नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उद्या मोठी एकादशी फक्त अर्पण करा 1 रुपयांची 11 नाणी, वर्षभर आर्थिक चणचण भासणार नाही..
जर तुमच्या जीवनात सतत काही न काही समस्या निर्माण होत असतील किंवा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल,त्यामुळे घरातील पैसाची चणचण भासत असेल.
तसेच घरातील व्यक्तीमध्ये वाद होत असतील,तर तुम्ही हे काही उपाय केल्यास माता लक्ष्मी तुमच्यांवर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व समस्या दुर करेल.
आपले घर स्वच्छ व नीटनेटके असावे असे सर्वांना वाटत असते.
कारण घर स्वच्छ व सुंदर असल्यामुळे, घरातच देवी लक्ष्मीचा वास असतो. घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण घरात झाडू मारतो आणि फरशी पुसत असतो.मात्र हे आपले दैनंदिन काम करतांना आपल्याला काही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
श्री स्वामींचा चमत्कार करण्यासाठी घरातील झाडू ठेवा इथे, त्यामुळे फक्त 7 मिनिटात चमत्कार आणि फरक जाणवेल. याचबरोबर लगेच आनंदाची बातमी मिळेल. कारण वास्तुशास्त्रानुसार झाडूचे काही नियम सांगण्यात आले आहेत.
यामध्ये हे नियम झाडूच्या देखभालीसाठी आहेत. तसेच याशिवाय वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे की, झाडूची बाबत आपण ज्या चुका करतो, त्या चुका आपल्याला आर्थिक गोष्टींवर त्याचा प्रभाव पडत असतो.
कारण की माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जातं. त्यामुळे झाडूसाठी या काही गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने वास्तुशास्त्रानुसार झाडूवर कधीही पाय पडू देऊ नका.
असं मानलं जातं की, माता लक्ष्मी यामुळे रागावते आणि घरात दारिद्र्य येते. कारण झाडूचा अपमान हा साक्षात माता लक्ष्मीचा अपमान मानला गेला आहे. झाडू हा कधीच घराच्या उलट्या बाजूला ठेवू नका.
झाडू कधी उलटा ठेवू नये, त्यामुळे कौटुंबिक कलह वाढतात. झाडूला घराच्या बाहेर कधी ठेवू नये किंवा घराच्या गच्चीवर ठेवू नका, असे केल्याने घरात चोरी होण्याची भीती असते.
याचबरोबर घरात झाडू नेहमी लपवून ठेवावा. कारण वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे की, झाडू अशा जागी ठेवावा अजून कोणालाही दिसू नये. कारण पैसे हे नेहमी लपवून ठेवावे लागतात, त्याला सार्वजनिक दाखवता येत नसतं.
स्वयंपाक घर किंवा आपण जेवत असलेल्या जागेवर झाडू कधी ठेवू नये. जुना झाडू कधी घरात घेऊन जाऊ नका, अशुभ मानलं जातं. झाडावर जर खराब झाला असेल तर नवीन झाडू नेहमी शनिवारच्या दिवशी घ्यावा, हे शुभ मानलं जात..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments