2 जून, मोठा गुरुवार, रंभा तृतीया फक्त घरात इथे काढा 1 स्वस्तिक, घरांत इतका पैसा येईल की….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिकला अत्यंत पवित्र आणि शुभ कार्याचे चिन्ह मानले जाते. याशिवाय स्वस्तिकाचा वापर जगभरातील संस्कृतींमध्ये देखील केला जातो.

त्यामुळेच भारतीय संस्कृतीतील शांतता आणि सातत्याचे प्रतीक असलेले स्वस्तिक अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.तसेच स्वस्तिकमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते.

त्यामुळे आपण घरामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा तसेच आपल्या ऑफीस मध्ये हिंदु शास्त्रात सांगितल्याप्रकारे, योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी हे स्वस्तिक चिन्ह काढले, तर आपल्याला अपेक्षित सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते.

याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सतत अनेक समस्या तसेच महत्वाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्यास किंवा धनप्राप्ती होत नसल्यास, घरामध्ये क्लेश होत आहेत,अशा असंख्य प्रकारच्या समस्या स्वस्तिक चिन्ह काढल्यास नष्ट होतात.

हिंदु शास्त्रानुसार, हिंदू लोक कोणत्याही शुभ वेळी तसेच, कोणतेही शुभ,महत्वाचे काम सुरु करतेवेळी, स्वस्तिक चिन्ह काढले जाते. तसेच ह्या स्वस्तिक चिन्हाची पूजाही केली जाते.

कारण स्वस्तिक काढल्याने, आपण जे मंगल कार्य जे करणार किंवा आपल्या महत्वाच्या सर्व कार्यातील अडथळे दूर होण्यास सुरुवात होते.हिंदु धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्णहर्ता गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांच प्रतीक मानले जाते.

आणि ज्या ठिकाणी हे स्वस्तिक काढले जाते, त्या ठिकाणची नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन, त्याठिकाणी सकारत्मकता ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होते. गणेशाच्या कृपेने त्या ठिकाणची त्या वास्तूवर येणारी संकटे दूर होतात आणि माता लक्ष्मीच्या त्या ठिकाणी त्या वास्तूवर आपली कृपादृष्टी ठेवते.

कारण,या स्वस्तिकमध्ये असणाऱ्या 4 रेषा 4 दिशांचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगितले जाते,याशिवाय या 4 रेषा ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद अशा 4 वेदांचं प्रतीक मानलं जातात.

या स्वस्तिकचा जो मध्यबिंदू आहे, तो भगवान विष्णूंची नाभी दर्शवतो तसेच या नाभीतूनच भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले होते. आणि ह्याच ब्रह्मदेवांनी ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आहे. हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलेले असेल, त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोग उत्पन्न होत नाहीत.

तसेच आपल्या घरात सतत घरातील लोक आजारी पडत असल्यास, तर त्यावर उपाय म्हणून आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीच्या मदतीने स्वस्तिक चिन्ह काढावे,असे स्वस्तिक काढल्यास यामुळे आजारी व्यक्ती बऱ्या होतात.

याशिवाय पंचधातूंचे स्वस्तिक घरात लावल्यास,आपल्यावर येण्याऱ्या सर्व प्रकारच्या समस्या किंवा अडचणी दूर होण्यास सुरुवात होते. हे स्वस्तिक बाजारातून खरेदी करून, त्याची प्राणप्रतिष्ठा करून ते स्वस्तिक चिन्ह आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावावे.

जेणेंकरून आपले सर्व अडचणी, समस्या दूर होतात.जर आपल्या जीवनामध्ये जर खूप मोठी शत्रू पिढा असल्यास,अशा वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वस्तिक काढल्यास,

तुमचे शेजार तसेच ऑफिसमधील लोक त्रास देत असल्यास, त्यांच्यापासून तुम्हाला मुक्तता भेटेल. याशिवाय तुमच्या घरात जर वास्तुदोष असल्यास, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाजारातुन 6.5 इंचाचे स्वस्तिक लावले पाहिजे,

असे 6.5 इंचाचे स्वस्तिक आपल्याला बाजारपेठेत उपलब्ध होईल. यामुळे अनेक प्रकारचे वास्तुदोष ह्यामुळे बरे होतात.तसेच तसेच तुमच्या किचनमध्ये पूर्वेकडील भिंतीवर तुम्हाला शुद्ध तूप घ्यायचे आहे .

आणि त्यामध्ये हळदीकुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचे आहे. असे केल्याने सुद्धा तुमच्या घरावर अन्नपूर्णादेवी नेहमी प्रसन्न राहील. तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाचा तुटवडा भासणार नाही आणि अन्नाची कमतरता कधीही भासणार नाही.

याशिवाय, आपल्या घराच्या उंबरठयावर दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढल्यास, धनप्राप्ती होण्याची शक्यता असते. तसेच आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते.

त्याचबरोबर, अनेक लोक प्रचंड काम करूनही त्याना अपेक्षित पैसा मिळत नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे गरिबीतून मुक्त होण्यासाठी, तुम्ही तुमच्या आणि त्यावरती एक एक मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत.

आणि त्यानंतर आपण त्या तांदळाच्या ढेरावर एक सुपारी लाल रंगाच्या धाग्याने बांधून त्या ढिगावर ठेवायची आहे.यामुळे, आपल्या आयुष्यात प्रचंड धनप्राप्ती होण्यास मदत करतो, त्यामुळे सर्व काही पैशांच्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होते.

याचबरोबर, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे आणि घराचा उंबरा खालचा भाग तुम्हाला स्वच्छ करायचा आहे. त्यावर गोमूत्र शिंपडून हळदी-कुंकू लावा आणि तुमचा मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे.

तसेच गोमुत्रामध्ये हळदीकुंकू मिक्स करा आणि स्वस्तिक तुम्ही काढा आणि हळदी-कुंकू वाहून आणि अगरबत्ती वाहून त्याची पूजा करायचे आहे, नमस्कार करायचा आहे.यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!