1 ते 8 डिसेंबर या दत्त मंत्राचे नक्की पठन करा, दत्तात्रेयांचे अत्यंत सोपी सेवा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, नशिबात नाही ते कसे मिळवायचे जर तुम्हालाही तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी आयुष्यात मिळवायच्या असतील तर ही माहिती नक्कीच बघा. तुम्हाला अशी एक स्वामीसेवा सांगणार आहे जी केल्यानंतर तुमच्या नशिबात जे नाही आहे, ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतील.

काही वेळा आपण खूप जास्त मेहनत, कष्ट करून देखील आपल्या कष्टाची मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही मग आपण भरपूर वेळ आपल्या नशिबाला दोष देत असत.

मग तो व्यक्ती नशिबाला दोष देत असतो, पण यामध्ये त्याच्या नशिबाचा दोष नसतो. तर काही वेळेस काही दोष, काही अडचणी त्याच्यावर आलेल्या असतात, ती वेळ चांगली नसते.

त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या नशिबातले हवे असतील, तर तुम्ही सुद्धा ही अत्यंत सोपी सेवा अवश्य करा. तसेच ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त 7 दिवसाचा कालावधी पाळायचा आहे.

याचबरोबर, काही नियम पाळायचे आहे. ज्यामुळे नशिबात नसेल, ते ही स्वामी तुम्हाला देतील. सर्व इच्छा पूर्ण होतील. तर ही सेवा म्हणजे तुम्हाला पारायण करायचे आहे. श्री गुरुचरित्र पारायण होय.

ज्याची काही भक्तांनी मनापासून पूर्ण विश्वासाने केले त्यांच्या इच्छा पूर्ण झाले आहेत. त्यांच्या नशिबात नव्हते ते सुद्धा त्यांना मिळाला आहे. जेही त्यांनी स्वामींकडून मागितलं ते सुद्धा त्यांना मिळाला आहे आणि अनुभव सुद्धा आले आहेत,

तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्र पारायण करा आणि मार्गशीर्ष महिन्यात करा. कारण हा महिना खूप पवित्र असतो कारण ह्या महिन्यात श्री दत्तजयंती सुद्धा आहे. तर तुम्ही दत्तजयंतीनिमित्त सुद्धा ते गुरुचरित्र पारायण करू शकतात. याचबरोबर, 7 दिवसांचा कालावधी असतो.

रोज काही नियमांचे पालन करून हे पारायण करायचे असते. त्यामुळे रोज सात्विकता आणि पवित्रता पाळायची असते. रोज एकच भाजी खायची असते,

दोन वेळेस जेवू शकता किंवा एका वेळेस जेवम करू शकता. एक टाइम पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण तुम्ही नक्की करा.

याचबरोबर, पारायण नसेल तर स्वामींच्या केंद्रातून स्वामींचा मठातून तुम्ही पारायण घेऊ शकतात किंवा ऑनलाइन सुद्धा घेऊ शकतात. कारण ज्या व्यक्तीने पारायण केले ते सगळं काही मिळाल आहे.

तसेच काही लोक वर्षातून 11 किंवा 6 किंवा 9 पारायण सुद्धा करतात,। तुम्ही वर्षातून एक केले तरी खुप आहे नक्की करा. स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील.

जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला देतील तर तुम्हाला तुमच्या नशिबातले किंवा नशिबात नसते सुद्धा मिळवायचे असेल तर स्वामींची ही सेवा करा आणि हे गुरूचरित्र पारायण करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!