नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 9 नोव्हेंबरपासून हिंदू वर्षाचा नववा महिना सुरू झाला आहे. हिंदू धर्मात या संपूर्ण महिन्याला खूप महत्त्व आहे. पण या महिन्याच्या गुरुवारबद्दल बोला, तर संपूर्ण महिन्यापेक्षा त्याचे महत्त्व अधिक आहे.
यामागील पौराणिक कारण म्हणजे गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्वतः मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे. श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार असल्याने आणि नारायणाची पूजा माता लक्ष्मीशिवाय अपूर्ण मानली जाते.
त्यामुळे या संदर्भात या महिन्याच्या गुरुवारी श्री हरीसह महालक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर, आज आम्ही तुम्हाला मार्श महिन्याच्या गुरुवारी करावयाच्या अशाच काही खात्रीशीर उपायांबद्दल सांगणार आहोत.
ज्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. आणि लक्ष्मीजींच्या सोबतच तुम्हाला विष्णूजींचा अपार आशीर्वाद मिळेल.
या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते, ज्याचे घर स्वच्छ, पवित्रतेने सजलेले असते, कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असते. अशा परिस्थितीत या दिवशी घरात स्वच्छता ठेवा.
यासोबतच तुमच्या घराचे मुख्य गेट आणि अंगण याशिवाय घराच्या इतर ठिकाणीही रांगोळी काढा. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. इतकेच नाही तर मार्शीस मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात धनाची देवी वास करते.
त्यामुळे ही गुरूवारची माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला ही 4 वस्तू माता लक्ष्मीच्या समोर ठेवल्यास ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल.
आपल्या घरामध्ये सुख-शांती आणि ईश्वरी येईल. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने लवकर उठायच आहे.
मग अंघोळ करून झाल्यावर, त्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ घ्यायचा आहे. मग यानंतर आपण मात्ता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा म्हणतात, त्याप्रमाणे पूजा मांडायची आहे आणि ही पूजा करताना पिवळ्या रंगाच्या 5 कवड्या आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे.
जर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाले नाही तर तुम्ही ज्या कडे असतील त्यांनाच हळद रंग प्रधान करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही या आठवड्यात घरी आणू शकता आणि त्यांचा वापर मात्र लक्ष्मीचे पूजन मध्ये करू शकता .
आणि तुम्ही अशा पिवळ्या रंगाच्या कवड्या आणले असतील त्यांची काही उपाय असतील लक्ष्मीचे पूजेमध्ये त्यांचा वापर केला असेल, तर त्यात कवड्यांचा वापर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीची पूजा मध्ये करू शकता.
या कवड्या माता लक्ष्मी समोर कशा ठेवायच्या तर नेहमीप्रमाणे मात्र लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करायचे आहे. मग हळद कुंकू अक्षता फुले मात्र फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर यांच्या पाच कवड्या पिवळ्या रंगाच्या घेतलेले आहेत.
वाटीमध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे. आता या कवड्यांची पूजा करायची आहे. हळद-कुंकू, गंध अक्षता अर्पण करायचे आहेत आणि या ठिकाणी एक गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे.
अशा प्रकारे त्यांची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीची कथा वाचायची आहे, आरती करायची आहे. देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही त्या वेळी या कवडे उचलायचे आहे.
आणि एकच स्वच्छ लाल कपड्यांमध्ये कवड्या बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरात ठेवायची आहेत. पुन्हा पुढच्या गुरुवारी तुम्ही अशाच प्रकारे या थोड्या काढायचे आहेत.
त्यांची माता लक्ष्मी च्या समोर ठेवून पूजा करायची आहे. अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी मात्र लक्ष्मी समोर या कवड्यांची पूजा करायची आहे.
कारण कवड्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. ज्या ठिकाणी कवडे असतात त्या ठिकाणी मात्र लक्ष्मीचा वास असतो आणि जिथे माता लक्ष्मी असते, त्या घरांमध्ये पैशाची धनाची कमतरता भासत नाही.
अशा घरातील व्यक्ती उत्तरोत्तर प्रगती करत राहतात. प्रत्येक कार्यामध्ये त्या लोकांना यश मिळतं, घराची भरभराट होऊ लागते. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वाचन लक्ष्मीची पूजा करताना रंगाच्या कवड्या माता लक्ष्मी समोर अवश्य ठेवा.
तसेच कमलगट्टयाचे मणी आणावे नाहीतर श्रीयंत्र नसेल तर ते देखील या महिन्यात आणून स्थापन करा. नक्की भरभराट होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments