नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,घरातील महिला ही माता लक्ष्मीचे स्वरूप असते, म्हणून घरातली महिला जे उपाय, जे सुद्धा सेवा किंवा काम करते ते सगळ्या घरातवर किंवा घरातल्या सदस्यांवर लागू होतील, म्हणून घरातल्या महिलांनी रोज सकाळी कमीत कमी 3 कामे तरी करावीत.
आम्ही तुम्हाला याची सविस्तर माहिती सांगणार आहे. तर आधी तर घरातल्या महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून पहिले काम केले पाहिजे ते म्हणजे देवपूजा करावी.
आता तुम्ही विचार कराल की, देवपूजा तर आम्ही करतो. तर ही देवपूजा करताना तुम्ही थोडीशी साखर प्रसाद म्हणून देवांसमोर ठेवायची आहे. थोडीशी म्हणजे एक चिमूटभर साखर तुम्ही ठेवायची आहे आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने की देवपूजा तुम्ही करायची आहेत.
त्यानंतर दुसरे काम म्हणजे दररोज आपली देवपूजा झाल्यानंतर एक शुद्ध पाण्याचा तांब्या घ्यावा. मग ते पाणी घ्यावे आणि तुळशीमध्ये ते पाणी विसर्जित करावे आणि तुळशीमध्ये पाणी टाकताना 11 वेळेस “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” हा श्रीविष्णूचा बोलावा.
” ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” असा हा चमत्कारिक मंत्र बोलत थोडे-थोडे पाणी असा 11 वेळेस करते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करायचे.
ही दोन कामे तुम्ही रोज सकाळी करायचे आहेत.
आता तिसरे काम तुम्ही दुसऱ्या दिवसापासून करायचे आहे. आम्ही सांगितले हे 3 कामे समजा तुम्ही उद्यापासून सुरू केलेत तर तिसरे काम परवापासून सुरू करायचे आहे. ते म्हणजे तुम्ही दररोज सकाळी चिमूटभर साखर ठेवाल ती दुसऱ्या दिवशी चिमूटभर साखर आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे.
जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर खिडकीच्या बाहेर सुद्धा तुम्ही ती चिमूटभर साखर ठेवू शकतात किंवा घराच्या बाहेर एका कोपऱ्यात तरी चालेल आणि त्या जागी तुम्ही सकाळी दुसरी साखर ठेवायचे आहे, म्हणून ते तिसरे काम तुम्ही दुसऱ्या दिवसापासून सुरू करायचे आहे.
तरी ही 3 कामे तुम्ही नित्यनियमाने अवश्य करावे. पहिले तर देवपूजा करताना एक चिमूटभर साखर देवांसमोर प्रसाद म्हणून ठेवायची, दुसरे काम तुळशीला पाणी समर्पित करायचे. तुळशीमध्ये पाणी विसर्जित करायचे.
मग तिसरी काम जी साखर तुम्ही प्रसाद म्हणून ठेवाल ती मुंग्यांना घराच्या बाहेर एका कोपऱ्यात ठेवायची आहे. त्यामुळे ही 3 कामांमुळे तुमच्या घरांत आलेली दोष किंवा वाईट शक्ती या सगळ्या निघून जातील.
यामुळे नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील, पण त्या तुमच्या अपेक्षेनुसार नसतील. अशा वेळी जी काही संधी मिळेल ती सोडण्याची चूक करू नका, अन्यथा यासाठीही तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागू शकते.
या दरम्यान प्रेम संबंधात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर , ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या लव्ह पार्टनरमधील अंतर वाढू शकते. तर तेही दूर होईल. तसेच व्यवसायाशी संबंधित लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. करिअर-व्यवसायात प्रगती होईल.
याच बरोबर या 3 कामामुळे तुमच्या सर्व संकटांवर मात करणारा ठरू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होईल.
तसेच करिअर-व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या सर्व संकटांवर मात करणारा ठरू शकतो. या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. करिअर-व्यवसायात प्रगती होईल.
जे काही वाईट परिणाम तुमच्या घरावर झाले आहेत किंवा तुमचे कामे पूर्ण होत नाहीये, काही इडापिडा आहेत तुमच्या घरावर परिवाराच्या सदस्यांवर निघून जाईल. तर ही 3 काम करा त्या महिलांनी अवश्य करावे, तरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments