शास्त्रानुसार, चुकूनही या 3 लोकांच्या पाया पडू नका, नाहीतर पुण्य जाईल वाया…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म यापैकी एक धर्म आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक परंपरांचे पालन करतो त्यापैकीच एक महत्त्वाची परंपरा आहे चरणस्पर्श. चरणस्पर्श चा अर्थ म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या, ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे. ज्या व्यक्ती नात्याने आपल्यापेक्षा मोठे आहेत .

अशा व्यक्तींचे आपण पाया पडतो त्याचे चरण स्पर्श करतो. मित्रांनो या पाठीमागे अनेक कारणे आहेत. मात्र तीन व्यक्ती अशा आहेत की ज्या व्यक्तींच्या आपण चुकूनही पाया पडू नये कारण या व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्याला अनेक गंभीर परिणामांना भविष्यात सामोरे जावे लागू शकते.

या प्रक्रियेद्वारे आपल्या आई-वडिलांच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा किंवा त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रति दाटलेले भाव, प्रेम ,वात्सल्य, आशीर्वाद हे आपल्यामध्ये प्रवाहित होत असतात आणि याच आशीर्वादाच्या आणि सकारात्मक उर्जेचा जोरावर आपण प्रत्येक कामामध्ये यश मिळवतो.

आपण जे काही कार्य करतो त्यामध्ये आपल्याला सद्सद्विवेक बुद्धीने काम करता येते, त्या प्रत्येकामध्ये यशप्राप्ती होते. मित्रांनो म्हणूनच आपली जी थोर महान परंपरा आहे. आपली हिंदू संस्कृती आहे.

तिन्ही सकाळी उठल्याबरोबर यांचे आशीर्वाद घेण्यास आपल्याला सांगितलेले आहे जेणेकरून यांचे अनुभव त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. मित्रांनो आपणास माहीत असेल की भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांचा मित्र सुदामा.

हा गरीब सुदामा असून ही त्यांनी याचे चरण स्पर्श केले होते तसेच आज सुद्धा नवरात्रीमध्ये आपण कन्या पूजन करतो आणि या कन्यापूजन यावेळी कन्यांचे पाय धुतले जातात ,त्यांची पूजा केली जाते आणि नंतर चरण स्पर्श केले जाते.

मित्रांनो असे केल्याने नवदुर्गांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे हिंदू धर्म मानतो. मित्रांनो हे जे तीन लोक आहेत ज्यांचे आपल्याला पाया चुकून सुद्धा पडायचे नाही त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया..

पहिल्या व्यक्ती म्हणजे आपले शत्रू. आजच्या कलियुगामध्ये सर्वच लोक काही चांगले नसतात. काही लोकांचे तुमच्याबरोबर शत्रुत्व नक्की असते,काही दुश्मनी असते. मित्रांनो तुमचे शत्रू आहेत, जे तुमचा द्वेष करतात.

तुमची प्रगती त्यांना पाहवत नाही. अशा लोकांचे पाय, कधीही त्यांच्या पाया पडू नका. यांचे पदस्पर्श चरण स्पर्श कधी करू नका कारण या लोकांमध्ये तुमच्याप्रती सतत नकारात्मक भावना वसलेली असते.

तुमच्याविषयी सतत नकारात्मक विचार हे लोक करत असतात आणि म्हणून यांच्या शरीरांमध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा ही पाया पडताना तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होते आणि याचे अनेक घातक परिणाम तुमच्यावर होतात.

तुमची चालू असलेली प्रगती थांबू शकते. तुमच्या चालू कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. तुमचे मन तुमच्या कामा वरून हटवू शकते किंवा तुमच्या कुटुंबांमध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आपले जे शत्रू आहेत ते नेहमी आपला द्वेष करत असतात.

आपल्यावर जळतात अशा लोकांच्या कधीही पाया पडू नक त्यानंतर दुसऱ्या प्रकारची व्यक्ती म्हणजे आळशी, दुष्ट, चरित्रहीन आणि पापी लोक. मित्रांनो या जगामध्ये धर्मानुसार वागणारे लोक फार कमी झालेले आहेत.

जे लोक पापी आहेत, आपल्या हिंदू धर्माचं पालन करत नाहीत.जे चरित्रहीन आहेत त्यांच्यात खूप आळस आहे असे जे लोक आहेत अशा लोकांच्या पाया पडू नका. जर तुम्ही ही कृती जर तुम्ही लोकांच्या पाया पडलात .

तर तुम्ही धर्म भ्रष्ट होऊ शकता. तुमच्या हातून अधार्मिक कार्य घडू शकते. अनैतिक मार्गाने तुम्ही पैसा कमवाल.

तुमच्यातील धर्म नष्ट होऊन जाईल. त्यानंतर चे तिसरे लोक आहेत ते असे लोक ज्यांना आपण जाणत नाही, जे अनोळखी आहेत. मित्रांनो आपल्याला माहीत नसते. हे लोक नेमके कसे आहेत? त्यांचा स्वभाव कसा आहे? हे धर्मनिष्ठ आहेत की नाही ?

याची आपल्याला जाणीव नसते आणि म्हणून अशा अनोळखी लोकांच्या सुद्धा आपण चुकूनही पाया पडू नका. अशा लोकांच्या पाया पडल्याने त्यांच्यातील कोणत्याही प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होईल,

हे आपल्याला सांगता येणार नाही आणि म्हणून अश्या लोकांच्या पाया पडणे व त्यांचे पदस्पर्श करणे हे कटाक्षाने टाळा. लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत.आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत अशा लोकांना आपण कधीही चुकूनही अपशब्द वापरू नका.

अशा लोकांचा अपमान करू नका, अशा प्रकारे जे लोक त्यांचा अपमान करतात, ज्येष्ठांना अद्वातद्वा बोलत आहे अशा लोकांना जीवनामध्ये कधीही यश प्राप्त होत नाहीये त्यांना कितीही मेहनत करून द्या कितीही कष्ट करून मात्र सातत्याने समस्येचे तोंड पाहावे लागते.

त्यांच्या जीवनामध्ये कीर्ती मानसन्मान उरत नाही. मोठ्या लोकांच्या पाया पडल्याने हे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात नवनवीन काम करण्याची प्रेरणा देतात म्हणून अश्या व्यक्तींचे आशीर्वाद नेहमी घ्या.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!