नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,धनप्राप्तीसाठी या उपायांमुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव आपल्यावर सदैव राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. या उपायांमुळे तुमचं घर सुख-समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही येईल.
याचबरोबर, तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी राहील. तर मग हा चमत्कारिक उपाय काय आहे चला तर पाहूया.
यासाठी आपल्याला लाल रंगाच्या कापडाची तीन तुकडे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये किंवा 10 रुपये कोणत्याही प्रकारची 3 नाणी घ्यायची आहेत.
मग हे 3 शिक्के आपल्याला दूध मिश्रित पाणी धुवून घ्यायचे आहे आणि ती 3 शिक्के आपल्याला गतीने लाल कपड्यांमध्ये वेगवेगळ्या बांधायचे आहे आणि आपल्याला माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू,
श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या पायी ठेवून माता लक्ष्मी भगवंत यांच्या फोटोशी मूर्तीच्या पायाशी ठेवून आपण ठेवायच्या आहेत आणि त्यांना प्रार्थना करायची आहे अशी प्रार्थना करायची आहे.
ही प्रार्थना म्हणजे,” हे आमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ दे, आमचे घर नेहमी आनंदी राहू दे. माझ्या सर्व कुटुंबियांना निरोगी ठेव आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आशीर्वाद घेतल्यानंतर 3गाठी या आपल्या घरातील जो मुख्य प्रवेशद्वार आहेत,
हे मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधून ठेवायचे आहे. त्यामुळे घरात सकारात्मकता येण्यास सुरुवात होते. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा उपाय पुरुषांनी घरातील हा उपाय करायचा आहे.
तसेच 7 दिवसात याचा तुम्हाला प्रगतिशील घरामध्ये धनसंपत्ती येईल आणि तुमचं घर आनंदाने सुखानं भरून जाईल..
तर तुम्ही सुद्धा हा उपाय करा, अनेकांनी केलेला त्याचा खूप मोठा फायदा झाला असल्याचे अनुभव सांगितले आहे. जेव्हा पैशासंबंधीच्या कामासाठी किंवा महत्त्वपूर्ण कामासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडला.
तेव्हा बाहेर जाताना या पात्राचं थोडसं पाणी आपल्या दोन्ही डोळ्यांना लावायच आणि आपण बाहेर पडा. कुणकेश्वर महादेवाचा स्मरण करत. यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जात आहात,
त्या कामात तुम्हालाही अशी इच्छा जेव्हा पूर्ण होईल. त्यावेळी मात्र त्यामुळे पाणी आणि एक शिक्का आहे, तर हा शिक्का कोणत्याही मंदिरांमध्ये आपण दान करा.
कोणत्याही देवतेच्या दानपेटीत टाकू शकता.
आणि हे ज्याला आपण महादेवांच्या शिवलिंगावर, शिवशंभूच्या शिवलिंगावर ती मनोभावे अर्पण करायच्या आहेत. कुणकेश्वर महादेवांचा स्मरण करत ही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही .
आपण या किंवा अन्य जवळच ठेवायचा आहे. ते झाकून सुद्धा ठेवू शकता. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, तर या रवी पुष्य नक्षत्राच्या शुभ संयोग आवर आपण आवर्जून करून पहा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments