नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, अनेकवेळा आपल्या आयुष्यात अनेक नवीन समस्या येतात ज्याचे समाधान आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण बघता बघता आपल्या घरात गरिबी येते.
मग आपण विचार करतो की, आपल्या बरोबर असे का होत आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा वास्तुदोषमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो. तसेच अनेक वेळा अशा समस्या आपल्याभोवती निर्माण होतात की, त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाही, आणि जीवनात प्रगती करू देत नाहीत..
तसेच जर तुमच्या घरात खूप कटकटी असतील, वाद-विवाद होत असते किंवा भांडण होत असेल किंवा काहीतरी कारणावरून कोणीतरी व्यक्ती घरातली सतत चिडचिड करत असेल.
तर रागाराग करत असेल तर तुम्ही सुद्धा दर मंगळवारी हा एक उपाय नक्कीच करा. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फक्त 1 कापूर जाळावा लागेल. एक पूजेचा कापूर आणि यासाठी तुम्हाला फक्त कापुरच लागेल.
तर मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर खूप घरांत कटकटी होत असतील, पती-पत्नीमध्ये वाद विवाद होत असतील किंवा घरात कोणाचे भांडण होत असेल, कटकटी होत असतील तर हा उपाय अवश्य करावा.
यासाठी मंगळवारचा दिवस विशेष आहे. तर हा दिवस गणपतीचे दिवस मानला जातो आणि मंगळवार गणेशाचा दिवस मानला जातो गणेशासमोर आपल्याला हा कापूस जाळायचा आहे.
आणि प्रार्थना करायची आहे की, हे विघ्नहर्ता आमच्या घरावर कृपा कर आणि आमच्या घरात सुख-समृद्धी प्रदान कर आपल्या घरावर कृपा करतो. तर मित्रांनो तुमच्या घरात कटकट होत असते.
तर तुम्ही तर मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस सकाळी नाही, फक्त संध्याकाळी एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहे त्यावर एक कापूर वडीची ठेवायची आहे.
आणि ती कापूर वडी जळायची आहे आणि गणेशाची तुम्हाला आरती करायची आहे. आरती करायची आहे म्हणायचं नाहीये.फक्त दोन-तीन वेळेस आरती ओवायची आहे.
बस तुम्हारा उपाय दर मंगळवारी करायचे आहे, यांने श्री गणेश प्रसन्न होतात, विघ्नहर्ता प्रसन्न होतात आणि तुमच्या घरावर असे विघ्न दूर करतात घरात फक्त दूर करतात आणि हळू घरातील कटकटी शांत होतात भांडण होत नाही, वाद-विवाद होत नाही.
तर तुमच्या घरात सुद्धा कटकटी होत असतील तर दर मंगळवारी तुम्हीसुद्धा गणपती समोर हा उपाय अवश्य करा आणि गणपतीला प्रार्थना देखील करावी..
याचबरोबर, आपली भावना आपला देवाप्रती असला विश्वास आणि श्रद्धा ही फार महत्वाची असते. तर संपूर्ण स्वरूपामध्ये अर्पण करायचा आहे. देवाला नैवेद्य अर्पण केल्यास, तर त्यामुळे घरामध्ये शांतता निर्माण होते.
घरामध्ये शांती येते सत्य समर्पणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आपलं मन आपल्याला मानसिक शांती लागते. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments