नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मात, एकादशी, पौर्णिमा व्यतिरिक्त, अमावस्या तिथी देखील भगवान विष्णूला समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येचे महत्त्व कार्तिक अमावस्येपेक्षा कमी नाही.
पितृदेवांना अमावस्या तिथीचा स्वामी मानले जाते. दर महिन्याच्या अमावस्येला स्नान, दान आणि नैवेद्य करून पितरांचे आत्मे तृप्त होतात. या दिवशी श्राद्ध विधी केल्याने त्यांच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात.
हिंदू पंचगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. यावर्षी मार्गशीर्ष अमावस्या 23 नोव्हेंबर 2022, बुधवारी आहे. हा दिवस पितरांची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.
मार्गशीर्ष अमावस्या तिथी 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 6.53 वाजता सुरू होईल, अमावस्या तिथी 24 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 4.26 वाजता समाप्त होईल.
धार्मिक ग्रंथानुसार सतयुगाची सुरुवात मार्शीस महिन्यापासून झाली. या महिन्यातील काही विशेष तिथींचे व्रत केल्यास श्रीकृष्णाची विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. मार्शिश अमावस्या व्रत हे त्यापैकीच एक आहे.
विष्णु पुराणानुसार मार्गशीर्ष अमावस्येला व्रत केल्याने ब्रह्मा, इंद्र, रुद्र, अश्विनीकुमार, सूर्य, अग्नी, पक्षी, प्राणी आणि दुष्टांसह सर्व देवता आणि पूर्वज प्रसन्न होऊ शकतात. हे दर्शन अमावस्या असेल. या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने अडकलेली कामे पूर्ण होतात.
या अमावस्येच्या दिवशी एक उपाय केल्यास, त्यामुळे आपण अनेक माता लक्ष्मी प्रसन्न होईल. यासाठी या दिवशी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान सुरू होत आहे.
त्यामुळे हा उपाय म्हणजे तुम्हाला एका श्री स्वामी महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप महिलांनी संध्याकाळी करावा.
हा चमत्कारिक मंत्र श्री स्वामी समर्थांचा मंत्र आहे. या मंत्राने प्रसन्न होत असतात.श्री स्वामीं पर्यंत आपली हाक ऐकू जात असते, श्री स्वामी पर्यंत आपल्या भावना पोहोचत असतात, आणि स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करत असतात.
तर त्यासाठी महिलांनी संध्याकाळच्या वेळी देव पूजा करायच्या वेळेस श्री स्वामी महाराजाना नमस्कार करून स्वामींची पूजा अर्चना करावी.तसेच अगरबत्ती दिवा लावावा.
मग त्यानंतर हा मंत्र 11 वेळेस 21 वेळेस किंवा 108 म्हणजे संपूर्ण एक माळ याचा जप करावा. हा मंत्र काही असा आहे की, ” ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः” “ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः”
असा श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे. त्यामुळे घरातील महिलांनी या मंत्राचा जप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नक्की करावा.
सणावाराच्या दिवशी स्वामींना प्रसन्न करण्यासाठी हा एक मंत्र अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. तर श्री स्वामींची सेवा करत असाल, तर येत्या या दिवशी संध्याकाळच्या वेळेस त्या मंत्राचा जप करायला कधीही विसरु नका..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments