नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येकला असे वाटत असते की, माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष, अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते,
अडचण येते, म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक उपाय नक्की केल्यास, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही. कारण गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस मानला जातो.
आज 7 जुलै गुरुवारचा दिवस असून, हा गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरुचा दिवस आणि आपल्या स्वामीं महाराजाचा दिवस मानला जातो. स्वामींच्या सगळ्यात आवडता दिवस गुरुवारच्या दिवशी स्वामींची विशेषत सेवा केली जाते.
तसेच स्वामींना विशेष नैवेद्य दाखविला जातो आणि विशेष आरती सुद्धा केली जाते. परंतु आपण रोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करतोय आणि या सेवेत आपण एका विशिष्ट मंत्राचा जप करतो, म्हणून आपण ही सेवा संपूर्ण सणावाराच्या दिवसांमध्ये करणार आहोत.
आज आपल्याला ही विशेष सेवा करायची आहे. तसेच ही सेवा तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष शिकणारी तसेच मुलं असं कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकता आणि या मंत्राचा जप करु शकतात.
तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे, म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांसमोर बसायचा आहे.
मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून त्यांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी दुःख-दरिद्री, गरीबी संकट समस्या दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे.
तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे की,, “ओम ओंकारवासिने नमः”,”ओम ओंकारवासिने नमः”
या श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा नक्कीच करावा.. तुम्हाला या चमत्कारिक मंत्राचा जप फक्त एक 21 वेळेस करायचा आहे.मात्र याचा जप 21 पेक्षा जास्त नाही किंवा 21 पेक्षा कमी करायचा नाही.
तसेच एका गोष्टीला विशेष महत्वाची म्हणजे, हा मंत्र जप करताना कोणत्याही प्रकारची घाई ,गडबड करू नये. पूर्ण श्रद्धने आणि विश्वासाने तसेच शांत मनाने, हळुवार सावकाश या मंत्राचा 21 वेळेत जप करावा.
तसेच याचा गुरुवारी हा उपाय झाल्यावर सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची रोज पूजा करून त्याना एक विशेष नैवेद्य दाखवायचा आहे.
या नैवेद्य मध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आपण पूजा पूर्ण झाल्यावर त्याना एखाद्या गोड पदार्थमध्ये शिरा किंवा बाहेरून आणलेली मिठाई ठेवावी. फक्त या गुरुवारी स्वामीना प्रसाद म्हणून एक गोड पदार्थ असायला पाहिजे.
याशिवाय त्यासोबत भाजी-चपाती किंवा वरण-भात याचाही नैवेद्य दाखवू शकता. हे उपाय या तीन विशेष गुरुवारी 11 माळी जप आणि एखादी गोड पदार्थ असले नैवेद्य दाखवावे. हे उपाय केल्या स्वामी प्रसन्न होती आणि त्याचा कृपादृष्टी तुमच्यावर पडेल.
याचबरोबर, मनोभावाने, श्रद्धेने आणि विश्वास ठेवून ही सेवा केली तरच तुम्हाला याचे फल प्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments