगती होईल हा सोपा उपाय आहे.

तसेच याशिवाय, त्यासाठी तुम्हाला एका पोतीची गरज आहे. ती पोती आहे नवनाथ भक्तिसार. तुम्हाला ती पोती आणायची आहे. ही पोती स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईनदेखील मिळते. तुम्हाला नवनाथ भक्तिसार संपूर्ण वाचायचं नाही. तुम्हाला रोज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर 6 सुद्धा नाही, साडेसहा सुद्धा नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!